Nojoto: Largest Storytelling Platform

New बापाच्या पैशावर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बापाच्या पैशावर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बापाच्या पैशावर.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे लेक माहेरचं सोनं.. #लेकमाहेकरचंसोनं चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai हा विषय #YourQuoteAndMine #लेकमाहेरचंसोनं

read more
लेक माहेरचं सोनं,
शंभर नंबरी..
सासर दारी
तिची परीक्षा खरी..
काहीच दिवस
आई बापाच्या घरी..
सासरी मात्र तिची
कदर भारी... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
लेक माहेरचं सोनं..
#लेकमाहेकरचंसोनं
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 

हा विषय

Shailesh Hindlekar

शाळेबद्दल खूप गोड गोड ऐकलं, वाचलं, अगदी लोकांना आवडतं म्हणून लिहिलं देखील. पण खरं सांगू, शाळा आठवून भावनिक म्हणजे इमोशनल नाही होत मी. भरमसाठ #poem #nojotophoto

read more
 शाळेबद्दल खूप गोड गोड ऐकलं, वाचलं, अगदी लोकांना आवडतं म्हणून लिहिलं देखील.
पण खरं सांगू, शाळा आठवून भावनिक म्हणजे इमोशनल नाही होत मी.
भरमसाठ

Secret Quotes

धमक आहेत सगळ्या गोष्टींच्या सामोरे जाण्याची मेलेलोच आहेत मी आधीच आता नफरत पूर्ण करायची आहेत मग त्यात पूर्ण पने हा व्यक्ती संपला तरी कसली भीत

read more
तिच्या साठी स्पेशल फक्त...
कानात नका मूतू फक्त म्हणा डोळ्यात
काही  घुसलेलं नाहीत माझ्या,
दिसतंय स्पष्ट मला पण काय चाललंय ते
किती लायकी आहेत आता तिची दिसतंय,
तिच्या पेक्षा खरंच वैषा बरी कुणाच प्रेम कुणाच्या
भावना कुणाचा विश्वास नाही तोडणार,
कुणाला जगातून नाही उठवणार त्या मला नाही
माहित कशा असतात त्या पण बघितल्या आहेत
त्यांचे मन पण वाचले आहेत गरजा पण ओळखतो,
बस झालं असती गरज तर केव्हाच आली असती
म्हणा तू पण नाही पैसा हवायं फक्त तेच आयुष्यभर
पुरतयं,
आता सुरुवात झाली म्हणा तुझी उलटी काय काय
होतंय काय करतोय आणि काय घडत हे समजेल
म्हणा लवकरच तुला, जीव नाही देवा लागला तुझ्या
आई बापाला तर मग बोलायचं मला पण तापलेलो 
तळतळलेलो थोडा नाहीत मी करणार म्हणजे
करणार मी कोण माझं काय वाकडे करतंय बघतो
मी पण कोलतो जगाला मी जस माझ्यासोबत
घडलयं तसं बाकी कुणाशी होयला नकोय शट्ट मी पण
नाही खात कुणाच्या बापाला बोलतोय तर असंच नाही..
   AS Patil✍️ धमक आहेत सगळ्या गोष्टींच्या सामोरे जाण्याची
मेलेलोच आहेत मी आधीच आता नफरत पूर्ण करायची
आहेत मग त्यात पूर्ण पने हा व्यक्ती संपला तरी कसली भीत

yogesh atmaram ambawale

पुरुषाला ही मन असतं... #yqmarathiquotes #yqtaai #yqmarathi #पुरुष #स्त्रीपुरुष #हळवे_मन #मराठीलेखणी असे नाही की,रडत नाहीत जे त्यांना मन ना

read more
असे नाही,की रडत नाहीत जे त्यांना मन नाही,
दुःखावले जरी मन तरी भावना काही कळत नाही.
हळव्या मनाचा असतात स्त्रिया,यांना लगेच रडता येते,
जरा जरी दुःखलं मन, की डोळ्यातून अश्रू बाहेर येते.
पण पुरुषांचे काय त्यांना हे कधीच जमत नाही,
कितीही दुःखलं मन,तरी अश्रू बाहेर येत नाही.
म्हणून लावला जातो अर्थ,की पुरुषांना मन नाही,
त्यांना ही मन आहे हो,पण भावना दाखवता येत नाही 
पुरुष ही हळवा असतो,रडतो तो ही मनाच्या अंतरी,
डोळ्यातून जरी वाहल्या नाहीत,तरी मनी ढळतात अश्रुंच्या सरी.
पुरुष हा कितीही कठोर वागला,तरी आतून कोमल हि असतो,
बापाच्या रूपात तो, मुलीचं लग्न लागताना दिसत असतो.
सर्वांचे चेहरे आनंदाने खुळलेले असतात,सर्वत्र आनंद असतो,
बाप मात्र सतत अश्रू पुसत,रडवा चेहरा लपवत असतो.
तगमग असते पुरुषाची,नेहमी कुटुंबाला आनंदी ठेवण्याची,
कसब ही किती सुंदर त्याची,होत असलेला त्रास कुणालाही न दिसण्याची. पुरुषाला ही मन असतं...
#yqmarathiquotes #yqtaai #yqmarathi #पुरुष  #स्त्रीपुरुष #हळवे_मन #मराठीलेखणी 
असे नाही की,रडत नाहीत जे त्यांना मन ना

