Nojoto: Largest Storytelling Platform

New दगड Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दगड from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.

    LatestPopularVideo

✍️Sushil Kedare

💔दगडाचं हृदय.........💔

 ह्रदय माझं आता दगडाच झाल,

माझ्याही वाटयाला प्रेमाचं दुःख आलं,

गेली ती कायमची म्हणत  स्वतःला खूप समजावलं,

आठवणीतून तिच्या स्वतःला कसंबसं सावरलं,

तिच्यासाठी रडणं मी ही आता थांबवलं,

आठवणीला तिच्या आज पूर्णच पुसून टाकलं,

ती गेल्यावरही काहीच कमी पडलं नाही,

 प्रेम बाकी तेवढ कधी मला मिळालं नाही,

जीवनात घटनाच घडल्या अश्या काही,

तेव्हापासून सुशिल कधी रडलाच नाही.... #दगडाचं_हृदय

Vishal Dhorkule

Daga Ahire

दगडु आहिरे #मराठीशायरी

read more

Dharmendra Gopatwar

नितीन दगडे

नितीन दगडे #मराठीसस्पेन्स

read more

Vijay Gajbe

दगडाचा देव #Drops #मराठीकविता

read more
देवही आता लाचखोर झाला आहे 
पेढे नारळ शिवाय नवस पूर्ण करत नाही ।
दगडाला कितीही शेंदुर लावलं तरी 
त्या दगडाचा देव काही बनत नाही 
आजचा राम पन शबरीचे झुटे बेर खात नाही ।
पंचपकवान थाटात असल्याशिवाय 
आजकल देवाची भुख काही जात नाही ।
दगडाला कितीही शेंदुर लावलं तरी 
त्या दगडाचा देव काही बनत नाही ।
हजारो लाखो लोक उपासमारीने मरतात 
आणि करोडो अब्जोचा मंदिर बांधन्यापासून
इथल्या माणसाला काही फुरसत नाही ।
दगडाला कितीही शेंदुर लावलं तरी 
त्या दगडाचा देव काही बनत नाही ।
धर्म जातीचा नावावर एकमेकांचे सिर कापतात
माणुसकी मारून माणूस कुठ हरवला समजत नाही ।
माणसाचा आता इथ अमानुष झाला आहे
त्याला माणसाचा देव काही दिसत नाही ।
दगडाला कितीही शेंदुर लावलं तरी 
त्या दगडाचा देव काही बनत नाही ।
                        ( स्वर्णविजय )
                        विजय वि गजबे

©Vijay  Gajbe दगडाचा देव

#Drops

प्रवीण चतुर्वेदी

दगड #Pehlealfaaz

read more
#Pehlealfaaz यह चाँद भी कितना चँचल है,
दिख रहा कितना शीतल है।
शरद पूर्णिमा की इस बेला में-
हर शख्स इसी का कायल है।। दगड

Vrishali G

दगड ..

read more

JANTAA Manch

दगडं मारता हरामखोर साल्यांनों #Rap

read more

Vaibhav Kulkarni

थडग्याचे दगड भेदून #poem

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile