Nojoto: Largest Storytelling Platform

New नसून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नसून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नसून.

Stories related to नसून

    LatestPopularVideo

dsp motivation

स्वीकार कित्येक लोकांना वाटत की स्वीकार म्हणजे परिस्तिथी पासून पलायन करण्यासारखं आहे.पण असं नसून उलट परिस्थिती ला तोंड देणे आहे .. #Quote

read more
स्वीकार


कित्येक लोकांना वाटत की स्वीकार म्हणजे परिस्तिथी पासून पलायन करण्यासारखं आहे.पण असं नसून उलट परिस्थिती ला तोंड देणे आहे .. स्वीकार


कित्येक लोकांना वाटत की स्वीकार म्हणजे परिस्तिथी पासून पलायन करण्यासारखं आहे.पण असं नसून उलट परिस्थिती ला तोंड देणे आहे ..

सरफिरी®

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे योरकोट हे फक्त एक अँप नसून... #योरकोटहे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating

read more
माझ्या लिखाणाला 
पुनरुज्जीवन देणारा 
एक मंत्र सिद्ध झालाय माझ्यासाठी...!
चैतन्य परत आणलंय 
माझ्या थिजलेल्या शब्दांमध्ये...
आणि तीच ज्योत परत पेटवलीय
माझ्या कवितांमध्ये ❤️...
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
योरकोट
हे फक्त एक अँप नसून...
#योरकोटहे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai #YourQuoteAndMine
Collaborating

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे योरकोट हे फक्त एक अँप नसून... #योरकोटहे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating

read more
एक हक्काचे व्यासपीठ आहे 
मनातील अवक्त भावना शब्दात व्यक्त करण्याचा मार्ग आहे 
नवोदित लेखकांसाठी एक वरदान आहे 



 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
योरकोट
हे फक्त एक अँप नसून...
#योरकोटहे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai #YourQuoteAndMine
Collaborating

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे योरकोट हे फक्त एक अँप नसून... #योरकोटहे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating

read more
योरकोट हे फक्त अँप नसून,
माझ्या लेखणीला तसेच माझ्या मनातील विचारांना,
भावनांना योग्य मार्गावर घेऊन जाणारा
 उत्तम असा मार्गदर्शक आहे.
सुखाच्या,दुःखाच्या,आनंदाच्या,रागाच्या,
मिलनाच्या,विरहाच्या प्रत्येक प्रसंगाच्या विषयावर 
मन मोकळे करून ते जगासमोर मांडणारा 
एक सुंदर मंच आहे.
योरकोट हे फक्त अँप नसून 
कित्येक नवनवीन लेखकांना,कवींना 
आपले लेखन अजून किती उत्तम प्रकारे लिहिता येईल 
ह्याचे शिक्षण देणारी सुंदर अशी शाळा आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
योरकोट
हे फक्त एक अँप नसून...
#योरकोटहे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai #YourQuoteAndMine
Collaborating

chandrashekhar Rajput

या देशात मुस्लिम धार्जिणे म्हणून पंडित नेहरू व म. गांधी हे दोघेही फार बदनाम आहेत. या मुद्द्यावरच सरदार पटेल आणि नेहरु यांच्यातील फरक स्पष्ट

read more
या देशात मुस्लिम धार्जिणे म्हणून पंडित नेहरू व म. गांधी हे दोघेही फार बदनाम आहेत. या मुद्द्यावरच सरदार पटेल आणि नेहरु यांच्यातील फरक स्पष्ट केला जातो. पण हे खरे नाही. स्वतंत्र सिंधला मान्यता, विभक्त-मतदारसंघाला मान्यता आणि मुसलमानांना 'वेटेज' या क्रिया गांधी युगातील नसून 'टिळक' युगातील आहेत ! १९१६ साली मुसलमानांना टिळकांनी जे देऊ केले त्याहून दोन पावले अधिक जर नेहरूंनी टाकली असती तर पाकिस्तान अस्तित्वात आले नसते. गांधी-नेहरू युगाच्या मुस्लिमधार्जिणेपणामुळे पाकिस्तान अस्तित्वात आले हे सत्य नसून लखनौ-कराराच्या पुढे जाण्याची गांधी-नेहरुंची तयारी नव्हती, म्हणून पाकिस्तान अस्तित्वात आले, असा इतिहास आहे.