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुख म्हणजे नक्की काय... #सुखम्हणजे हा विषय Abhijeet Khandait यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सुख म्हणजे नक्की काय असते
आनंदात सुख असते की समाधानात सुख असते.
मनाला जे पटेल तसे वागणे म्हणजे सुख असते
की नेहमीच हसतमुखत राहणे म्हणजे सुख असते.
सुख म्हणजे नक्की काय असते?
आईची माया म्हणजे सुख असते की मुलांचे प्रेम म्हणजे सुख असते.
बायकोच्या सहवासात सुख असते की बापाच्या छत्रछायेत सुख असते.
प्रेयसी सोबत असताना सुख असते की मित्रांच्या घोळक्यात सुख असते.
लोकांच्या सहवासात सुख असते की एकांतात सुख असते
घरात सुख असते की घराबाहेर सुख असते.
सुख म्हणजे नक्की काय ते कुणाकडे असते
श्रीमंताकडे असते की गरीबाकडे असते
ज्याच्याकडे पैसा असतो तो सुखी की जो निर्धन आहे तो सुखी
सुख ज्याच्याकडे पैसा जास्त आहे तिथे असते 
की ज्यांच्याकडे पैसा नाही आनंद आहे ते सुखी
सुख म्हणजे नक्की काय असते शोधता असे लक्षात आले
प्रत्येक गोष्टीत आनंद समाधान जिथे असते  सुख हे तिथेच असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

सुख म्हणजे नक्की काय... 
#सुखम्हणजे 

हा विषय
Abhijeet Khandait यांचा आहे.

sandy

.छोट्या छोट्या..... भयकथा ============= 1 ============= नवरा बायकोचा खून करतो. त्यावेळी त्यांचा पाच वर्षांचा मुलगा गाढ झोपेत असतो. चार दिव #story #nojotophoto

read more
 .छोट्या छोट्या..... भयकथा

============= 1 =============
नवरा बायकोचा खून करतो. त्यावेळी त्यांचा पाच वर्षांचा मुलगा गाढ झोपेत असतो.

चार दिव

Rutuja Dorwat

माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, २७ मार्च म्हणजे जागतिक रंगभूमी दिवस ! नाटक असं नाव असणारा कलाविष्कार जिथे सादर केला जातो त्या पटलाचा, त्या भू

read more
२७ मार्च 
जागतिक रंगभूमी दिवस


 #NojotoQuote माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, २७ मार्च म्हणजे जागतिक रंगभूमी दिवस ! नाटक असं नाव असणारा कलाविष्कार जिथे सादर केला जातो त्या पटलाचा, त्या भू

Secret Quotes

गोतावळा बसतोय रंग तुम्ही नाही जग ठरवतय त्याचे फळ तुम्हाला तर भेटतील च सोबत आई बापाला पण भेटतील, मराठीत एक शब्द आहेत तो काड्या म्हणून पूर्ण

read more
नुसते स्टेटस पण सहन नव्हते होत
आता तर पोस्ट काहींच्या काही स्टेटस
सेव करून छाया चित्रातील प्रकाशमय
भाग म्हणून प्रोफिले सेव करत आहेत,
मग आता बोलव तिने पण काय चुकलं
काय चुकीचे बोलत होतो आधी पण मी,
जी गोष्ट नाही आवडत ते नाव नकोय मला
नुसते प्रसिद्ध होणं मला नाही आवडत,
लोकं उद्या थुंकतील अशी वाह-वाहई नकोय,
कुणासोबत राहण्यात किंवा छायाचित्र 
काढतात म्हणून अडवले नाही कधीच पण ते
दाखवणे जगाला बोलण्याची हाताने काही
चुका करणे या पासून दूर ठेवत होतो तिला,
   AS Patil✍️ गोतावळा बसतोय रंग तुम्ही नाही जग ठरवतय 
त्याचे फळ तुम्हाला तर भेटतील च सोबत आई
बापाला पण भेटतील, मराठीत एक शब्द आहेत तो काड्या
म्हणून पूर्ण

sandy

नवरा शोधताना... शहराच्या मध्यवर्ती भागात फक्त मुलींसाठीचे एक हॉस्टेल. कोणी शिकणाऱ्या, कोणी नोकरी करणाऱ्या होत्या. बहुतेकजणी अविवाहितच होत् #story #nojotophoto

read more
 नवरा  शोधताना...

शहराच्या मध्यवर्ती भागात फक्त मुलींसाठीचे एक हॉस्टेल. कोणी शिकणाऱ्या, कोणी नोकरी करणाऱ्या होत्या. बहुतेकजणी अविवाहितच होत्

sandy

नाण्याच्या दोन बाजू... कुंदती, दिसायला जेमतेम पण अभ्यासात नेहमी पुढे. वक्तृत्व, हस्ताक्षर, लेखन सगळचं छान करायची. तिचा हजर जबाबीपणा, बिनधास #story #nojotophoto

read more
 नाण्याच्या दोन बाजू...

कुंदती, दिसायला जेमतेम पण अभ्यासात नेहमी पुढे. वक्तृत्व, हस्ताक्षर, लेखन सगळचं छान करायची. तिचा हजर जबाबीपणा, बिनधास
loader
Home
Explore
Events
Notification
Profile