Nojoto: Largest Storytelling Platform

New लोक म्हणतात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लोक म्हणतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लोक म्हणतात.

    PopularLatestVideo

Sunil Zarikar

लोक म्हणतात कविता लिहने खुप सोप असत..

read more
लोक म्हणतात कविता लिहने खुप सोप असत...
कविता लिहण्यासाठी खुप काही अनुभवाव लागत..
मिळेल वेळ तेंव्हा स्वतःशी बोलाव लागत.. 
जगा समोर हसाव लागत, तर एकांतात रडाव लागत..
कविता लिहण्यासाठी मन कागदावर उतरवाव लागत.. 
 लोक म्हणतात कविता लिहने खुप सोप असत..

Digvijay Dhangavhal

नेहमी लोक म्हणतात कि "जगलो तर भेटू... पण तुला पाहिल्यापासून सारख वाटत आहे कि "आपण भेटत राहिलो तरच जगू.... #Shayari

read more
 नेहमी लोक म्हणतात कि 
"जगलो तर भेटू... 
पण तुला पाहिल्यापासून 
सारख वाटत आहे कि 
"आपण भेटत राहिलो तरच जगू....

only social service

#Travel जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच जमणार नाही. #motivatation #nojato Love #EXPLORE trea #follow #public #treanding #जीवनअनुभव

read more
जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच जमणार नाही.

©only social service #Travel जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच जमणार नाही.
#motivatation #nojato #Love #EXPLORE #trea

Krushnarnav

#आठवण #एकटेपणा #अबोल_प्रेम #प्रेम_कविता तुझी आठवण आली की एकटं उदास वाटतं... कधीतरी नकळतच पाणीही डोळ्यात दाटतं... जीव लागत नाही आणि

read more
तुझी आठवण आली की
एकटं उदास वाटतं...
कधीतरी नकळतच
पाणीही डोळ्यात दाटतं...

जीव लागत नाही आणि
खायला ऊठतं घर...
हे एकटेपण सोडलं तर...
बाकी सगळं ठीक आहे...!

Read in caption.... #आठवण #एकटेपणा #अबोल_प्रेम #प्रेम_कविता

तुझी आठवण आली की
एकटं उदास वाटतं...
कधीतरी नकळतच
पाणीही डोळ्यात दाटतं...

जीव लागत नाही आणि

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय प्रेम.. #प्रियप्रेम चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #letters yol #YourQuoteAndMine #yolewrimoमराठी

read more
प्रत्येकाच्या हृदयात वसलाय तू,कुणीच नाही पाहिलं अजून,
कोण आहे तू आणि कसा दिसतो तू.तरीही सर्वांचा लाडका तू..
कित्येक विभागात विभागलाय तू,
आई वडिलांचे प्रेम,बहीण भावाचे प्रेम,
मित्र मैत्रिणींचे प्रेम,आजी आजोबांचे प्रेम,
बायकोचे प्रेम,मुलांचे प्रेम अशा एक ना अनेक रुपात तू.
काही ठिकाणी खूपच मन मिळाऊ तू तर काही ठिकाणी खूपच हिंसात्मक तू.
लोक म्हणतात तुझ्याबद्दल प्रेम हे प्रेम असते तुमचे आमचे सर्वांचे सेम असते.
तसं काही नसतं प्रत्येक जण आपल्या मनात येईल तसे तुला वागवत असतो.
काही वेळेस तुझा खूपच अतिरेक होते,
तर काही ठिकाणी फक्त नावापुरता राहतो तू.
प्रिय प्रेम किती फरक आहे ना तुझ्या रुपात कुठे तुझे वास्तविक रूप तर कुठे सिनेमात दाखवणारे तुझे ××× रूप. सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय प्रेम..
#प्रियप्रेम
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai #letters #yol

Prerana Jalgaonkar

बऱ्याच दिवसांनी काल मैत्रिणीकडे गेले होते.आमच्या गप्पा सुरु झाल्या , गप्पांच्या ओघात माझं लक्ष तिच्या घरी असलेल्या त्या पिंजऱ्यातल्या पोपटाक

read more
बिनधास्त व्यक्त व्हायला हवं...
आयुष्य स्वतःचं आहे 
स्वतःला पटेल तसं जगायला हवं...
--प्रेरणा

(लेख👇) बऱ्याच दिवसांनी काल मैत्रिणीकडे गेले होते.आमच्या गप्पा सुरु झाल्या , गप्पांच्या ओघात माझं लक्ष तिच्या घरी असलेल्या त्या पिंजऱ्यातल्या पोपटाक

Prerana Jalgaonkar

बऱ्याच दिवसांनी काल मैत्रिणीकडे गेले होते.आमच्या गप्पा सुरु झाल्या , गप्पांच्या ओघात माझं लक्ष तिच्या घरी असलेल्या त्या पिंजऱ्यातल्या पोपटाक

read more
बिनधास्त व्यक्त व्हायला हवं...
आयुष्य स्वतःचं आहे 
स्वतःला पटेल तसं जगायला हवं...
--प्रेरणा

(लेख👇) बऱ्याच दिवसांनी काल मैत्रिणीकडे गेले होते.आमच्या गप्पा सुरु झाल्या , गप्पांच्या ओघात माझं लक्ष तिच्या घरी असलेल्या त्या पिंजऱ्यातल्या पोपटाक

Harish Damodhar Naitam

लोक काय म्हणतात... #poem

read more
लोक काय म्हणतात...

कविता करणे हा आहे माझा छंद,
लोक काय म्हणतात म्हणून सोडून द्याच का?
चांगल करा कि वाईट लोक तर बोलणारच,
लोकांच्या म्हण्याप्रमाणे जगलो तर जगणारच नाही ||

कविता करणे कुणाला पण जमत नाही,
मला जमलं ते मि आता सोडणार नाही
सुचतात कविता म्हणून लिहितो,
माझ्या आयुष्यात कुणी नाही ||

जिच्यासाठी मि कविता लिहितो,
ती अजून माझ्या आयुष्यात आलीच नाही
माझ्या मनाला वेड लावून जातात,
पण कुणीच हे वेड मन समजून घेत नाहीत ||

आशेचे किरण दिसतात त्यांना मि आपलं समजतो,
पण ते मला कधीच समजू शकले नाहीत
ते आपले व्हावे म्हणून मी कविता करतो,
पण ते कधीच माझे झाले नाही ||

लोकांना वाटत कि हा प्रेमात पडला,
प्रेमात पडण्याचा प्रयत्न केलो पण पडलो नाही
म्हणूनच सांगतो सर्वाना  कविता माझ्या आभासी आहेत,
कुणासाठी करतेस येवढ्या साऱ्या कविता असे कधी विचारू नका||

कवी : हरिष नैताम
मु-पो. ठाणेगांव या. आरमोरी
जि. गडचिरोली
मो.न. 9834209927 लोक काय म्हणतात...

अल्पेश सोलकर

मेल्यानंतर ही चांगला होता म्हणतात लोक.. होता तेव्हा त्याची कदर नसते ते ही लोकं.. © अल्पेश सोलकर #yqtaai

read more
मेल्यानंतर ही चांगला होता
म्हणतात लोक..
होता तेव्हा त्याची कदर नसते
ते ही लोकं.. मेल्यानंतर ही चांगला होता
म्हणतात लोक..
होता तेव्हा त्याची कदर नसते
ते ही लोकं..
© अल्पेश सोलकर
#yqtaai

Rajesh Budukale

यालाच आयुष्य म्हणतात # #thought #nojotovideo

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile