Nojoto: Largest Storytelling Platform

New वेशी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वेशी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वेशी.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

तसे पाहता मला गाव नाहीये..पण माझा जिवलग मित्र ज्या गावी राहतो तेच माझे गाव.. #myvillage #माझेगाव #निसर्गाच्यासान्निध्यात #yqtaai #मराठीलेखणी #nyahadi #न्याहादी_गाव

read more
माझे गाव... न्याहाडी..

हिरवा गर्द निसर्ग,
अल्हाददायक वारा मनाला सुखावणारा,
तर मनमोहून टाकणारा,
घरामागील ओढ्याचा आवाज खळखळणारा.
( Read in Caption ).. तसे पाहता मला गाव नाहीये..पण माझा जिवलग मित्र ज्या गावी राहतो तेच माझे गाव..
#myvillage #माझेगाव #निसर्गाच्यासान्निध्यात #yqtaai #मराठीलेखणी

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? दिल्लीच्या वेशीवरी माझा शेतकरी बसलाय उपाशी..... #माझाशेतकरी हा विषय Snehal Rupnawar Patil या #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वैर ना त्याचे कुणाशी,नाते फक्त मातीशी.
कायदे निघतात अशी,काहीच नाही राहत हाताशी,
खेळी होते राजकारण्यांची,हाल मात्र शेतकऱ्यांची.
निसर्ग ही मारतो कधी,कधी मारतो अंगावरील कर्ज,
स्वतःच्या मेहनतीचे चीज व्हावे इतकीच त्याची विनवणी वजा अर्ज.
हक्कासाठी दिल्लीच्या वेशीवर माझा शेतकरी बसलाय उपाशी,
पूर्ण व्हाव्या त्यांच्या मागण्या प्रार्थना हीच माझी देवाशी. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?

दिल्लीच्या वेशीवरी माझा शेतकरी बसलाय उपाशी.....
#माझाशेतकरी

हा विषय
Snehal Rupnawar Patil या

vishnu thore

हंगामाचं गाव .. दु:ख विंचरता येत नाही सुखाच्या कंगव्यानं आणि देहाची गुलकाडी करून पेटवताही येत नाही आतल्या वेदनेचं चुलखांड. दिवस कुरळ्या #nojotophoto

read more
 हंगामाचं गाव ..

दु:ख विंचरता येत नाही 
सुखाच्या कंगव्यानं 
आणि देहाची गुलकाडी करून 
पेटवताही येत नाही 
आतल्या वेदनेचं चुलखांड.
दिवस कुरळ्या

sandy

येळ अमावस्या - आम्ही एक आठवडा अगोदर पासूनच आईच्या मागे हुटहुट लावली होती, आई यावेळी शनिवारी येळ अमावस्या आहे ना ? शाळंला सुट्टी आहे ..तेव्हा #nojotophoto

read more
 येळ अमावस्या -
आम्ही एक आठवडा अगोदर पासूनच आईच्या मागे हुटहुट लावली होती, आई यावेळी शनिवारी येळ अमावस्या आहे ना ? शाळंला सुट्टी आहे ..तेव्हा

sandy

ग्रामपंचायत निवडणूक जवळ आली होती. पाली गावाची खुर्ची ही स्त्रियांसाठी राखीव सुटली होती. यंदा गावातल्या धोंडीबाला निवडणुकीत उभे राहायचे होते. #story #nojotophoto

read more
 ग्रामपंचायत निवडणूक जवळ आली होती. पाली गावाची खुर्ची ही स्त्रियांसाठी राखीव सुटली होती. यंदा गावातल्या धोंडीबाला निवडणुकीत उभे राहायचे होते.

DNYANESWAR DHAKRE

सुसंस्कृतीचं अन शिक्षणाचं  आई भवानीच्या कृपेने बीज येथे रुजलेलं. . . खरचं खुप सुंदर दिसते गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . प्रत्येक

read more
गाव माझं भिजलेलं . . . 

सुसंस्कृतीचं अन शिक्षणाचं  
आई भवानीच्या कृपेने बीज येथे रुजलेलं. . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

प्रत्येक नातं , प्रत्येक मनांत 
प्रेम अन् आपुलकीनं जपलेलं . . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

गाव वेशीच्या मैदानावर कधी  लपाछपी ,  खो - खो 
तर कबड्डी अन् क्रिकेट प्रत्येकजण खेळलेलं. . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

गावशाळेत  शिकतांना  मनात 
गुरुजींनी मानुसकीचं बीज पेरलेलं. . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

भाकरीच्या चंद्रासाठी घाम गाळून
प्रत्येकाचं शरीर झिजलेलं. . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

दिसतंय आता अडाणी बापाचं,
प्रत्येक मुल येथें शिकलेलं. . .
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

साथ देणार्‍्या मित्रांच्या आठवणीनं 
डोळं माझं भरलेलं
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . सुसंस्कृतीचं अन शिक्षणाचं  
आई भवानीच्या कृपेने बीज येथे रुजलेलं. . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

प्रत्येक

vishnu thore

हंगामाचं गाव .. दु:ख विंचरता येत नाही सुखाच्या कंगव्यानं आणि देहाची गुलकाडी करून पेटवताही येत नाही आतल्या वेदनेचं चुलखांड.

read more
हंगामाचं गाव ..

दु:ख विंचरता येत नाही 
सुखाच्या कंगव्यानं 
आणि देहाची गुलकाडी करून 
पेटवताही येत नाही 
आतल्या वेदनेचं चुलखांड.
दिवस कुरळ्या केसांसारखे 
उगवून येतात माथ्यावर जटील 
मोकळ होता येत नाही 
श्वासांच्या श्वापदांना 
व्यवस्थेच्या छिनाल हरकती 
कुठल्या मुळावर पोसत असतील ?
का उगवून येत असतील  
मनाच्या फांदीला 
अश्लील बांडगुळाचे हिरवे कोंब ?
व्यथेचा जथा 
कधी थांबत नाही रहदारीच्या मुक्कामाला 
एकांतालाच कळून येतं 
जगण्याचं शहाणपण...
तरीही 
हंगामाचं गाव आलं की 
पाय दचकून जातात वयाच्या वेशीवर .

-विष्णू थोरे  
९३२५१९७७८१ हंगामाचं गाव ..


दु:ख विंचरता येत नाही 
सुखाच्या कंगव्यानं 
आणि देहाची गुलकाडी करून 
पेटवताही येत नाही 
आतल्या वेदनेचं चुलखांड.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile