Find the Latest Status about लोकांमध्ये याचे पीक आले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लोकांमध्ये याचे पीक आले.
Dileep Bhope
पीक पैशाचे ताठ लव्हाळागत उभे ओशाळल्यागत झाली कणसे! काय झाले असे की, मृगजळाच्या पुराने म्हणे काल वाहून नेली माणसे!! #दिबाभोपे ©Dileep Bhope #पीक
गामाँ आले
इश्क़ और चर्चा तू कहे तो तेरे मेरे #इश्क़ की #चर्चा सरे आम कर दू। तू इजाज़त तो दे सिर्फ तुजे ही नही तेरे दुखो को भी अपने नाम कर दू। #गामाँ_आले #गामा आले
राव सत्यप्रकाश प्रधान
स्कूल का पहला दिन आज भी याद आवे है वो दिन जब रोते रोते जाया करते और माँ बापु चुप कराया क़रते #गामा आले# #गामा#आले
nisha Kharatshinde
शब्दच आले भेटायला शब्दच आले आज भेटायला मला म्हणाले लिहित नाहीस आता कुठ बिनसलंय ? उचल लेखणी जुळव यमक नको दुरावा असा शब्दच आम्ही अबोल तुझ्याविना तू साद दे मग होईल रचना हळवे,प्रेमळ मैत्र,विरह जुळव शब्द एकदाच ऐकना ✍️काव्यनिश. ©nisha Kharatshinde शब्दच आले भेटायला