Find the Latest Status about नाही माझ्याकडे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नाही माझ्याकडे.
Secret Quotes
गर्वाचे घर शेवटी खालीच असतात मला नाही आणि तिला ही नाही पण मग कुठे, अजून किती, अन काय हे, ज्याला त्याला माहित असत आणि स्वतःचा हेवा असणं चुकीचं पण नाही, फक्त गर्व नकोय कसला, आहे त्या गोष्टीत समाधान मानले तर जगणं सोपं जात, ते पण मना सारख असेल तरच समाधान, नाहीतर आयुष्य भर पस्तावा करणारे या जगात तरी खूप आहेत, मी अडवले नाही तिला पण वेळ आलीच तर तशी मी सांगतो आणि खरंच सांगतो आज पण कोणी काहीच नाही करू शकत माझे वाकडे मी कोणाच्या आधारावर नाही जगत स्वतः वर भरोसा आहेत तेवढा, लढणारा आहेत मी धीर लवकर नाही सोडणार, -AS Patil✍️ फक्त एक गोष्ट लक्षात ठेव म्हणा जेव्हढे करतोय तुझ्या साठीच करतोय ग, आशा नाही मनात आता कसलीच माझ्या तिला आधी पण बोललो आहेत मी आज नाही तर पुढे
फक्त एक गोष्ट लक्षात ठेव म्हणा जेव्हढे करतोय तुझ्या साठीच करतोय ग, आशा नाही मनात आता कसलीच माझ्या तिला आधी पण बोललो आहेत मी आज नाही तर पुढे
read moreMadhumati Kinikar
Caption मध्ये पहा विषय खंत... #खंत१ #collab #yqtaai Collaborating with YourQuote Taai कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश
विषय खंत... खंत१ collab yqtaai Collaborating with YourQuote Taai कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश
read moreअल्पेश सोलकर
मी तसाच आहे... बदल काही नवीन नाही.. नावावर माझ्या... फारशी काही जमीन नाही.. जमलंच तर ये माझ्याकडे.. एकुलता एक मी..भांडायलाही वारस नाही... मी तसाच आहे... बदल काही नवीन नाही.. नावावर माझ्या... फारशी काही जमीन नाही.. जमलंच तर ये माझ्याकडे.. एकुलता एक मी..भांडायलाही वारस नाही... ©
मी तसाच आहे... बदल काही नवीन नाही.. नावावर माझ्या... फारशी काही जमीन नाही.. जमलंच तर ये माझ्याकडे.. एकुलता एक मी..भांडायलाही वारस नाही... © #lovequotes #ती #मराठी #yqmarathi #yqtaai #marathiquotes #alpeshsolkar
read moreशिवशितल
नाही खूप काही असत नाही या शब्दांत पण सर्वाना ते कळतं नाही अबोल शब्दाचा भाव काय आहे तो व्यक्त केल्याशिवाय उमजतच नाही मनात खूप मोठं वादळ असत हे कुणाला जाणवतच नाही गर्दीत ही कोणीतरी एकटच भिरभिरत असत हे दिसतच नाही माझं मन ही असच झालं हे कुणाला कळतच नाही मन नेहमी प्रेमात काळजीत असत हे कुणाला कळतच नाही छोटस मन माझं छोटीशी स्वप्नं समजतच नाही मन माझं कुणी समजून घेत नाही.. #NojotoQuote नाही
नाही
read moreSunil Zarikar
मला माहित नाही तू माझ्या नशिबात आहेस कि नाही पण तुला देवाकडे मागायला खूप आवडते... माहित नाही मला हक्क आहे कि नाही पण तुजी काळजी करायला खूप आवडते... तुझ्यावर प्रेम करणे बरोबर आहे कि नाही मला माहित नाही पण तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडते... कधी आपण सोबत असु किवा नसू पण हे स्वप्न पाहायला खूप आवडते... तू माझी आहेस कि नाहीस माहित नाही पण तुला माझी म्हणायला खूप आवडते... मनालाही समजावलय तू माझी नाही पण त्यालाही आता तुझ्याचसाठी धडधडायला खूप आवडते... माहित नाही तु नशिबात आहेस की नाही..
माहित नाही तु नशिबात आहेस की नाही..
read moreomprakash panchal
काय होतय काय चालू आहे समजतच नाही... आशेच्या हिंदोळ्यावर मन घुमे वाऱ्यावरी.. अल्लड अवखळ भिरभिरे गगणातूनी.. तरी ना मिले वाट तयाासी.. काय नवी ती रूपरेषा उमजतच नाही.. काही करावं आता अस का बर वाटतं नाही.. रुसले मन माझे की मी मीच सोडली सावली माझ्या अंतरंगाची ते कळत नाही... काय होतय काय चालू आहे समजच नाही... -ओमप्रकाश पांचाळ # समजतं नाही
# समजतं नाही
read more