Nojoto: Largest Storytelling Platform

New माझी आई निबंध Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माझी आई निबंध from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माझी आई निबंध.

Stories related to माझी आई निबंध

    LatestPopularVideo

Nitesh Gomane

माझी आई

read more
*ममतेचा धागा उद्धारी संपूर्ण जगा ,फक्त ममतेजवळ (आईजवळ) आपल्या प्रेमाने वागा.*

✍कोकणकवी कु. नितेश आनंदी गणपत गोमाणे. माझी आई

Aarya Rathod

#माझी आई

read more
आई माझी आई दुधावरची साय
         दुःख अड़वायला उभी आहे
            माझी माय...

      मि कितीही चुक्या 
    करत असलो तरीही
    अस करु नकोस बाळा 
     अस म्हणनारी,
     डोक्यावरुन हात फिरवनारी
      ती आहे माझी माय...

   आई माझी आई दुधावरची साय
     आई माझी आई दुधावरची साय...

©Aarya Rathod #माझी आई

Vinod Rankhambe

माझी आई

read more

Nitesh Gomane

*माझी आई*

read more
*माझी आई माझ्या हृदयात आहे...*
*माझी आई माझ्या संस्कारात आहे...*
*माझी आई माझ्या गुणांत आहे....*
*माझी आई माझ्या चांगुलपणात आहे...*
*ती एकदिवस स्टेटस वर ठेवण्यापूर्ती नाही आहे...*
*ती आयुष्य भर माझ्या सोबत माझ्या रक्तात आहे...*
*म्हणून माझी आई माझ्या साठी सर्वश्रेष्ठ आहे...*
*✍कोकणकवी कु. नितेश आनंदी गणपत गोमाणे* *माझी आई*

MR. N D CHAVAN

#Women !!माझी आई!!

read more

ऋतू

#माझी आईnojoto

read more
ती..... मायाळू , ती....सोज्वळ,
ती... दिवसभर राबराब राबणारी,
ती... सर्वांना सुखी ठेवणारी,
ती... सर्वांच्या सुख, दुःखात सहभागी होणारी,
ती... संकटात सदैव पुढाकार घेणारी,
ती... स्वतः दुःखी असली तरी चेहऱ्यावर तेजस्वी हास्य ठेवणारी,
ती... प्रत्येकाला एकसमान मानणारी,
ती... कोणताही स्वार्थ न बाळगणारी,
ती... संपूर्ण घर सांभाळणारी,
ती... दगडाच्या चार भिंतींना घराचं घरपण देणारी,
ती... स्वतः उपाशी राहून आपल्या चिमुकल्यांना खाऊ घालणारी,
तिचा वर्ण कोणताही असला तरी मूर्ती मात्र सदैव उंचावर असणारी,
तिच्याविषयी बोलतांना, लिहिताना शब्द अपुरे पडावेत अशी तीची महती,
तीचाविना श्रीमंतांचा श्रीमंत ही भिकारी
जगाची जननी, माझी पहिली हाक
"माझी आई " #माझी आई#nojoto

Siddhesh Bendre

आई ( माझी कविता ) #raindrops

read more
आई जणू आभाळातील शुक्र तारा, 
सुंदर मोरावरचा रंगीत पिसारा ! 

आई म्हणजे चहातील गोड साखर, 
आई म्हणजेच प्रेमाचं सर्वोच्च शिखर ! 

 आई म्हणजे सुवर्ण सुखाचे क्षण, 
 आई म्हणजे मायेचं हळवं  मन ! 

 किनारा नसलेला प्रेमाचा सागर म्हणजे आई, 
 अष्‍टपैलू कलांचा जागर म्हणजे आई ! 

 मिठाईतला पाक म्हणजे आई, 
 प्रेमा सोबत डोळ्याचा धाक म्हणजे आई  ! 

 अंधारातील प्रकाश म्हणजे आई, 
 नेहमी सोबत असणाऱ आकाश म्हणजे आई ! 

 चांगल्या कर्माचं फळ म्हणजे आई, 
 दहा हत्तींचे बळ म्हणजे आई !

 आई म्हणजे त्या ईश्वराचा चमत्कार, 
 अशा या आईला माझा साष्टांग नमस्कार ! 

 अशा या आईची राहो  सर्वांवरती माया,
हात जोडुनी विनवणी करतो तुला विठुराया !! 
              -- सिद्धेश बेंद्रे 💞 आई ( माझी कविता )

#raindrops

sneha jape bigre

माझी आई.|majhi aai #poem #nojotovideo

read more

pournima sadavarte

# माझी आई ,माझी माऊली,💖 कविता☺️ #MothersDay2021

read more
"आ" म्हणजे "आत्मा"....
"ई" म्हणजे "ईश्वर'......
त्यातुन निर्माण झाली आई।।
देवाची ही साऊली....
तुच माझी माऊली......
तुच माझी प्रेरणा ...
तुच माझी श्रद्धा .....
विश्वास रूप तुच अनंत....
किती ग सोसल्यास तु यातना ....
बसले हातास चटके.....
घेतले तरी स्वतः वर संकटे....
तुच माझी माऊली ...
तुच माझी साऊली....
भीती नसते ,जगाची तु
चालती जेव्हा सोबती.....
माझी आई माझीच प्रेमळ माऊली"....।।

©pournima sadavarte # माझी आई ,माझी माऊली,💖
कविता☺️

#MothersDay2021

Sanket Chaudhary

माझी आई...... #आई #yqquotes #yqtales #yqmarathi #yqtaai #yqmarathikavita

read more
माझ्या आयुष्याला, झूलवनारी, माझी आई...
बोबडी ती भाषा, समजणारी, माझी आई...
मला एकांतात नेहमीच, कुठला प्रेमळ , भास होतो.... 
दूर असतो पण, जवळ वाटते, माझी आई.... 

बीमार असलो की, घरचा वैद्य, माझी आई.. 
खचलो जरी कधी, सांभाळणारी, माझी आई... 
स्वार्थ हिचा तुम्हा, ना कधी, दिसेल... 
मी जरा रडलो की, रडून देते, माझी आई.... 

नेहमीच लाडाने , गोड पाप्या घेणारी, माझी आई... 
चुकलो की कठोर, शिक्षा देणारी, माझी आई... 
माझ्याकडे ना आता, फिरवणारे, उत्तरे राहिली.... 
बाहेर गेलो की खुपदा, प्रश्न विचारणारी, माझी आई.... 

उन्हाळ्यात गारवा नी, हिवाळ्यात चादर, माझी आई... 
दुःखात समोर, आनंदात सोबत, माझी आई.... 
माझ्यासाठी आता, सर्व ईश्वर, जाहले दुय्यम... 
मी नतमस्तक, प्रथम पूज्यनीय , माझी आई... 
                                       rare_आई  माझी आई......
#आई #yqquotes #yqtales #yqmarathi  #yqtaai #yqmarathikavita
loader
Home
Explore
Events
Notification
Profile