Nojoto: Largest Storytelling Platform

New सांभाळून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सांभाळून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सांभाळून.

    LatestPopularVideo

Manoj A.Kale

 #सांभाळून_घे

Sangam Pipe Line Wala Poet Shayar

pooja d

जर कधी अडखळले,
कधी धडपडले तर
सांभाळून घेशील ना......

तुझ्यावर चिडले,
रागावले तर
सांभाळून घेशील ना.....

कधी झालेच अस्वस्थ
कधी रडले तुझ्यासमोर
तर सांभाळून घेशील ना......

 #सांभाळून  #मराठीकविता  #yqtaai #yqtaaimarathi

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे सांभाळून घे... #सांभाळून #घे #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes या पेज ला भेट द्या. लिहीत र #YourQuoteAndMine

read more
सांभाळून घे
पुन्हा नव्याने उभे राहायला.
आजचे अपयश हे उद्याच्या
यशाची वाट आहे, 
सांभाळून घे  त्या वाटेवर
चालायला. नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
सांभाळून घे...
#सांभाळून #घे
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes या पेज ला भेट द्या.
लिहीत र

Mayur Pawar

अनोळखी शहरात कोणीतरी ओळखीच असावं स्वतःला सांभाळून आपल्याला सुद्धा जपणार अन्दोघांमधलं नातं अलगद घट्ट करणार . 😍❤️🤗✍️ #Love #mine #Lines w #Poetry #words

read more
अनोळखी शहरात 
कोणीतरी ओळखीच असावं स्वतःला 
सांभाळून आपल्याला सुद्धा जपणार 
अन् दोघांमधलं नातं अलगद 
घट्ट करणार . अनोळखी शहरात कोणीतरी ओळखीच असावं
स्वतःला सांभाळून आपल्याला सुद्धा 
जपणार अन्दोघांमधलं नातं अलगद घट्ट करणार . 
😍❤️🤗✍️ 
#love  #mine #lines #w

yogesh atmaram ambawale

@Manisha Dongre Kulkarni शुभ सकाळ लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे हा प्रवास... #हाप्रवास चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
राग आला कुणाला,कुणी चिडले
तरी एकाने सांभाळून घ्यावे.
विसरता काही खास घटना
आठवणीत आणून द्यावे.
नसावे कुठलेही हेवेदावे
मन मोकळे करून स्वीकारावे.
अविरत हा प्रवास मैत्रीचा जाणून घ्यावे
न थकता कुठेही निरंतर चालत राहावे. @Manisha Dongre Kulkarni
शुभ सकाळ लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
हा प्रवास...
#हाप्रवास

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय घेऊन मी परत हजर झालीय. विषय आहे मला थाेडा वेळ द्या. #मलाथाेडावेळद्या चला तर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मलाथोडावेळद्या

read more
नवशिका मी,थोडं सांभाळून घ्या.
मी ही लिहिणं खूप काही चांगलं,
मला थोडा पाठिंबा द्या.
चुकलो असता कुठे,चूक माझी दाखवून द्या,
नवशिका मी,मला थोडा वेळ द्या. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय घेऊन मी परत हजर झालीय.
विषय आहे
मला थाेडा वेळ द्या.
#मलाथाेडावेळद्या
चला तर

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्रहो कसे आहात? आजचा विषय आहे हे नाजुक बंधन.. #हेनाजुकबंधन चला तर मग लिहुया. हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
हे नाजूक बंधन आपले,
लगेच सावरून घेता आपण,जरी कुठे काही चुकले.
बंधन हे आपले कायम असेच राहावे,
एकमेका सांभाळून घेत,निभावत राहावे.
दाखवाव्या एकमेकांच्या चुका,
चुका त्या सुधारून घ्याव्या.
हे नाजूक बंधन आपले,
राग मनी न ठेवता,प्रेमाने पाहिजे जपले. शुभ सकाळ मित्रहो
कसे आहात?
आजचा विषय आहे
हे नाजुक बंधन..
#हेनाजुकबंधन
चला तर मग लिहुया.

हा विषय

yogesh atmaram ambawale

सोबत अशीच कायम राहावी... #yqmarathi #मराठीलेखणी #आयुष्याचाप्रवास #yqtaai #नवराबायको #जोडीतुझीमाझी म्हातारपणी काठीचा नव्हे,तुझाच आधार असावा,

read more
म्हातारपणी काठीचा नव्हे,तुझाच आधार असावा,
ऋतू असो कुठलाही,सहवास नेहमी तुझाच असावा.
आज पर्यंत जशी साथ लाभली आहे,तशीच कायम असावी,
माझ्या शेवटच्या घटिकेला देखील,समोर मला तूच दिसावी.
असावा हात हातात असाच नेहमी,भले कसे ही दिवस यावे,
चूक जरी झाली कधी कुणाची,एकमेकांना सांभाळून घ्यावे.
वयाचे काय ते तर असेच वाढत जाणार आहे,
काही भरवसा पुढच्या आयुष्याचा,कोण सोबत देणार आहे. सोबत अशीच कायम राहावी...
#yqmarathi #मराठीलेखणी #आयुष्याचाप्रवास #yqtaai #नवराबायको #जोडीतुझीमाझी 
म्हातारपणी काठीचा नव्हे,तुझाच आधार असावा,

yogesh atmaram ambawale

भक्ती भाव लिखाण लवकर जमत नाही.. तरीही आज प्रयत्न केला.. #वारकरी #विठुराया #पंढरीचीवारी #पांडुरंगाचीहाक #yqtaai #मराठीलेखणी #विठ्ठलविठ्ठल

read more
दर्शनाची तुझ्या मला लागली आस,
टाळ,चीपळी,मृदंग सह घालितो मी साद.
पंढरीच्या नाथा दर्शना तुझ्या नयन तरसले आज,
निनादतो आसमंती,भक्तिभावाने तुझाच नाद.
थकवा नाही जरा ही,आहे दूर जरी अंतर पंढरपुरी,
तुझ्या दर्शनाच्या ओढीने,नव चैतन्य संचारते उरी.
जाणतो तू आपल्या ह्या आबालवृद्ध भक्तांची हाक,
तूच सांभाळून नेशील,जरी स्तब्ध उभा कटेवरी ठेवूनिया हात. भक्ती भाव लिखाण लवकर जमत नाही..
तरीही आज प्रयत्न केला..
#वारकरी #विठुराया #पंढरीचीवारी #पांडुरंगाचीहाक 
#yqtaai #मराठीलेखणी #विठ्ठलविठ्ठल 
द
loader
Home
Explore
Events
Notification
Profile