Find the Latest Status about marathi love pic from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi love pic.
worldofpoetry__
तुझं ते दुडूदुडू चालणं आजही आठवतं मला... अन् ते खुदूखुदू गालात हसणं आजही भुलवतं आम्हाला... रेती हातातुन निसटत जावी तशी वेळ सरत गेली... अन् दारी तुझ्या सनईचे सूर दुमदुमु लागली... हसतं खेळतं घर जसं आपलं तसंच सासरही छान फुलव... सुखदुःखच्या लाटांवरी बाळा तू तुझा छानसा संसार खुलव.... ~श्रेयाG✍️ ©worldofpoetry pic @kerala_photo_graphy_lover #kavita #marathi #poetry #marathibhashadin #marathimulgi #maharashtra
pic @kerala_photo_graphy_lover #kavita #marathi poetry #marathibhashadin #marathimulgi #maharashtra #मराठीकविता
read morePranjali Dande
आरोप माझ्यावर आला, तेव्हा तू माझ्या बाजूने असशील ना ?? सगळे मला एकट सोडतील तेव्हा तू माझ्या जवळ असणार ना ?? एकट मला पडल्यावर तू माझाच राहशील ना ..?? ©Pranjali Dande #marathi #Love
#marathi Love #मराठीप्रेम
read morePrafull Shirsath
बघता चेहरा तुझा पाण्यालाही तहाण लागावी आगीने ही जळावे तुझावरी का गं इतके रुप तुझ भुरड पाडते कोणावरही चंद्रानी देखिल तुला बघुनी नुर पाडावे तुला सजाया पाहुणी दर्पनाला ही वेड लागावे @Prafullshir60 #Love #marathi
HANAMANT YADAV (कवीराज)
तू बरसावसं माझ्यावर, नि मी चिंब चिंब व्हावं... जन्म व्हावा पुन्हा प्रेमाचा, नि आपन दोघं युगूल व्हावं... यादव कराड love Marathi
love Marathi #Shayari
read more