Find the Latest Status about जाणीव जागृती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जाणीव जागृती.
Dileep Bhope
मीच म्हणतो असे नाही, सारेच जाणती या बेटावर सत्य तेवढे गहाण येथे, अन् खोटे फिरते रस्त्यावर. #दिबाभोपे ©Dileep Bhope #जाणीव
somnath gawade
स्पर्धा परीक्षेतून यशस्वी झालेले अधिकारी खूप हलाखीच्या परिस्थितीतून यश संपादित करत असतात; याची जाणीव त्यांनाही बहुदा वर्तमानपत्रातुनच होत असते. 😂🤣 #जाणीव
Kj
असताना शुन्यवत किंमत सतत हिणवते.. माणसाला नसल्यावरच असल्याची जाणीव सतावते... -Kazu #जाणीव
Nitesh Gomane
माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे, माणुसकीचा प्रसाद प्रत्येकाच्या हातावर द्यावा, त्यातून जे समाधान मिळते ते कुठेही विकत मिळणार नाही. ✍:-कवी नितेश गोमाणे जाणीव माणुसकीची
जाणीव माणुसकीची
read moreArchana Jadhav
जाणिवांच्या जाणिवेतून जाणिवांचा प्रवास करताना खूप जाणिवांची जाणीव होते... ( #जाणीव ) ©सौ.अर्चना संतोष जाधव जाणीव💕
जाणीव💕
read moreArchana Jadhav
जाणिवांच्या जाणिवेतून जाणिवांचा प्रवास करताना खूप जाणिवांची जाणीव होते... ( #जाणीव ) ©सौ.अर्चना संतोष जाधव जाणीव💕
जाणीव💕
read moreRajendrakumar Jagannath Bhosale
अडवू नका त्या उर्मट पशूंना माजलेल्या बोकडांना, वळूंना टपून बसलेत गिधाड कर्माची फडशा पडतील क्षणार्धात हिशोब इथच होईल अन्यायाचा पुण्याईची कमाई संपताच पापाची सताड उघडी आहेत दार चांगुलपणाचा , झरा आटू लागलाय कलीचे अंधार साम्राज्य असत्याचा विजय करत आहे सत्य कटू वाटू लागलय असत्याचे काळेकुट्ट ढग सत्यसूर्यावर आले आहेत त्यामुळे सत्याचे अस्तित्व दिसेनासे झालेय असभ्याच्या गर्दी पेक्षा सभ्यतेचा कोपराही चालेल पण कर्माचा न्याय असत्याचे ढग निवळल्या शिवाय सत्याचा नंदादीप दिसणार नाहीं. ©Rajendrakumar Jagannath Bhosale #जाणीव #Hope
nitsmit penshanwar
जो पर्यंत एखादी गोष्ट मनाला लागत नाही तो पर्यंत त्या गोष्टीची जाणीव होत नाही आणी त्याचा अर्थ ही कळत नाही ©nitu Kolhe जाणीव #WritingForYou
जाणीव #WritingForYou #विचार
read more