Nojoto: Largest Storytelling Platform

New दिसतेस तू माझी राणी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दिसतेस तू माझी राणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दिसतेस तू माझी राणी.

    PopularLatestVideo

Priya sapana pramod pawar

#Butterfly स्वप्नामध्ये दिसतेस तू...

read more
स्वप्नामध्ये दिसतेस तू,
वाऱ्यात मला भासतेस तू
माझ्या मनी असतेस तू
खोल श्वासात वसतेस तू
श्वासात तू भेटना मला 
माझ्या जगी ये ना जरा,
नजरेतूनी सांगना मला
माझीच तू आहेस ना? 
ओठांवरी नाव हे तुझे
उगाच होती भास का नवे
माझे मला काही न कळले,
जीवाला तुझेच हे वेड लागले
स्वप्नामध्ये दिसतेस तू,
वाऱ्यात मला भासतेस तू
माझ्या मनी असतेस तू
खोल श्वासात वसतेस तू.. 
                - प्रिया सपना प्रमोद पवार #Butterfly 
स्वप्नामध्ये दिसतेस तू...

अल्पेश सोलकर

सखे...!तू खूप सुंदर दिसतेस..

read more
तारीफ करावी..!
' गोड तुझ्या स्वभावाची
सुंदर तुझ्या रुपाची...'
..खर सांगू का .
अस वाटत की..
फक्त तुझ्या पुरताच
सीमित आहे माझा अभ्यास..
सांग ना ' सखे '
तुझेच का होतात मला
"स्वप्नातही भास " सखे...!तू खूप सुंदर दिसतेस..

मंगेश मोहोड

आरश्यात दिसतेस तू तरी मी शोधतो शब्दांत... #Quote

read more
भावानेच्या भरा सुरात 
कवितेच्या विलुप्त दारात 
शोधतो मी तुला दिस्-रात
लपलीस तू कुठल्या अंधारात...
-मंगेश आरश्यात दिसतेस तू
तरी मी शोधतो शब्दांत...

राहुल दत्तात्रय जाधव

तू माझी होशिल का ।।

read more
ओळख नसताना भेटलो आपण एका वाटेवरती,
तुझ्या अन माझ्या नजरेनं आणलं दोन मनांना आवती भोवती ,
  तुझ्या एका बघण्यानं माझ्या हृदयात आली भरती अन  आहोटी,
तुझ्या प्रेमाचा किनारा शोधू लागलं हे मन माझं .
  सांग आता तूच माझ्या या मनाला देशील का किनारा तुझ्या प्रेमाचा ,
 तुझ्या साठी हे मन झालं वेडपीस ,
माझे डोळे आता बघू लागले स्वप्न तुझे ,
स्वप्नातून निघून माझ्या आयुष्यात येशील का 
तूच सांग प्रिये तू माझी होशील का ? तू माझी होशिल का ।।

Narayan Sontakke

"तू ग आठवण माझी पाठीरांखन"

read more
mute video

Yogesh Ambawale

कसे सांगू तुला
माझ्यासाठी किती खास आहे तू.
जगण्यासाठी लागणारा श्वास आहे तू.
हृदयाचे धडधडणारे स्पंदन आहे तू.
माझ्या प्रत्येक कवितेचा शब्द आहे तू.
देवासमोर हात जोडून मागितलेली इच्छा आहे तू.
परिकथेतील मला आवडलेली परी आहे तू. #तू#माझी#श्वास#हृदय#स्पंदन.

शुभम दि. कांबळे

राणी.... #poem

read more
अबोल क्षण तुझ्या माझ्यातले,
नाही विसरू शकत राणी,
आता साथ सोबत फक्त 
तुझीच हवी मला राणी...

       - शुभम दिपक कांबळे राणी....

राहुल दत्तात्रय जाधव

सांग प्रिये तू माझी होशील का ?

read more
ओळख नसताना भेटलो आपण एका वाटेवरती,
तुझ्या अन माझ्या नजरेनं आणलं दोन मनांना आवती भोवती ,
  तुझ्या एका बघण्यानं माझ्या हृदयात आली भरती अन  आहोटी,
तुझ्या प्रेमाचा किनारा शोधू लागलं हे मन माझं .
  सांग आता तूच माझ्या या मनाला देशील का किनारा तुझ्या प्रेमाचा ,
 तुझ्या साठी हे मन झालं वेडपीस ,
माझे डोळे आता बघू लागले स्वप्न तुझे ,
स्वप्नातून निघून माझ्या आयुष्यात येशील का 
तूच सांग प्रिये तू माझी होशील का ? सांग प्रिये तू माझी होशील का ?

हेयर स्टाइल by mv

#तू ही मेरी नाव का माझी# #मीम

read more
mute video

Ganesh

मे हू राजा तू हे राणी सबका निकाल गया पाणी #मराठीशायरी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile