Nojoto: Largest Storytelling Platform

New आठवणी जगताना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आठवणी जगताना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आठवणी जगताना.

    LatestPopularVideo

Nitin Thorat

तुझ्यावाचुनी जगताना

read more

कवी - के. गणेश

जगताना पाहिलंय..

read more
सगळ्यांची सावली होऊन
तिला वाळताना पाहिलंय,
जणू एक वाळलेलं पान,
झाडावरून गळताना पाहिलंय,
दुःख उरात लपवून,
तिला हसताना पाहिलंय..
एका झिजलेल्या जिवाचं
अस्तित्व नसताना पाहिलंय..
फक्त कष्ट आणि कष्ट करून,
तिला राबताना पाहिलंय,
त्यागाच्या वेलीवरील फुलाला
मी जगताना पाहिलंय..! जगताना पाहिलंय..

kishor salve

Sangam Pipe Line Wala Poet Shayar

ashok bankar

आठवणी #शिक्षण

read more

Arun Sawant

काही आठवणी रोज येतात 
हळूच...रात्रीच्या अंधारात..
आणि पाय पसरून सकाळपर्यंत
खुशाल झोपून राहतात!

©Arun Sawant #आठवणी...

Harsh

जीवनाचा प्रवास आठवणींना जोडीला घेऊन करतो,  

 हरलो तर जुने दिवस आठवून पुन्हा लढतो. 


                                                              Harsh

🌹शुभ सकाळ 🌹 #आठवणी

मैत्रेय

आपण जिथे थांबलो, तिथेच आहे मी अजूनही
तू मात्र दिसेनाशी झालीस

मैत्रेय(अंबादास) #आठवणी

शुभम दि. कांबळे

जुन्या त्या ओरखड्याना, 
समजुनी घेतले नव्याने,
मलम लावता जखमा, 
ओल्या झाल्या नव्याने...

                       - शुभम दिपक कांबळे #आठवणी

Krishna Patil

आठवणी #Quote

read more
पुन्हा अस वाटत ..त्या मावळत्या सूर्याच्या मिठीत बसून बुडून जावं...


निदान त्या रात्रीच्या आठवणी तरी माझी पाठ सोडतील..!!! आठवणी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile