Nojoto: Largest Storytelling Platform

New गुपचूप पाणीपुरी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गुपचूप पाणीपुरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गुपचूप पाणीपुरी.

Related Stories

    PopularLatestVideo

pooja d

शुभ रात्री मित्रांनो आजचा जोक month चा पाहिला दिवस त्याचा विषय आहे मला पाणीपुरी इतकी आवडते की... #पाणीपुरी१ चला तर मग लिहूया. #Collab yqtaa #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मला पाणीपुरी इतकी आवडते
पण मला खायला कुणी नेत नाही।
कारण मी गेले तर 5,6 प्लेट 
पाणीपुरी खाल्ल्याशिवाय थांबत नाही।।
 शुभ रात्री मित्रांनो
आजचा जोक month चा पाहिला दिवस त्याचा
विषय आहे
मला पाणीपुरी इतकी आवडते की...
#पाणीपुरी१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaa

Vinod Umratkar

शुभ रात्री मित्रांनो आजचा जोक month चा पाहिला दिवस त्याचा विषय आहे मला पाणीपुरी इतकी आवडते की... #पाणीपुरी१ चला तर मग लिहूया. #Collab yqtaa #YourQuoteAndMine #yqtaai

read more
घेऊनिया हाती। रिकामी ती प्लेट।
मागतो मी थेट। पाणीपुरी।।

दे पुन्हा,दे पुन्हा। विनंती करतो।
तोंडात दाबतो।पाणीपुरी।।

लहानच्या तोंडी। घास घ्यावे मोठे।
मज शिकवते।पाणीपुरी।।

किती ही द्या मला।रोजच्याच रोज।
आवडते मज।पाणीपुरी।। शुभ रात्री मित्रांनो
आजचा जोक month चा पाहिला दिवस त्याचा
विषय आहे
मला पाणीपुरी इतकी आवडते की...
#पाणीपुरी१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaa

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रांनो आजचा जोक month चा पाहिला दिवस त्याचा विषय आहे मला पाणीपुरी इतकी आवडते की... #पाणीपुरी१ चला तर मग लिहूया. #Collab yqtaa #YourQuoteAndMine #yqtaai

read more
गाडी वर खाऊन पोट भरलं,तरी घरी पार्सल पण आणतो.. शुभ रात्री मित्रांनो
आजचा जोक month चा पाहिला दिवस त्याचा
विषय आहे
मला पाणीपुरी इतकी आवडते की...
#पाणीपुरी१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaa

pooja d

शुभ रात्री मित्रांनो आजचा जोक month चा पाहिला दिवस त्याचा विषय आहे मला पाणीपुरी इतकी आवडते की... #पाणीपुरी१ चला तर मग लिहूया. #Collab yqtaa #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पण रोज 1-1 तासाने
खायला भेटायला हवी
मग, मी 2 महिने राहील 😝😝 शुभ रात्री मित्रांनो
आजचा जोक month चा पाहिला दिवस त्याचा
विषय आहे
मला पाणीपुरी इतकी आवडते की...
#पाणीपुरी१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaa

sandy

' फराळ ' दिवाळीच्या फराळाने व्हायचं नाही जाड तेव्हढ्यासाठी जिभेचेही जपून करू लाड चवीच्या मागे धावता धावता #poem #nojotophoto

read more
 ' फराळ '

दिवाळीच्या फराळाने
व्हायचं नाही जाड
तेव्हढ्यासाठी जिभेचेही
जपून करू लाड

चवीच्या मागे धावता धावता

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तो/ती पण माझी वाट पाहत असेल... #माझीवाट चला तर मग लिहुया मनातलं.. #Collab yqta #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ती पण माझी वाट पाहत असेल,असे नेहमीच वाटते,
पण प्रत्यक्षात मात्र असे काही नसते.
ही फक्त आपल्या मनाची समज असते,
मनात प्रेमभावना निर्माण झाल्यामुळे असे वाटत असते.
आवडली असते ती मनाला,तिला पाहण्याची इच्छा असते.
तिची ती नेहमीचीच जागा असते जिथे ती उभी असते,
आपल्याला मात्र ती पहिल्यांदाच दिसते.
पाहताच क्षणी आवडलेली असते.
गुपचूप गुपचूप मग तिला पाहणे चालू होते.
नजर भिडते एकदा,मग रोजच दिसणे चालू राहते.
ती तर पूर्वीपासून तिथेच असते,
पण आपल्याला वाटतं ती आपली वाट पाहत असते.
 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
तो/ती पण माझी वाट पाहत असेल...
#माझीवाट

चला तर मग लिहुया मनातलं..
#collab #yqta

Sarita Prashant Gokhale

वृत्त -- भुजंगप्रयात लगावली -- लगागा, लगागा लगागा लगागा तुझा स्पर्श होताच मी धूप झाले तसे दुःख सारेच का चूप झाले मिळाली मला सावली अंबरा #मराठीशायरी

read more
वृत्त -- भुजंगप्रयात

लगावली -- लगागा, लगागा लगागा लगागा

तुझा स्पर्श होताच मी धूप झाले 
तसे दुःख सारेच का चूप झाले

मिळाली मला सावली अंबराची 
अता जीवना मी तुझे रूप झाले

नको वाटते सात्वंना मज कुणाची 
जिथे वार सारेच गुपचूप झाले 

विखारी क्षणाला कुणी पास नव्हते
मनाचे तिथे हालही खूप झाले 

कशी दृष्ट काढू अशा मी घराची
जिथे सौख्य माझेच विद्रूप झाले

सरिता प्रशांत गोखले
रत्नागिरी

©Sarita Prashant Gokhale  वृत्त -- भुजंगप्रयात

लगावली -- लगागा, लगागा लगागा लगागा

तुझा स्पर्श होताच मी धूप झाले 
तसे दुःख सारेच का चूप झाले

मिळाली मला सावली अंबरा

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मला भेटण्यासाठी... #मलाभेटण्यासाठी चला तर मग या विषयावर लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पे #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes

read more
छकुली माझी 
किती आतुर होती,मला भेटण्यासाठी.
कावरी बावरी नजर तिची 
शोधत होती मला पाहण्यासाठी.
वाटलं चला थोडी मस्करी करावी,
म्हणून मी लपलो होतो,
मला भेटण्यासाठी चाललेली तिची तगमग 
मी गुपचूप पाहत होतो.
दिसताच मी समोर 
धावत येऊन मला घट्ट बिळगली,
खरंच खूप आतुरतेने 
माझी वाट पाहत होती 
आमची छकुली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मला भेटण्यासाठी...
#मलाभेटण्यासाठी
चला तर मग या विषयावर लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पे

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तुझी ओढ संपत का नाही..? #तुझीओढ हा विषय asha wayangankar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
प्रिय कविता..कविता म्हणजे ती,
जी आपण भावना रुपी कागदावर उतरवतो.
रोज लिहितो खूप लिहितो 
काही वेळेस खूप कामात असताना जमत नसतं,
तरीही लिहिण्यावाचून मन काही मानत नसतं.
कामात असतानाही गुपचूप काही वेळ काढून लिहीत राही,
मन हे काही तुझ्यावाचून राहत नाही.
कित्येकदा ठरवतो सवड मिळेल तसे लिहीलं,
पण काही केल्या जमत नाही,
धावते मन सतत तुझ्याकडे,म्हणे तुझी ओढ संपत का नाही. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
तुझी ओढ संपत का नाही..?
#तुझीओढ
हा विषय
asha wayangankar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

sandy

ती मला आवडायची आमची जोडी शाळेत मस्त जमायची कारण एकच होतं दोघांचंही शेंबडं नाक होतं II #poem #nojotophoto

read more
 ती मला आवडायची 

आमची जोडी शाळेत मस्त जमायची 

कारण एकच होतं 

दोघांचंही शेंबडं नाक होतं II
loader
Home
Explore
Events
Notification
Profile