Nojoto: Largest Storytelling Platform

New नको नाही Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नको नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नको नाही.

Related Stories

    PopularLatestVideo

Secret Quotes

किती जीव जळत असेल याचा अंदाज नसेल तुला भांडतो वाईट विचार करतो तुला चुकीचं समजतो तर आहे तेच बोलतो ना जिथे चूक आहेत तिथं अडवतोय तर येथे अपमान

read more
मला एक सांग अशी कुठली हट्ट ठेवली
मी प्रेमात, कुठल्या अपेक्षा केल्या,
एवढ्या दिवसात मी आहे तसाच ना, 
हा बदल झाला असेल माझ्यात भरपूर 
काही झाला असेल पण मनाची जागा 
आहे तिचं आहेत ना, खूप लोक भेटले
मलाही खूप मित्र झालेत मैत्रिणी पण,
पण ज्याला त्याला सीमा ठेवल्या मी
नाही मन पाकळत माझं दुसऱ्या कुणा
बाबत, आहे त्याच ठिकाणी स्थिर आहेत,
कुणाची हिम्मत नाहीत माझ्या विषयी
बोलायची नाहीतर कुणी बोलावं मग,
हा तुझ्याकडे पण काही नसेल मागितल
मी फक्त हक्काने बोललो असेल, या
अर्थि मी नाटक करतो असा विषय होत
नाही, तू कधी हक्काने बोलली मला,
मला हे पाहिजे, हे हवंय,अस होयला
पाहिजे, एवढं सुद्धा हक्काने बोलले
तू अग जीव ओवाळून टाकेल ग,
एवढा जीव आहेस तुझ्यात अन तू काय
चालावंल समजत का तुला, खरंच जीव 
देण्याची वेळ आलीये माझ्यावर आता,
किती ना समझ ग, एकदा भेट ग मला
समजेल सगळं काही तुला.।। किती जीव जळत असेल याचा अंदाज नसेल तुला
भांडतो वाईट विचार करतो तुला चुकीचं समजतो
तर आहे तेच बोलतो ना जिथे चूक आहेत तिथं अडवतोय
तर येथे अपमान

Adv.Sameer Pathan Pathan

#footsteps बाप ...!!! लहानपणी आई मुलांना सांगत असते येथे जाऊ नको बाबा मारेल तेथे जाऊ नको बाबा मारेल शाळेत जा नाहीतर बाबा मारेल हे करू नको त #Talk

read more
बाप  !!  
-समीर पठाण #footsteps 
बाप ...!!!
लहानपणी आई मुलांना सांगत असते येथे जाऊ नको बाबा मारेल तेथे जाऊ नको बाबा मारेल शाळेत जा नाहीतर बाबा मारेल हे करू नको त

Rutuja Dorwat

माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, २७ मार्च म्हणजे जागतिक रंगभूमी दिवस ! नाटक असं नाव असणारा कलाविष्कार जिथे सादर केला जातो त्या पटलाचा, त्या भू

read more
२७ मार्च 
जागतिक रंगभूमी दिवस


 #NojotoQuote माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, २७ मार्च म्हणजे जागतिक रंगभूमी दिवस ! नाटक असं नाव असणारा कलाविष्कार जिथे सादर केला जातो त्या पटलाचा, त्या भू

Sidd Dhanawade SD

।। निराश नको होउ ।। तुझी वेळ कमजोर आहे तू नाही..... #nojotophoto #विचार

read more
 ।। निराश नको  होउ ।।
     तुझी वेळ कमजोर आहे
            तू  नाही.....

NARAYAN NALAWADE

सगळेच बदलले तरी चालतील, फक्त तु नको बदलू ,सहन नाही होणार मला...

read more
सगळेच बदलले तरी चालतील, 
फक्त 
तु नको बदलू ,सहन नाही होणार मला...

