Nojoto: Largest Storytelling Platform

New बंधुभाव Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बंधुभाव from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बंधुभाव.

    PopularLatestVideo

Shankar Kamble

*एकमेकां करां साह्य* 
 *बंधुभाव वाढवावा* 
 *भेद विसरून सारे* 
 *गुंता, भ्रम सोडवावा* 

         *विस्तारले आज पात्र* 
         *हव्यासाच्या सरितेचे* 
         *कोण घालणार बांध?* 
         *पूर लोटले विषाचे* 

 *सत्य, शाश्वत अमर* 
 *लख्ख प्रकाशा सारखे* 
 *नको संग अंधाराचा* 
 *होय स्वतःस पारखे* 

         *घाव सोसता घणाचे* 
         *देवपण ये पाषाणा* 
         *उपकारा झिजवावा* 
         *देह धनी तो शहाणा* 

 *दोर तुटता श्र्वासाचा* 
 *खेळ सारा हा संपला* 
 *आखलेल्या परिघाचा* 
 *व्यास क्षणांत लोपला* 

             *मृगजळ हे फसवे* 
             *सार जगण्याचे सोपे* 
             *जग उजळण्या रवी* 
             *संथ निरंतर तापे*

©Shankar Kamble #Flower #मैत्री #जग #माणुसकी #वागणं #प्रेम #बंधुभाव #भाईचारा #देश

arrey.oh.chachu

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज 71 वा प्रजासत्ताक दिन आहे. माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना प्रजासत्ताक दिनानिमीत्य हार्दिक हार्दिक #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #प्रजासत्ताकदिन2020

read more
Maazas Raanaar सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आज 71 वा प्रजासत्ताक दिन आहे.
माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना प्रजासत्ताक दिनानिमीत्य हार्दिक हार्दिक

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज 71 वा प्रजासत्ताक दिन आहे. माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना प्रजासत्ताक दिनानिमीत्य हार्दिक हार्दिक #26January #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #प्रजासत्ताकदिन2020

read more
सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित ठेवतो,
भारत देश माझा एकात्मतेची शिकवण देतो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आज 71 वा प्रजासत्ताक दिन आहे.
माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना प्रजासत्ताक दिनानिमीत्य हार्दिक हार्दिक

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे शोध मानवतेचा मानवात... #शोधमानवतेचामानवात चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
दुष्कृत्य,दुष्कर्म,गैरवर्तन असे दानवा सम कर्म सर्वत्र नजरेस पडते,
शोध मानवतेचा मानवात घेता,बहुतांश असेच लक्षात येते.
मानवता शब्द वाचना पुरताच पुस्तकी रुपी शिल्लक राहिला आहे,
अन्यथा वागण्यात माणसाच्या मानवतेचा किंचित सा अंश शिल्लक राहिला आहे.
पडते काही ठिकाणी नजरेस मानवता धर्म अजूनही कुठे अंगीकृत आहे,
तर कुठे मानवच मानवाचा वैरी कित्येक जातीधर्म आजही बहिष्कृत आहे.
साधिसरल व्याख्या मानवतेची,माणसाने माणसाची माणसाप्रमाणेच वागावे,
सोडूनी भेदभाव,जात,धर्मपक्ष,वागणुकीत प्रेम,बंधुभाव जपत मानवता दक्ष दिसावे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
शोध मानवतेचा मानवात...