- नरहर कुरुंदकर
'जागर' #NojotoQuote या देशात मुस्लिम धार्जिणे म्हणून पंडित नेहरू व म. गांधी हे दोघेही फार बदनाम आहेत. या मुद्द्यावरच सरदार पटेल आणि नेहरु यांच्यातील फरक स्पष्ट

silent knight 🤴

आज खुप एकट-एकट वाटतय, जणु तुला शोधावस वाटतय, नज़रेतुन तुला बघावस वाटतय, मनातून थोडस रडावसही वाटतय….. चिंब पावसात भिजावस वाटतय, ओल्या डोळ्या

read more
आज खुप एकट-एकट वाटतय........😔 आज खुप एकट-एकट वाटतय,
जणु तुला शोधावस वाटतय,
नज़रेतुन तुला बघावस वाटतय,
मनातून थोडस रडावसही वाटतय…..

चिंब पावसात भिजावस वाटतय,
ओल्या डोळ्या

Sachin Koli

महाराष्ट्रीयन पोशाखाची बातच न्यारी वस्त्र नसून दागिने जणू आमची काय ती साडी अन काय ती चोळी त्यांवर रंगाची भर न्यारी हातात सौभाग्यवन असल्याच

read more
 महाराष्ट्रीयन पोशाखाची बातच न्यारी
वस्त्र नसून दागिने जणू आमची 
काय ती साडी अन काय ती चोळी 
त्यांवर रंगाची भर न्यारी
हातात सौभाग्यवन असल्याच

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आजचा विषय आहे मन माझे... चला तर मग मस्त मस्त लिहा. #मन2 #माझे #मनमाझे #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट #YourQuoteAndMine

read more
पहिले नव्हते कधी असे वाटले
जसे आता वाटत आहे,
मन माझे हल्ली मला सतत
टोचत आहे,
मैत्री रुपी तुझे प्रेम हे मनापासून
नसून नुसती वरवरची माया आहे,
शोधुनी थकलो पण काही समजेना मनात का अशी शंका आहे,
मला पूर्ण खात्री आहे मनात तुझ्या असे काही नाही
पण मन माझे का हे समजून घेत नाही. शुभ संध्या मित्रहो
आजचा विषय आहे
मन माझे...
चला तर मग मस्त मस्त लिहा.
#मन2 #माझे #मनमाझे
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट

Tejal Dilip Chavan

this picture has very deep message for all the girl's आज ची परिस्तिथी पाहता प्रेम हे प्रेम राहिलं नसून एका प्रकारे हिंसा झाली आहे आपल्या आयु #मराठीविचार

read more

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे खरचं! आनंदी आहात का? #आनंदीआहातका चला तर मग लिहुया. हा विषय Ram Deshmukh यांचा आहे #Collab #yqtaai Best Y #YourQuoteAndMine #मराठीलेखणी

read more
कुणीही विचारतं, कसे आहात ?
आमचं मात्र एकच उत्तर असतं, 
एकदम मस्त !!.
थोडक्यात काय तर
आम्ही आनंदी आहोत.
भले आतून दुःखावलो असलो,
तरी लोकांसमोर मजेत आहोत.
माझंच नाही सर्वांचं असंच आहे,
आनंदी नसलो तरी सांगणं आनंदी आहे.
म्हणूनच वाटतं,खरंच ! आनंदी आहात का ?
हा प्रश्न ईतरांसाठी नसून
आपल्या स्वतःसाठी आहे.
एकदम मजेत आनंदी आहोत,
हे फक्त आपल्या समाधानासाठी
बोललेलं सर्वात मोठं खोटं आहे शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
खरचं! आनंदी आहात का?
#आनंदीआहातका
चला तर मग लिहुया.
हा विषय Ram Deshmukh यांचा आहे
#collab #yqtaai 
Best Y
loader
Home
Explore
Events
Notification
Profile