Nojoto: Largest Storytelling Platform

New कणखर देशा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कणखर देशा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कणखर देशा.

Related Stories

    PopularLatestVideo

Gopal Chhetri

देशा गुडगाना #कविता #nojotophoto

read more
 देशा गुडगाना

Sãrvêr Värdâãt

देशा में देश भारत भारत में मेवाती #विचार

read more
mute video

Rushikesh Ankushrao

भारत देशा #Indian #Poet #poem #Nojoto #Poetry #Gif

read more
भारत देशा

इथे सगळ्यांनाच मान आहे,
त्या भगव्याला, त्या निळ्याला अन त्या हिरव्याला सुद्धा.
पण या तिघांच्या संगमाला,
म्हणजेच आपल्या तिरंग्याचे काय हा मोठा मुद्दा.

15 ऑगस्टला , 26 जानेवारीला ,
भारत माता की जय म्हणायचे,
देशभक्त असण्याचे प्रदर्शन भरवायचे,
अन इतर वेळेस त्यालाच शिव्या घालायचे.

इथेच का घडतो भ्रष्टाचार,
इथेच का होतात माझा आया बहिणींचे बलात्कार,
इथेच का सर्वत्र सापडतो कचरा,
अन का इथेच भेटतात बेरोजगार.

थांबवा हे सर्व ,
अन सुरू करूया नवे पर्व,
दाखवूनी जगास या,
आपला भारत देश हा सर्वात श्रेष्ठ.
:-।।एक कवी।।-: #gif भारत देशा
#indian #poet #poem #nojoto #poetry

Sachin ahirwar

देशा में देश है मेरा भारत देश #शायरी #nojotophoto

read more
 देशा में देश है मेरा भारत देश

Navnath Dalvi

###अनुभव हा महान शिक्षक आहे, पण तो मोबदला मात्र फार घेतो.कणाहीन चांगुलपणापेक्षा कणखर वाईटपणा घेण्याची ज्याच्यात धमक असते तो खरा स्वाभिमानी

read more
कणाहीन चांगुलपणापेक्षा कणखर वाईटपणा घेण्याची ज्याच्यात धमक असते तो खरा स्वाभिमानीअनुभव हा महान शिक्षक आहे, पण तो मोबदला मात्र फार घेतो. ####अनुभव हा महान शिक्षक आहे, पण तो मोबदला मात्र फार घेतो.कणाहीन चांगुलपणापेक्षा कणखर वाईटपणा घेण्याची ज्याच्यात धमक असते तो खरा स्वाभिमानी

RAVINANDAN Tiwari

मन में बैठा डर आशंका ठहाका लगाने से नहीं जाता। पुरजोर कोशिश से ही संकट का नाश हो। हालांकि दूसरे को उपदेश देशा आसान है और आत्म जागृति मुश्कि #कच्ची_सड़क #हल्के_कलम

read more
दुश्कर दमन निजमन दहल अकेतु,कर अट्टहास,
पुरजोर जतन संजीवन पहल  करे धूमकेतु नाश।
यद्यपि सहज परोपदेश है असहज आत्मप्रकाश 
अनिष्टकर सजन चितवन चुहल हेतु पर उपहास।
सुधार करें! 🌸🌸

©RAVINANDAN Tiwari मन में बैठा डर आशंका ठहाका लगाने से नहीं जाता। पुरजोर कोशिश से ही संकट का नाश हो। 
हालांकि दूसरे को उपदेश देशा आसान है और आत्म जागृति मुश्कि

Sarita Prashant Gokhale

मातृभुमी रक्षणार्थ प्राण हे तळमळले, समिधेसारखे सदैव कणकण ते जळले.. महासूर्य लखलख हिंदूसभा स्थापिली, हाती मशाल क्रांतीची #मराठीकविता

read more
मातृभुमी रक्षणार्थ
प्राण हे तळमळले,
समिधेसारखे सदैव
कणकण ते जळले..

महासूर्य लखलख
हिंदूसभा स्थापिली,
हाती मशाल क्रांतीची 
देशभक्ती ग्रासलेली..

दमदार लेखणीत
गीत,नाटके,कविता,
होती थोर शब्दरत्न
सावरकरांची सत्ता..

