Nojoto: Largest Storytelling Platform

New इंद्रधनुष्यात किती रंग असतात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about इंद्रधनुष्यात किती रंग असतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, इंद्रधनुष्यात किती रंग असतात.

Stories related to इंद्रधनुष्यात किती रंग असतात

    LatestPopularVideo

Nanasaheb mhargude

किती देखणी असतात ना नाती...

read more

Sumit Gadekar

असतात अश्रू....

read more

dinesh Rajiram gajbhiye

बहाणे किती

read more
शोधले त्यांनी आजवर बहाणे किती
समजतात ते स्वतःला शहाणे किती

जुन्यांना हिणवले जाते रोज का येथे
जुने ते सुवर्णक्षण होते सुहाने किती

कशाला दोष देता  आरशास आता
नाहक कोठेही तुमचे सजणे किती

व्यवहार हा तुमचा न रुचला मजला
कितीदा द्यावे कोणास ऊसणे किती बहाणे किती

Dileep Bhope

अल्पेश सोलकर

यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात

read more
यशाला बाप खूप असतात 
आणि 
पराभवाला सल्लागार खूप असतात

 यशाला बाप खूप असतात 
आणि 
पराभवाला सल्लागार खूप असतात

अल्पेश सोलकर

माझ वचन बनायला.. किती आश्वासन तयार असतात.. काही आश्वासनं होऊन वचन बनतात.. तर काही वचन म्हणून आश्वासन पाळतात.. #alpeshsolkar #happypromiseday

read more
माझ वचन बनायला..
किती आश्वासन तयार असतात..
काही आश्वासनं होऊन वचन बनतात..
तर काही वचन म्हणून आश्वासन पाळतात.. माझ वचन बनायला..
किती आश्वासन तयार असतात..
काही आश्वासनं होऊन वचन बनतात..
तर काही वचन म्हणून आश्वासन पाळतात..
#alpeshSolkar
#happypromiseday

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याचे रंग.. #आयुष्याचेरंग चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. ल #YourQuoteAndMine #होळीचे_रंग

read more
अयुष्याचे रंग नेहमीच बदलत असतात,
कधी खूपच चांगले असतात
तर कधी खूप वाईट असतात.
जसे जसे आयुष्य बदलत जाते
तसे तसे आयुष्याचे रंग ही बदलत असतात.
सुखाचे आवडते रंग येतात कधी
तर कधी दुःखाचे नावडते रंग ही येत असतात.
नानाविध रंगांनी रंगलेले आपले आयुष्य
असेच रंगीत असते,
घेउनी ओंजळीत हे रंग होळी समजून उधळायचे असते.
कुठलेही रंग असो आयुष्यात,
सर्वांसोबत ते जगायचे असते.
इतरांच्या रंगात रंगून आपण
आपल्या रंगात त्यांनाही रंगवायचे असते. शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे
आयुष्याचे रंग..
#आयुष्याचेरंग
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
ल

Vanita Dhulgunde Markad

तू किती समर् #Life_experience

read more

Chetan Gore

किती कठीण असतं..?? #poem

read more

Vaibhavi

#आणि किती! #अदा

read more
कितीदा वसंताची साक्ष देऊ तुला मी? 
 कितीदा पानगळीचे देऊ पुरावे..? 
 कितीदा सत्यात आणू तुला मी? 
 उरी रोमता प्रीतीचे सुगावे.. 

 किती रात्री अस्वस्थ, आसावलेल्या.. 
 किती ते शहारे, अश्रू गोठावले!
 किती काळ सरला, तूच थांबवलेला.. 
 किती सूर्य, ते धुंद, पेंगुळले!

 कितीदा मंदिरी नेऊ तुला मी? 
 कितीदा विशालाचे ग लावू दिवे..? 
 किती चांद, ते मुग्ध, शांतावणारे.. 
 आणि किती ग हवी तुला आर्जवे..? #आणि किती! #अदा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile