Find the Latest Status about अदमापुर कोणत्या जिल्ह्यात आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अदमापुर कोणत्या जिल्ह्यात आहे.
Supriya Yewale
माणूस कोणत्या जातीचा आहे याला महत्त्व नाही त्या माणसाच्या आत मध्ये किती माणुसकी आहे हे महत्त्वाचं आहे माणूस जेव्हा मरणाच्या दारात असतो जात महत्त्वाची नसते ते रक्त माणसाला महत्त्वाचे असते अजून पण समाज त्याच परिस्थितीत आहे त्या माणसांमध्ये अजूनही मी पणा गेलेला नाही सुप्रिया येवले ©Supriya Yewale #WinterSunset माणूस कोणत्या जातीचा आहे त्याला महत्त्व नाही तर त्याच्यात माणुसकी किती आहे हे महत्त्वाचे आहे💯🤞
National InterNational journalist Pro. sunil Jadhav
अल्पेश सोलकर
मिटल्या पापण्यांनी कोणत्या दिशेला जावू... बांधल्या हातांनी कोणावर वार करू... नुसताच तोंड आहे म्हणून बडबड करतो आहे.. '' ऐकणारा तर येथे कोणीच नाही " मिटल्या पापण्यांनी कोणत्या दिशेला जावू... बांधल्या हातांनी कोणावर वार करू... नुसताच तोंड आहे म्हणून बडबड करतो आहे.. '' ऐकणारा तर येथे कोणीच
Mrunali Mandlik
महापुर रक्ताचे पाणी करून उभा केलेला संसार, एकाच क्षणात उध्वस्त झाला. ध्यानी मनी नसताना, भयंकर महापुर आला. गाई - गुरे सर्व काही, पाऊस स्वतःसोबत घेऊन गेला. कर्ज घेऊन वाढवलेल्या पिकाची, नासाडी करुन गेला. साचलेल्या पाण्यामुळे रोगराईने, हाहाकार केला. व त्यातच हा महापुर अनेकांचे, जीवन संपवुन गेला. आणि हा महापुर जाता जाता राजकारणी लोकांना भांडायला, एक विषय देऊन गेला. ©Mrunalini Mandlik महापुर कोल्हापूर जिल्ह्यात मागिल वर्षी आलेल्या महापुरावर आधारित ही कविता.
poetic_soul_shayari
नशीब बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द पण हा एखाद्याच आयुष्य बदलून टाकतो . बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द पण सुखात दुःख न दुःखात सुख घेऊन येतो . बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द पण हाच परिस्थितीची जाणीव करून देतो . बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द पण आपल्या न परक्या मध्ये फरक सांगून जातो. बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द पण हाच कधी कधी आयुष्य उजळून टाकतो . बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द पण संकटांना कसं सामोरे जायचं हे सांगून जातो. - मधु नशीब कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला आजमावत असत त्याच्या विश्वासावर न राहता आपण आपल कर्तव्य करत रहायच.#nojato #कविता #quotes
अल्पेश सोलकर
पॅकेज जाहीर झालं. पण आकड्याना अजून कळलेलं नाही.. की कोणत्या संख्येत जाऊन थांबायचं आहे.. पॅकेज जाहीर झालं. पण आकड्याना अजून कळलेलं नाही.. की कोणत्या संख्येत जाऊन थांबायचं आहे.. © अल्पेश सोलकर #koronavirus #पॅकेज #alpeshsolkar #y
Rajat Sharma
बरसती बूंद से पूछो तरसती क्यों हवाएं है ये जो ठंडा सा मौसम है ये तेरी ही तो आहे है #आहे
अल्पेश सोलकर
एक आशा आहे... गुंतून ठेवणारी नशा आहे... मनी होकारी आकांशा आहे.. हाती आलेली निराशा आहे... एक आशा आहे.....! एक आशा आहे... गुंतून ठेवणारी नशा आहे... मनी होकारी आकांशा आहे.. हाती आलेली निराशा आहे... एक आशा आहे.....!
vivek patil
थकलोय मात्र खूप, एकदा परत उठणार आहे. जिद्द मात्र उठायची, मी गमावली नाहीये. - विवेक काळे कसं आहे पहिलाच प्रयत्न आहे. #meltingdown