अंदमानी सेल्यूलरी
काळे पाणी भोगूनही,
मुद्रेवर प्रसन्नता
देहामधे कणातूही..

खरे क्रांतिकारक ते
कणखर,धैर्य तुम्ही ,
आत्मबळ मनातले
चरणास नत आम्ही..

स्मिता राजू ढोनसळे

©Smita Raju Dhonsale मातृभुमी रक्षणार्थ
प्राण हे तळमळले,
समिधेसारखे सदैव
कणकण ते जळले..

महासूर्य लखलख
हिंदूसभा स्थापिली,
हाती मशाल क्रांतीची

Sarita Prashant Gokhale

गझल लवंगलता 8 8 8 4 अन्यायाचे वार झेलणे सोपे नसते काही कणखर बाणा उरी ठेवणे सोपे नसते काही दोष आपुले झाकत कुठवर जाशी दारोदारी #मराठीशायरी

read more
mute video

Sarita Prashant Gokhale

दिनांक --१२/१/२०२२ काव्य प्रकार शिरोमणी काव्य शीर्षक-- आम्ही जिजाऊस गाऊ #मराठीशायरी

read more
.दिनांक --१२/१/२०२२

काव्य प्रकार
शिरोमणी काव्य

शीर्षक--
आम्ही जिजाऊस गाऊ

थोर
धन्य धन्य 
माय माऊली राजमाता
असे शिवबांची माझी जिजामाता..

थोर
सिंदखेडची राणी
लेक जाधवांना झाली
सुन भोसले घराण्यात आली..

थोर
डंका अजरामर
जिजाऊ कर्तत्वाचा जाहला
शूर पराक्रमाने देशोदेशी गाजला..

थोर
चेहरा आदर्श
ओतप्रोत भरला
सुपूत्र पोटी शिवबा जन्मला..

थोर
लढाऊ वृत्ती 
आणि कणखर बाणा
राजमाता जिजाऊचा आदर जाणा..

थोर
मातृत्व माऊलीच्या
टेकवून चरणावरी माथा
गाऊ आम्ही जिजाऊची गाथा..

थोर
प्रेरणा स्थान 
आई आदर्श जगात
जिजाऊचे नाव अमर इतिहासात..

©Smita Raju Dhonsale दिनांक --१२/१/२०२२

काव्य प्रकार
शिरोमणी काव्य

शीर्षक--
आम्ही जिजाऊस गाऊ

Sarita Prashant Gokhale

अन्यायाचे वार झेलणे सोपे नसते मित्रा कणखर बाणा उरी ठेवणे सोपे नसते मित्रा दोष आपुले झाकत कुठवर जाशी दारोदारी गीतेची त्या शपथ घालणे सोपे नस #FriendshipDay #मराठीशायरी

read more
अन्यायाचे वार झेलणे सोपे नसते मित्रा
कणखर बाणा उरी ठेवणे सोपे नसते मित्रा 

दोष आपुले झाकत कुठवर जाशी दारोदारी
गीतेची त्या शपथ घालणे सोपे नसते मित्रा 

भेट स्वतःला तू स्वतःची किंमत कळण्यासाठी
कवडी म्हणुनी वावरणेही सोपे नसते मित्रा

रोज वेगळे रूप घेउनी मृत्यू येतो दारी 
हसुनी त्याचे स्वागत करणे सोपे नसते मित्रा 

चेहऱ्यावरती कल्पकतेचा जरिही नकाब असला  
वास्तवतेचे दर्पण बघणे सोपे नसते मित्रा

पोपटपंची अफवांवरती चर्चा होते भारी
आयुष्याचे सत्य ऐकणे सोपे नसते मित्रा 

हात हलवुनी,निरोप घेता,अंगण होते छोटे
लेक सासरी पाठवणेही सोपे नसते मित्रा 

जात धर्म अन् पंथ वेगळा लाख असुदे भाषा
माणुसकीचे बंध शोधणे सोपे नसते मित्रा

©Smita Raju Dhonsale अन्यायाचे वार झेलणे सोपे नसते मित्रा
कणखर बाणा उरी ठेवणे सोपे नसते मित्रा 

दोष आपुले झाकत कुठवर जाशी दारोदारी
गीतेची त्या शपथ घालणे सोपे नस
loader
Home
Explore
Events
Notification
Profile