Nojoto: Largest Storytelling Platform

New लेखक आणि Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लेखक आणि from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लेखक आणि.

    PopularLatestVideo

Abhishek Panchal

सुप्रभात माझ्या प्रिय लेखक आणि लेखिका काय चाललंय? आजचा विषय आहे तुझी सावली व्हावं... #सावली #तुझी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine

read more
हाती येत नाहीस
आणि थांबतही नाहीस
म्हणूनच ठरवलंय आता
तुझी सावली व्हावं सुप्रभात माझ्या प्रिय लेखक आणि लेखिका
काय चाललंय?
आजचा विषय आहे
तुझी सावली व्हावं...
 #सावली #तुझी 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes

Priyanka Kulkarni

सुप्रभात माझ्या प्रिय लेखक आणि लेखिका कसे आहात? आजचा विषय आहे मनाचा आवाज.. #मनाचाआवाज हा विषय kirti Natekar यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
कधी कोणी खरंच ऐकलाय का हो?
अस्फुट हुंकार अन् कोंडलेले विचार
गुदमरणारे मन
अन् त्यावर रुढींचा सक्त पहारा
या सर्वामध्ये
कोणी मनाचा आवाज खरंच ऐकलाय का हो? सुप्रभात माझ्या प्रिय लेखक आणि लेखिका
कसे आहात?
आजचा विषय आहे
मनाचा आवाज..
#मनाचाआवाज
हा विषय 
kirti Natekar यांचा आहे.
#collab #yqtaai

Chetan Uikey

माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों सुप्रभात काही गोष्टी असतात जे आता पर्यंत आपल्याला कळल्याचं नसतात,काही गोष्टी वेळ आल्यावर कळतात अस ही म्हटल्य #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अजून #कळलचं

read more
जीव कासावीस का होई 
जीवनाच्या या पुस्तकाचे 
पृष्ठे मी चाळलेच नाही  ...
मैत्रीने बिन्धास्त रहायला सांगितले 
प्रेमाने निःस्वार्थ समर्पण मागितले 
जबाबदारीने कर्तव्य मागितले 
या सर्वांत आपण स्वतःला गमविले ...
कधी स्वतःला ही जाणुन घ्यावे 
काही क्षण स्वतःसाठी ही जगावे 
त्यात नाती , बंधने जोपासून 
अभिमानी नव्हे तर स्वाभिमानी बनावे ... माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों
सुप्रभात
काही गोष्टी असतात जे आता पर्यंत आपल्याला कळल्याचं नसतात,काही गोष्टी वेळ आल्यावर कळतात अस ही म्हटल्य

Atul waghade

नमस्कार माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों😘 सुप्रभात. आज दिवसा आपण अंधाराच्या सोबतीला घेऊन काहीतरी लिहीणार आहोत समजल नाही? अहो आजचा विषय आहे हा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अंधारसोबतीला

read more
जन्माच्या वाटा घेऊन  
गरीबीत जन्म घेऊन
समोर फक्त पोटाचा प्रश्न 
भूक हि जिवनातील सत्य.
अंधार हा मिळालेला
जगणे सोबतीने शिकवण्याचा.

-Atulwaghade






 नमस्कार माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों😘
सुप्रभात.
आज दिवसा आपण अंधाराच्या सोबतीला घेऊन काहीतरी लिहीणार आहोत
समजल नाही?
अहो आजचा विषय आहे हा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक आणि लेखिकानों वर दिलेल्या ओळीतुन कुठल्याही शब्दावरुन तुम्ही लिहु शकता किंवा त्याच्या समोर पण तुम्ही लिहु शकता. आजचा विषय आहे ढ #Collab #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai #थेंब #ढग

read more
निसटले तेथून आणि
आपल्या अंगणी येऊन पडले,
जसे नयनांनी अश्रू जड होतात
तसेस ढगांना थेंब जड झाले. सुप्रभात लेखक आणि लेखिकानों
वर दिलेल्या ओळीतुन कुठल्याही शब्दावरुन तुम्ही लिहु शकता किंवा त्याच्या समोर पण तुम्ही लिहु शकता.
आजचा विषय आहे
ढ

