Find the Latest Status about तुझ्या कडून चूक झाली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्या कडून चूक झाली.
☺️Vishu☺️
कधी कधी अस होतं की आपल्याला आपल्या आवडत्या व्यक्ती ला काहीच बोलायचं नसत पण रागात चुकून निघून गेलेला एखादा शब्द त्या व्यक्तीच्या मनाला खुप लागून जातो व त्यामुळे आपली आवडती व्यक्ती आपल्या पासून दूर होऊन जाते आज माझ्या कडून अशीच चुकी झाली पण माझ्या बॉयफ्रेंड ने माफ करून दिल sorry pillu......😭😭
अमोल राजेंद्र उबाळे
जेव्हा एकाच व्यक्तीवर आपण दोन वेळा विश्वास ठेवतो तेव्हा चूक आपलीच असते चूक
@wr. pallavi
स्वतःला जाणून घेताना कळले मी खूप चुकत आहे जे घडले त्यावरून आता माझी मान लाजेने झुकत आहे ©@sanadhya #चूक
गोरक्ष अशोक उंबरकर
मनामनांची सांगड घालत नेहमीच मी झुकतो .. सगळ्यांवर विश्वास ठेवून इथेच दरवेळी चुकतो.. का कुणास ठाऊक का विश्वास मी ठेवतो ? एवढं सारं करुन ही तरीही नजरेत खुपतो.. प्रत्येकाच्या मनाला मी माणुसकीने वाचतो.. फुलासारख्या मनाला काटाही टोचू लागतो.. फुलासारख्या मनाला काटाही टोचू लागतो.. ©गोरक्ष अशोक उंबरकर चूक
Rohit Mane
कधी कधी मला अस वाटत की मी खरंच कविता करायला लग्लोय काय,मग माझ्या मनालाच विचारतो मी खरंच जिच्या वर मनापासून प्रेम करतोय तिच्या बरोबर काय चुकीचा वग्लोय काय..... चूक
Omkar
माणूस आहे म्हटल्यावर चुका ह्या होणारच...... होतातच की चुका .... असेल काहीतरी कारण त्याला.... काहीतरी ठरवल असेल... पण ते समजून घेण्याची तयारी सगळ्यांचीच असते अस नाही..... चूक
suresh pawar
असं पुन्हा पुन्हा वाऱ्यावर भरकटत जाऊ नको म्हणलं ना चुकलं माझं आता उगा भाव खाऊ नको सुरेश गोविंद पवार #चूक