Find the Latest Status about प्रेमात फसवलं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेमात फसवलं.
Prof.Shivaji Waghmare
*बरोबर ना* *????* *प्रेमाच्या युध्दात नेहमी* *तोच हरतो *जो सर्वात जास्त *प्रेम करत असतो प्रेमात
प्रेमात
read moreचंद्रदर्शन माळी
तुला पाहून खरचं असं वाटत, नाही या जगात कोणतीच परी. पण माझ्या भावनाही बदलून जातात, तु नक्कीच असशील कोणाची तरी. प्रेमात शंका
प्रेमात शंका
read moreअल्पेश सोलकर
कोणीतरी ओढल मला प्रेमात.. कोणीतरी गुंतवल मला प्रेमात.. कोणीतरी रमवलं मला प्रेमात.. कोणीतरी संपवलं मला प्रेमात.. #जे काही झालं ते प्रेमात.. कोणीतरी ओढल मला प्रेमात.. कोणीतरी गुंतवल मला प्रेमात.. कोणीतरी रमवलं मला प्रेमात.. कोणीतरी संपवलं मला प्रेमात..
#जे काही झालं ते प्रेमात.. कोणीतरी ओढल मला प्रेमात.. कोणीतरी गुंतवल मला प्रेमात.. कोणीतरी रमवलं मला प्रेमात.. कोणीतरी संपवलं मला प्रेमात..
read more