Rohidas maharaj Sanap

# नको नको मना गुंतु मायाजाळी #Thinking #शिक्षण

read more
नको नको मना गुंतु मायाजाळी । 
काळ आला जवळी ग्रासावया ॥१॥
काळाची हे उडी पडेल बा जेव्हा ।
सोडविण तेव्हा मायबाप ॥२॥
सोडविण बंधु पाठीची बहिण ।
शेजारची कामिन दुर राहे ॥३॥
सोडविण राजा देशीचा चौधरी । 
आणिक सोयरे भले भले ॥४॥
तुका म्हणे तुज सोडविण कोन्ही । 
एका चक्रपाणी वाचुनिंया ॥५॥
श्री . हभप रोहिदास महाराज सानप ( बेजगांव )
मो .9822888295

©Rohidas maharaj Sanap # नको नको मना गुंतु मायाजाळी
#Thinking

Ashwini Mengane

नको #lost #poem

read more
नको वाटतो हा गोंधळ
हवी मजला शांतता...
मन सैरभर झाले सारे
हवी मजला एकांतता...

कोपरा शोधतो असा
जिथे असेल शांत...
साऱ्या चिंताची एका 
क्षणात पडेल भ्रांत...

राहू द्या हो एकटे
नका ना इतके छळू...
संयमही माझा आता
 लागला आहे गळू...

*सौ.आश्विनी श्रीहरी मेंगाणे* नको

#lost

umesh prakash salunke

तुझं माझं करु नको कुणाशी ही दुरावा धरू नको निसर्गाचा तिरस्कार करू नको.....

read more
तुझं माझं करु नको
कुणाशी ही दुरावा धरू नको
निसर्गाचा तिरस्कार करू नको.....

उदया या जगातून गेला.
तर मनांत राग ठेऊ नको.....

तुझं माझं बोलू नको
आपलं म्हणून समज
तुझं काम होईल सहज.....

कुणी किती ही कमावले.
कुणी किती ही मित्र जमवले.
कुणी किती कांही दिले.
ते शेवटी उसने आहे...रे भावा.....
कशातून ना कशातून द्याचवेच लागते.....

कुणासाठी चांगलं केलं तर 
तुझं वाईट होऊच शकतं नाहीं
कुणाचं आयुष्य खराब केलं 
तर तुझं सुध्दा होईला वेळ 
लागतं नाहीं.....

तुम्ही कसं दुसऱ्या सोबत राहता
त्यावरून आपल्यासोबत तो वागत असतो.

कुणीही असो जसा विचार करणारं.
तसंच आपल्यासोबत होणार......

निसर्गाने खूप कांही दिलं आहे.
शेवटी प्रत्येकाच्या विचारानुसार
वसूल सुध्दा केलं आहे.....

हे कधीच विसरू नये.
निसर्ग कुणालाच चुकला नाही.
कधीच चुकणार नाही.....! तुझं माझं करु नको
कुणाशी ही दुरावा धरू नको
निसर्गाचा तिरस्कार करू नको.....

Secret Quotes

नको ती मोह माया नको ते कुठलेही नाते ना नातेवाईक, आयुष्य एकटा काढणार हिम्मत आहेत जास्त दिवस कोण राहणार एक दिवस अंत निच्छित आहेत, अपमान नाही

read more
जीवनात आधार कसला हवा असतो,
साथ, आपुलकी, माया, प्रेम, जिव्हाळा,
सगळी मोह माया आहेत असं वाटतंय
गरजे पुरते नाते आहेत बस,
सुदामा सारखे मित्र नाहीत,
राधे कृष्णा सारखे प्रेम नाहीत,
राम लक्ष्मण सारखे नाते नाहीत,
श्री कृष्ण सारखा सारथी नाहीत,
प्रल्हादा सारखा भक्त नाहीत,
पांडवां सारखे भाऊ नाहीत,
सुर्प नखा सारखी बहीण नाहीत,
पार्वती सारखी आई नाहीत,
सिता सारखी पवित्र पत्नी ही नाहीत,
सगळी मोह माया आहेत अती गोष्टी
चुकीचा अभाव स्तूतीक प्रववृत्ती
फक्त सुख कमी पणा कुणातच नाहीत,
स्वार्थी मणुष्य गरजे पुरता वापर वेळ
काढून घेणारी वृत्ती बरेच गुण आहेत
लोकांमध्ये,
                                                                AS Patil✍️ नको ती मोह माया नको ते कुठलेही नाते
ना नातेवाईक, 
आयुष्य एकटा काढणार हिम्मत आहेत
जास्त दिवस कोण राहणार एक दिवस अंत
निच्छित आहेत,
अपमान नाही

प्रल्हाद दुधाळ

#चिंता नको

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile