Find the Latest Status about गालातल्या गालात हसत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गालातल्या गालात हसत.
I hate love
जीसने आपके धेखा दीया है या आपके छेर कार चाला गेया हे💔💔💔💔आघार वे वापास आ जाए ते कीया 🤦🤦🤦आप उसे आपनाआओगी?????????????? ©I hate love साहे उर गालात का पार्क????????
साहे उर गालात का पार्क????????
read moreganesh suryavanshi
आता माझा साथीदार ने खूश व हसत राहायचे सांगीतलय तेव्हा पासून मी हसतोच आहे व बाई पण विचार करायला लागली🤔 यांना काय झाल ती म्हणाली,ऐवढे का हसतायेत😂😂 वेड बे लागल तर नाय मी म्हणालो होय वेड लागलय हसायचे😂😂 माझा जोडीदार ला पण हसवायचे मला.. तीने च मला सतत हसत राहण्याचे सांगीतलय..😂😂😂🤣😃 ©ganesh mali हसत रहा #Teachersday
हसत रहा #Teachersday
read morepooja d
चंद्रही आज मला डीवचत होता, खळखळून आकाशात एकटाच हसत होता...... #चंद्र #हसत #आकाश #प्रेम
ganesh suryavanshi
मला मिस काॅल आला व डायरेक झोपेतून उठलो आणि शेतच गाठल इकडून फोन केला तर म्हणे,,, पाहूणे आले आहेत हे ऐकण्यासाठी मी अतूर झालो होतो की....काय.. हे नशिब आहे माझं...🤣🤣🤣😃🙏🙏 ©ganesh mali .हसत रहा🤣🤣😃 #Ocean
.हसत रहा🤣🤣😃 #Ocean
read moreसोपान ओव्हाळ.
तुझ्या प्रेमात किती घेतले कष्ट विरहाने झालो किती मी सुस्त चोरले होते दोन कोंबडे भावनांचे खाऊन केले फस्त (हसत रहा) हास्य चारोळी क्रमांक :-2
(हसत रहा) हास्य चारोळी क्रमांक :-2
read morePratik Patil Patu
गुदगुल्या... तुझ्यामुळे माझ्या मनात ज्या गुदगुल्या होतात... त्याला मी प्रेम म्हणतो! यामुळे तुझ्याशिवाय मनापासून मला जे हसू येतं... त्याला मी प्रेम म्हणतो! मग डोळ्यांना तू दिसतेस, तू असतेस, मग मी पण हसतो याला मी प्रेम म्हणतो! तुझी इच्छा नसून सुद्धा मला गुदगुल्या होत असतात माझी इच्छा असून सुद्धा तुला गुदगुल्या होतच्च नाहीत याला मी एकतर्फा प्रेम म्हणतो! मग तुला मी गुदगुल्या करण्याचा प्रयत्न करतो... याला मी प्रेम परीक्षा म्हणतो मग तरीही तू जर हसली नाहीस, मग मी हसून हसून रडतो याला मी हार्ट ब्रेक म्हणतो... गुदगुल्या...... खूप दिवसांनी गुदगुल्या झाल्यानंतर हसत हसत केलेली कविता... प्रतिक्रिया नक्की कळवा #yqtaai #funny #poem #marathikavita
गुदगुल्या...... खूप दिवसांनी गुदगुल्या झाल्यानंतर हसत हसत केलेली कविता... प्रतिक्रिया नक्की कळवा #yqtaai #Funny #poem #MarathiKavita
read moresandy
आपुलकी असेल, तर जिवन सुंदर. संदेशाची आवड असेल, तर मोबाईल सुंदर.. फुले असतील, तर बाग सुंदर.. गालातल्या गालात एक छोटासं हसु असेल,
आपुलकी असेल, तर जिवन सुंदर. संदेशाची आवड असेल, तर मोबाईल सुंदर.. फुले असतील, तर बाग सुंदर.. गालातल्या गालात एक छोटासं हसु असेल, #Quote #nojotophoto
read moreakshay ajmire
#DearZindagi कधी कधी दुःख जरी आलं ना, तरी त्याला 😊हसत😊 हसत समोरे जावं लागतं, कारण 🕐वेळ ही प्रत्येक 🕑वेळी सारखीच असू शकते अस नाही, म्हणून नेहमी हसत जा,,😊😊 कधी कधी दुःख जरी आलं ना, तरी त्याला 😊हसत😊 हसत समोरे जावं लागतं, कारण 🕐वेळ ही प्रत्येक 🕑वेळी सारखीच असू शकते अस नाही, म्हणून नेहमी हसत जा,,😊😊
कधी कधी दुःख जरी आलं ना, तरी त्याला 😊हसत😊 हसत समोरे जावं लागतं, कारण 🕐वेळ ही प्रत्येक 🕑वेळी सारखीच असू शकते अस नाही, म्हणून नेहमी हसत जा,,😊😊 #Quote #DearZindagi
read more