Nojoto: Largest Storytelling Platform

New नात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नात.

Related Stories

    PopularLatestVideo

Smita Kulkarni

नातं्

read more
mute video

Qalb

 #नातिज़ा

pragati singh

#नातुमनेनरबनायानाहीनारी##

read more
mute video

Abhishek Panchal

खऱ्या नात्यामध्ये
हसायला उगाच कारण लागत नाही
आणि कायमचं रुसायला
कोणता बहानाच मिळत नाही #marathiquotes #relationshipquotes #मराठीलेखणी #मराठी_quote #मराठीप्रेम #नातं #नाते

Abhishek Panchal

नात्यामध्ये अविश्वास कधीच नसावा #मराठीलेखणी #मराठी_quote #मराठीकविता #नाते #marathiquotes #MarathiKavita #relationshipgoals

read more
नात्यामध्ये अविश्वासाची ठिणगी पेटली ना,
की वणवा लागून साऱ्याची राख व्हायला
वेळ लागत नाही नात्यामध्ये अविश्वास कधीच नसावा

#मराठीलेखणी #मराठी_quote #मराठीकविता #नाते #marathiquotes #marathikavita #relationshipgoals

Nilesh Shinde Patil

नात्यापेक्षा जास्त जर स्वतःचा मी पणा मोठा असेल तर माणसाने नाती बनवुच नये #Quote

read more
 नात्यापेक्षा जास्त जर 
स्वतःचा मी पणा मोठा असेल तर माणसाने 
नाती बनवुच नये

Vilas Bhoir

बंध नात्यातले! #poem

read more
आठवणारे क्षण असे
धुक्याने पांघरलेले होते,
बघता बघता विरुन जावे 
असे नात्यातले बंध होते!   

कधी थोडं येईल सुख 
कधी थोडं येईल दु:ख
आठवणींचे असे कोडे 
मनामध्ये फिरत होते, 
बघता बघता विरुन जावे 
असे नात्यातले बंध होते ! बंध नात्यातले!

Rpsonone

कुंफण नात्याच #शायरी

read more
असावं लागत कुंफण प्रत्येक नात्याला
कारण त्या शिवाय नात्याच खरं महत्त्व
कळत नाही, 
आणि कुंफण ओलांडल तर 
नात ही राहत नाही। 
Rpsonone.

©Rpsonone कुंफण नात्याच

कवी - के. गणेश

नात्याची गुंफण

read more
निर्मळ मनाची प्रेमळ भावना
नात्यासाठी गुंफण असते..
अन् जगाच्या बाजारात,
संसाराचे कुंपण असते..! नात्याची गुंफण

pratiksha's poem

नाताळची भेटवस्तु.. Photo #nojotophoto

read more
 नाताळची भेटवस्तु.. #NojotoPhoto
loader
Home
Explore
Events
Notification
Profile