Nojoto: Largest Storytelling Platform

New भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल.

    LatestPopularVideo

Mrs Patil

आयुष्याची वाटचाल... #poem

read more

Rahul Sontakke

वाटचाल Pallavi Phadnis Baby sona singh Aaradhana Anand Chaitali Yengade #story

read more
सूर्य सकाळी उगवतो !
सायंकाळी मावळतो !
पृथ्वी स्वतःभोवती फिरते !
घड्याळाचा काटा सतत फिरत असतो पाऊस पडला, थंडी वाजली, वादळ आले, भूकंप आला म्हणून हे सारे थांबले का? 
मग आपण का थांबायचे संकटे येतात जातात आपण का जगणे सोडायचे वाटचाल  Pallavi Phadnis Baby  sona singh Aaradhana Anand Chaitali Yengade

Rutuja Ghume

वाटचाल प्रेमाची...., शुभ सकाळ nojoto world 😍.... #premkavita #ARTH #supportme #hertouch #Talk #followformore #likesharecomment #nojotophoto

read more
 वाटचाल प्रेमाची...., शुभ सकाळ nojoto  world 😍.... #premkavita #arth #supportme #hertouch #talk #followformore #likesharecomment

EWA_The_Darksou lwriter🇮🇳

शुभ संध्या मित्रहो काल माजी विदेश मंत्री सुषमा स्वराज यांचे निधन झाले. २६ मे २०१४ रोजी केंद्रीय कॅबिनेटमध्ये ते परराष्ट्र व्यवहार मंत्री बनल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सुषमा_स्वराज

read more
ज्यांच्या मुखात निघायच्या सुरेख वाणी
आज आपल्या मधे नहीं सुषमाराणी 
कर्तव्य ज्यानी पूर्ण पार पाडले
आज तेच अनमोल रत्न हरवले
सरस्वतीच्या राहवास होता जिभेवर
घेऊनी गेले त्याना अमच्याशी दूर 
काळ होता तो भयंकर
आम्हा साऱ्याना सोडूनी सुषमा निघाल्या
सावित्रीची लेक लाड़की गेली देवाघरा
साधे सरळ जीवन जगुनी
जनसेवा हेच परमधर्म माणुनी
देशभक्ति ला दिला एक एक क्षण
जनसेवेच घेतला होता प्रण
डोळ्यातुनि वाहत आहे अश्रुनची धारा
सुषमा स्वराज नावाचा 
आज हरावला आहे तारा 
सुषमा नावातच सौंदर्य दडले
त्यांच्या देहांतामुळे डोळे ओलावले
राष्ट्रप्रेम होते ज्यांच्या भरले मनात
आपण नेहमी ठेवू त्यांना स्मरनात
लोकसेवा करता करता अपनाः हुन दूर गेली 

सुषमा स्वराज याना भावपूर्ण श्रद्धांजलि🙏💐💐
  शुभ संध्या मित्रहो
काल माजी विदेश मंत्री सुषमा स्वराज यांचे निधन झाले.
२६ मे २०१४ रोजी केंद्रीय कॅबिनेटमध्ये ते परराष्ट्र व्यवहार मंत्री बनल

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों आज महाकवी वामनदादा कर्डक यांचा स्मृतिदिन आहे. आजचा विषय आहे त्यांच्या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे शीर्षक.. वाटचाल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वाटचाल योग्य दिशेने होत असल्यास,
असंख्य अडथळे येत असतात.
पार करतात जे न डगमगता,असे असंख्य अडथळे.
त्यांच्याच वाटचालीचे पुढे उदाहरणे मिळत असतात. नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों
 आज महाकवी वामनदादा कर्डक यांचा स्मृतिदिन आहे.
आजचा विषय आहे
त्यांच्या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे शीर्षक..
वाटचाल

pooja d

नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों आज महाकवी वामनदादा कर्डक यांचा स्मृतिदिन आहे. आजचा विषय आहे त्यांच्या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे शीर्षक.. वाटचाल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
चला उठा समस्त बांधवांनो
वाटचाल करूया एका नव्या युगाकडे....

जिथे असेल फक्त जिव्हाळा, प्रेम
एकमेकांबद्दल आपुलकी,
नसेल तिथे कोणतेच हेवेदावे,
ना कोणी विरोधी,ना शत्रू......

करूया वाटचाल एका अशा जगाकडे
जिथे 'स्त्री' असेल स्त्रियांचा आदर,
करूया वाटचाल..... नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों
 आज महाकवी वामनदादा कर्डक यांचा स्मृतिदिन आहे.
आजचा विषय आहे
त्यांच्या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे शीर्षक..
वाटचाल

Gunvanta vaidya

ध्येयाकडे वाटचाल करता करता पडणाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या प्रवासाच्या वाटेत शोधत राहतो. पण काही उत्तर भविष्यात जशी असतात तशी त #अनुभव #nojotophoto

read more
 ध्येयाकडे वाटचाल करता करता पडणाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या प्रवासाच्या वाटेत शोधत राहतो. पण काही उत्तर भविष्यात जशी असतात तशी त

बी.सोनवणे

उपक्रम विषय :- दरवळली फुले अंगणी वसंत ऋतूची ती पालवी माेहरुन अशी गंधाळली, दरवळली फुले अंगणी अबोल्यात प्रीती बहरली ।।

read more
दरवळली फुले अंगणी 

वसंत ऋतूची ती पालवी
माेहरुन अशी गंधाळली, 
दरवळली फुले अंगणी 
अबोल्यात प्रीती बहरली ।। 

वेचूनी ठेवलयं सुख परडीत 
हिरव्या रानोमाळ शिवारात, 
त्या नयनी दाटलेल्या स्वप्नांचे 
योग्य भाव लाभू दे बाजारात।। 

आस ह्या मनात आहे कित्येक
वाटते फक्त कष्टाचं व्हावे ते चीज, 
वाटचाल रे ह्याच जीवनाची अशी 
अन् नियतनी सांगितले झीज।। 

आभाळभर सुखाच पांघरूण
नि कस्तुरीचा जणू गंध चंदनी,
ओंजळीत पसा पसा दाण्यांनी
सौख्यं दरवळली फुले अंगणी।। 

बी. सोनवणे 
        मुंबई

©बी.सोनवणे उपक्रम 
विषय :- दरवळली फुले अंगणी 

वसंत ऋतूची ती पालवी
माेहरुन अशी गंधाळली, 
दरवळली फुले अंगणी 
अबोल्यात प्रीती बहरली ।।

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे का असं वाटते मला.. #काअसंवाटतेमला हा विषय Swati kannake यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
का असे वाटते मला,अंधारलेल्या जगी माझ्या,
लेखणीच्या प्रकाशाचा एक कवडसा आला.
त्याच प्रकाशाचे दिशेने वाटचाल करीत,YQ चा मंच गाठला.
का असे वाटते मला,
शक्य नव्हते कधी मी लिहिणे,तरी एक प्रयत्न केला.
तुमची सोबत म्हणूनच इथं पर्यंतचा प्रवास झाला.
का असे वाटते मला,
अशीच सोबत तुमची नेहमीच मला लाभावी,
तुमच्या मुळेच मला ही लेखनाची आवड असावी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
का असं वाटते मला..
#काअसंवाटतेमला

हा विषय
Swati kannake यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

Manasi Ghatge

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों आज माजी राष्ट्रपती,डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला आणि ते आपण शिक्षक दिन म्हणुन साजरा करतो. गुरु-शिष #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #गुरु१

read more
हे नाते असते खूप खास 
कारण एक शिष्याला गुरुची असते आस 
कितीही नाती असतील या जगात 
पण गुरु शिष्या पासून दूर जरी असले तरी शिष्याच्या जवळ त्यांच्या शिकवणीच्या गोष्टी कायम असतात मनात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों
आज माजी राष्ट्रपती,डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला आणि ते आपण शिक्षक दिन म्हणुन साजरा करतो.

गुरु-शिष
loader
Home
Explore
Events
Notification
Profile