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक आणि लेखकानों कसे आहात? आजचा विषय आहे अर्थ नाही.. #अर्थनाही कालच्या विजेत्यांचे नावे खाली कमेंट मध्ये आहेत. चला तर मग लिहुया. # #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
काही अर्थ नाही अशा जगण्याला,
घरात एक नि बाहेर एक वागण्याला. सुप्रभात लेखक आणि लेखकानों
कसे आहात?
आजचा विषय आहे
अर्थ नाही..
#अर्थनाही
कालच्या विजेत्यांचे नावे खाली कमेंट मध्ये आहेत.
चला तर मग लिहुया.
#

Sunil Zarikar

नमस्कार लेखक आणि लेखिकानों आजचा विषय आहे निशब्द... #निशब्द #निशब्द1 #Collab #yqtaai सुंदर सुंदर रचना करा. Best YQ Marathi Quotes पेज ला फा #YourQuoteAndMine

read more
तु जवळ नसताना भावनांनाही शब्द फुटतात..
तुझ्या डोळ्यांत पाहताच बोलके शब्द निशब्द होतात..
तु जरी निशब्द असलीस तरी तुझ्या प्रेमाच्या भावना तुझे डोळे व्यक्त करतात..
इतके कसे निस्वार्थ पणाने प्रेम करतेस माझ्यावर,
कदाचित यामुळेच प्रत्येक वेळेस तुला भेटण्यास हे डोळे आतुर होतात.. नमस्कार लेखक आणि लेखिकानों
आजचा विषय आहे
निशब्द...
#निशब्द  #निशब्द1
#collab #yqtaai 
सुंदर सुंदर रचना करा.
Best YQ Marathi Quotes पेज ला फा

somnath gawade

नमस्कार लेखक आणि लेखिकानों सध्या निवडणुक डोक्यावर आहे मतदान हा आपला महत्त्वाचा हक्क,अधिकार आहे.त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्ये #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
     सर्वात मोठ्या
     लोकशाहीचा
    आदर करूया.
    मतदान करून
सक्षम नेतृत्व निवडुया. नमस्कार लेखक आणि लेखिकानों
सध्या निवडणुक डोक्यावर आहे
मतदान हा आपला महत्त्वाचा हक्क,अधिकार आहे.त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्ये

Rashmi Hule

सुप्रभात. सर्व लेखक आणि लेखिकांना आमच्याकडुन महाशिवरात्रीच्या खुप खुप शुभेच्छा. मग आजचा विषय शिवजी यांच्यावर. शिव म्हणजे कल्याण,शिव म्हणजे ज #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शिवम्हणजे

read more
शिव आत्मा,शिव आत्मज्ञान
शिव शक्ति,शिव महान
शिव आरंभ,अनंत शिव
शिव निर्मिती,शिव ही जीव सुप्रभात.
सर्व लेखक आणि लेखिकांना आमच्याकडुन महाशिवरात्रीच्या खुप खुप शुभेच्छा.
मग आजचा विषय शिवजी यांच्यावर.
शिव म्हणजे कल्याण,शिव म्हणजे ज

Manasi Ghatge

सुप्रभात. सर्व लेखक आणि लेखिकांना आमच्याकडुन महाशिवरात्रीच्या खुप खुप शुभेच्छा. मग आजचा विषय शिवजी यांच्यावर. शिव म्हणजे कल्याण,शिव म्हणजे ज #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शिवम्हणजे

read more
ते ज्ञान जे अज्ञान दूर करण्याचे साधन 

असते... 

पूर्ण ब्रह्म... 

पूर्णत्व....

सत्य.... सुप्रभात.
सर्व लेखक आणि लेखिकांना आमच्याकडुन महाशिवरात्रीच्या खुप खुप शुभेच्छा.
मग आजचा विषय शिवजी यांच्यावर.
शिव म्हणजे कल्याण,शिव म्हणजे ज
loader
Home
Explore
Events
Notification
Profile