Find the Latest Status about चागले विचार मराठी फोटो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चागले विचार मराठी फोटो.
Deepali Mestry
मी येताना माझी पाटी कोरीच होती मी जातानाही ती कोरीच असेल फक्त एकच इच्छा मनात असेल किमान एका हृदयावर तरी माझं नाव कोरून जाईन शब्दवेडी #१२/३६५ #फोटो सौजन्य : मराठी प्रतिलिपी
Kunal Salve
कधी कधी सारं माहीत असतांना नातं स्वतःकडून नको तुटायला म्हणून आपण ते सांभाळत राहतो ! #मराठी #विचार #सत्य #yqtaai
anuj Kumar
धन्यवाद उन लोगों का , जो मुझसे प्यार करते हैं क्योंकि मेरा दिल जीत लिया 21/01 /2023✍️ ©anuj Kumar अपनी फाइल फोटो अपने विचार
शशिकांत गुरव
एकटो बापुस चार झिलांका सांभाळता.......... पण चार झिल मिळानं एकट्या बापाशीक सांभाळू शकनत नाय 👇👇 हेका हुनतत घोर कलियुग कोकणी विचार #malvani #Shashi1921 #मराठी
Sara Patil
जो दुसऱ्याच्या प्रगतीत अडसर ठरतो त्याची प्रगती कधीच होत नाही # सुप्रभात.. # ध्येयवादी विचार # मराठी inspiration
Narayan kharad
बुद्धी आहे पण वापर नाही पाय आहे पण गति नाही डोळे आहे पण बघत नाही बळ आहे पण श्रम नाही संपत्ती आहे पण स्वाभिमान नाही. ©Narayan kharad #मराठी विचार #सुविचार #महाराष्ट्र #मराठीप्रेम