#शोधमानवतेचामानवात

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

jagruti vagh

नमस्कार प्रिय लेखक आणि लेखकानों आमच्या समस्त टिम कडुन सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे होळी रे होळी... #होळी #Collab yqtaa #YourQuoteAndMine #yqtaai

read more
होळी रे होळी
तिला नेवैद्य घाला पूरण पोळी

सर्व जणी स्वस्थ आरोग्य साठी तिला ओवाळी
अर्पण होते तिला खुप सारी नारळी

दूसर्या दिवशी तिला पाणी देऊन शांत करतात सकाळी
स्वस्थ आरोग्र्य ,सुख आणि शांती ची प्रतीक आहे ही होळी नमस्कार प्रिय लेखक आणि लेखकानों
आमच्या समस्त टिम कडुन सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
आजचा विषय आहे
होळी रे होळी...
#होळी
#collab #yqtaa

vaishali

नमस्कार प्रिय लेखक आणि लेखकानों आमच्या समस्त टिम कडुन सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे होळी रे होळी... #होळी #Collab yqtaa #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सप्तरंगाची करण्या उधळण 
आला आला हा होळीचा सण
गोड गोड पुरणपोळीचा नैवैद्य करू
निराशा ,निद्रा आळस, दुःख यांचे दहन करू
नवीन रंगाने  सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरू
हा होळीचा सण आपण सारे एकजुटीने साजरा करू नमस्कार प्रिय लेखक आणि लेखकानों
आमच्या समस्त टिम कडुन सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
आजचा विषय आहे
होळी रे होळी...
#होळी
#collab #yqtaa

Manasi Ghatge

नमस्कार प्रिय लेखक आणि लेखकानों आमच्या समस्त टिम कडुन सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे होळी रे होळी... #होळी #Collab yqtaa #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पुरणाची पोळी

 नमस्कार प्रिय लेखक आणि लेखकानों
आमच्या समस्त टिम कडुन सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
आजचा विषय आहे
होळी रे होळी...
#होळी
#collab #yqtaa

yogesh atmaram ambawale

नमस्कार प्रिय लेखक आणि लेखकानों आमच्या समस्त टिम कडुन सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे होळी रे होळी... #होळी #Collab yqtaa #YourQuoteAndMine #yqtaai

read more
होळी रे होळी
पुरणाची पोळी,
साहेबाच्या......
बंदुकीची गोळी.
येता होळी,
आमची बोंब रुपी आरोळी.
पेटविण्या होळी,
पुरी गावकी हजर राही.
नैवेद्य दाखविता कुणी
उचलण्याची घाई राही.
पेटविण्या आधी होळी
होळी भोवती घिरकी राही.
पेटली होळी की बोंबाबोंब चालू,
रात्रभर जागरण नि धिंगाणा चालू. नमस्कार प्रिय लेखक आणि लेखकानों
आमच्या समस्त टिम कडुन सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
आजचा विषय आहे
होळी रे होळी...
#होळी
#collab #yqtaa

Vinod Umratkar

होंयी रे होंयी भल्या पहाटे पहाटे,मले तिचा फोन आला। म्हणे येशील आज राजा,मला रंग लावायला। लाडू फुटले मनात कित्येक ,नाही कसं म्हणणार। किती द #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #होळी

read more
होयी रे होयी

(एक वऱ्हाडी कविता)

👇👇👇👇👇
पूर्ण कविता खाली वाचा
👇👇👇👇👇👇 होंयी रे होंयी 

भल्या पहाटे पहाटे,मले तिचा फोन आला।
म्हणे येशील आज राजा,मला रंग लावायला।

लाडू फुटले मनात कित्येक ,नाही कसं म्हणणार।
किती द

Rashmi Hule

भारतीय संस्कृति.... भारत की संस्कृति 5000 साल प्राचीन मानी जाती है। इस संस्कृति को ऋषि-मुनियों की परंपरा से जोड़ा गया है। विश्व भर में #yqbaba #yqdidi #yqtaai #restzone #collabwithrestzone #rzसाहित्य #rzहिंदीकाव्यसंम्मेलन

read more
भारतीय संस्कृति...


                       ⬇️ See Caption  भारतीय संस्कृति....

    भारत की संस्कृति 5000 साल प्राचीन मानी जाती है। इस संस्कृति को ऋषि-मुनियों की परंपरा से जोड़ा गया है। विश्व भर में
loader
Home
Explore
Events
Notification
Profile