Nojoto: Largest Storytelling Platform

New बिपाशा बसु Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बिपाशा बसु from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बिपाशा बसु.

    PopularLatestVideo

_suruchi_

मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? आजचा विषय आहे आज सकाळी... तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका. लिहीत चला. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सकाळ१

read more
खिडकीतुन डोकावणारी रक्तकांचनाची फुले अलगदच खुणावत होती. वाऱ्याची थंड  शाल पांघारून हलकेच झुलत होती. 
तुरुतुरु धवणाऱ्या चोटयांशा खारीला सांभाळत पक्षांशी हितगुज करत स्वतःशिच हसत होते.
इतक्यातच सूर्यनारायणाचे आगमन आणि दवबिंदूनची शिंपण झाली तसे रक्तकांचन आणखीच मोहरले आणि सानुली पालवी कोवळ्या रविकीरणांशी खेळण्यात दंग झाली.
सरेच वातावरण कसे प्रफुल्लित नी अवखळ..
 मित्रानों💕
सुप्रभात.
काय चाललयं?
आजचा विषय आहे
आज सकाळी...
तुम्हाला जे सुचतयं ते लिहा.
एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका.
लिहीत चला.

Ekta Gour

मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? आजचा विषय आहे आज सकाळी... तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका. लिहीत चला. #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #marathiquotes

read more
बसले घराच्या दारी...
ऊन आली माझ्या घरी...

 मित्रानों💕
सुप्रभात.
काय चाललयं?
आजचा विषय आहे
आज सकाळी...
तुम्हाला जे सुचतयं ते लिहा.
एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका.
लिहीत चला.

vaishali

मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? आजचा विषय आहे आज सकाळी... तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका. लिहीत चला. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सकाळ1

read more
आज सकाळी तू 
माझ्या स्वप्नात आली
सकाळची स्वप्न खरी होतात 
अस आई म्हणाली
😊😊😊😊😊😊😊 मित्रानों💕
सुप्रभात.
काय चाललयं?
आजचा विषय आहे
आज सकाळी...
तुम्हाला जे सुचतयं ते लिहा.
एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका.
लिहीत चला.

Atul Waghade

मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? आजचा विषय आहे आज सकाळी... तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका. लिहीत चला. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सकाळ1

read more
काल‌ हरलो आज जिंकीन 
आशा ही नेहमी मी अशीच ठेवीन
काल गेला पण आज हा माझ्यासाठी पूर्ण आहे
परत मी माझ्या स्वप्नासाठी 
जोमाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन... मित्रानों💕
सुप्रभात.
काय चाललयं?
आजचा विषय आहे
आज सकाळी...
तुम्हाला जे सुचतयं ते लिहा.
एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका.
लिहीत चला.

Madhumati Kinikar

मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? आजचा विषय आहे आज सकाळी... तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका. लिहीत चला.

read more
आज सकाळी पुन्हा नव्याने 
येऊन ठेपली दाराशी, ती कोवळी ऊने
तार जुळले ओव्याने
गीत ओठांवर, तेच पुन्हा जुने. मित्रानों💕
सुप्रभात.
काय चाललयं?
आजचा विषय आहे
आज सकाळी...
तुम्हाला जे सुचतयं ते लिहा.
एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका.
लिहीत चला.

Abhishek Panchal

मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? आजचा विषय आहे आज सकाळी... तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका. लिहीत चला. #Collab #YourQuoteAndMine #मी #MarathiKavita #marathiquotes #abhishekpanchal #apsdiary

read more
शेवट केला
जुन्या 'मी' च्या
जळमटांचा

पुन्हा नव्या
आरंभासाठी
कात सोडली
जुनाट 'मी' ची
 मित्रानों💕
सुप्रभात.
काय चाललयं?
आजचा विषय आहे
आज सकाळी...
तुम्हाला जे सुचतयं ते लिहा.
एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका.
लिहीत चला.

PS T

मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? आजचा विषय आहे आज सकाळी... तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका. लिहीत चला. #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #marathiquotes #pra

read more
           लवकर उठून आलो 
अंधेरी स्टेशन ला,7.38 am ची डहाणू लोकल पकडायला,लोकल च आली नाही, अनाउंसमेंट झाले,उशीरात येईल, बरं, धावून धावून गर्दित प्लेटफार्म नंबर सहा ला जाऊन विरार लोकल पकडली,आणि साक्षात्कार झाले नालासोपारा ची चेंगरा चेंगरी चे....देवा रे देवा... मित्रानों💕
सुप्रभात.
काय चाललयं?
आजचा विषय आहे
आज सकाळी...
तुम्हाला जे सुचतयं ते लिहा.
एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका.
लिहीत चला.

pooja d

मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? आजचा विषय आहे आज सकाळी... तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका. लिहीत चला. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सकाळ1

read more
आज सकाळी
सुंदर स्वप्न पाहिलं,,
मला तुझ्या मिठीत
असलेलं बघितलं.... मित्रानों💕
सुप्रभात.
काय चाललयं?
आजचा विषय आहे
आज सकाळी...
तुम्हाला जे सुचतयं ते लिहा.
एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका.
लिहीत चला.

Atul waghade

मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? आजचा विषय आहे आज सकाळी... तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका. लिहीत चला. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सकाळ1

read more
काल‌ हरलो आज जिंकीन 
आशा ही नेहमी मी अशीच ठेवीन
काल गेला पण आज हा माझ्यासाठी पूर्ण आहे
परत मी माझ्या स्वप्नासाठी 
जोमाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन... मित्रानों💕
सुप्रभात.
काय चाललयं?
आजचा विषय आहे
आज सकाळी...
तुम्हाला जे सुचतयं ते लिहा.
एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका.
लिहीत चला.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile