Nojoto: Largest Storytelling Platform

New शब्दाचा अनेकवचन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शब्दाचा अनेकवचन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शब्दाचा अनेकवचन.

Related Stories

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

शब्द....
शब्द जरी एकच असला तरी त्याचे अर्थ अनेक असतात,
प्रत्येक जण आपापल्या सोयीने त्याचे अंदाज बांधत असतात.
शब्द आहेत ते जसे आपण फिरवावे तसे ते फिरत राहतात,
आपल्या परीने अंदाज लावताच आपसात वाद होतात 
आणि शब्द मात्र तटस्थ राहतात.
प्रत्येक वेळेस आपल्या बाजूने का विचार करावा,
नकारात्मक वाटल्यास समोरच्याला एकदा तरी विचारावा.
"मला ह्या शब्दाचा वेगळाच अर्थ मिळतोय,
सांगता का तुम्ही जरा ह्याचा काय अर्थ निघतोय".
वाद नाही होणार मग कधीच अशा संभाषणाने,
गैरसमज ही दूर होतील एकमेकांना विचारल्याने. शब्द..
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingYourQuoteTaai #yqtaai #शब्दांचीगोष्ट #शब्द #collab #yqmarathiquotes #मराठीलेखणी 
श

Mangeshsinh SolankeyMumbai GhisadiGadiyaloharMahasabha

विष्णु जी धन्यवाद .... विश्वकर्मा वंशीय सुतार लोहार खाती वंशीय ज्याप्रमाणे लोहार आणि षडयंत्र केलं वीस वर्षांपूर्वी विश्वकर्मा लोहारांनी स्व #मराठीसंस्कृति

read more

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे जुन्या भेटी... #जुन्याभेटी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
जुन्या भेटी आठवताना,मनी हा विचार येतो,
तुझ्या प्रत्येक शब्दाचा,तेव्हा मी गुलाम होतो.
खुप व्यस्त असायचो कामात,तरी सवड काढायचो.
तू बोलावायची जेव्हा जेव्हा,लगेच मी भेटायला यायचो.
आता ही तसेच आहे,तुझ्या प्रत्येक शब्दाला खुप मान आहे,
प्रेमी होतो पहिले आता नवरा म्हणून हक्काचा गुलाम आहे.
म्हणूनच जुन्या भेटी आठवताना,मनी हा विचार येतो,
सर्व समजत असताना ही फसलो,इतका कसा मी बिनडोक होतो.😉😉— % & शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
 जुन्या भेटी...
#जुन्याभेटी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

सरफिरी®

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय माझे गुरु... #प्रियमाझेगुरु माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मी एक छोटंसं
चिमणीचं पिल्लू होते..
तुम्ही जीव फुंकला या पंखांमध्ये
एक गरूड घडवलात तुम्ही... सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय माझे गुरु...
#प्रियमाझेगुरु
माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि

somnath gawade

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय माझे गुरु... #प्रियमाझेगुरु माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आयुष्यात तुमच्याकडून खूप शिकायला मिळाले;
तुमची कृती नेहमीच उत्कृष्टपणाकडे झुकणारी, समोरच्याला समजून घेऊन समजाविण्याची कला, सर्वांशी सहजतेने केलेला मैत्रीपूर्ण संवाद, आणि बरेच उत्तम गुण......... तुमच्या व्यक्तिमत्वाचे 
अनेक पैलू प्रकाशित करतात आमच्या सारख्या नवशिक्या मंडळींचे आभाळ. सर, तुम्ही खरेच ग्रेट आहात. आपणास गुरुपौर्णिमेच्या मनस्वी शुभेच्छा💐💐💐 
 सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय माझे गुरु...
#प्रियमाझेगुरु
माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि

Vinod Umratkar

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय माझे गुरु... #प्रियमाझेगुरु माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अभंगप्रेमvu2

read more
घडविले मला।
ते तुम्ही कुंभार।
मजला आधार।
                  तुमचाच।।
दाखविला मार्ग।
मज प्रकाशाचा।
भरीला ज्ञानाचा ।
                   श्वास उरी।।
निमित्त आजचे।
वंदन करितो।
शुभेच्छा देतो।
                   सर्वानाच।। सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय माझे गुरु...
#प्रियमाझेगुरु
माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि

DRx. Shital Gujar✍️

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय माझे गुरु... #प्रियमाझेगुरु माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि #letters #Collab #yqtaai

read more

आकाशाला गवसणी घालायला शिकवणाऱ्या, माझा पंखांना बळ देणाऱ्या प्रत्येक क्षणाला शिकवणाऱ्या, माझ्या जीवनाला योग्य तो आकार देणाऱ्या, माझ्या जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या लहान-मोठ्या ,माझ्या सर्व परमपूजनीय गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचे नेहमी मला मार्गदर्शन मिळावे अशी अपेक्षा ,मी नेहमी तुमची ऋणी राहील.



🙏🌷गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🌷🙏
                                    -✍️Shital K. Guj@r
                                 



 सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय माझे गुरु...
#प्रियमाझेगुरु
माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय माझे गुरु... #प्रियमाझेगुरु माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जन्म दिला ती आई महत्वाची,
पालन कर्ता बाप महत्वाचा,
शिक्षण दिले म्हणून शिक्षक (गुरूजी) महत्वाचे,
समाजाने एक ओळख दिली म्हणून समाज महत्वाचे.
ह्या प्रत्येकाने माझ्या जीवनात,
मला प्रत्येक वेळेस काही न काही शिकवण दिली.
शिकवण देणारी प्रत्येक व्यक्ती ही गुरुसमान असते,
म्हणूनच ह्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय माझे गुरु...
#प्रियमाझेगुरु
माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि

नेत्रलिपि

कोविड-19 कोरोना एक माहामारी - मानवाने मानवाला दिलेल्या वेदना खुप बोचतात पण एक विषबाधा ज्याने तीव्र वेदना आज दिली आहे त्यामुळे अख्ख जग #Talk #fictionistfriend #coronavirus #covid19 #curfew

read more
fictionist_frienf कोविड-19 
कोरोना एक माहामारी -

     मानवाने मानवाला दिलेल्या वेदना खुप बोचतात पण एक विषबाधा ज्याने तीव्र वेदना आज दिली आहे त्यामुळे अख्ख जग
loader
Home
Explore
Events
Notification
Profile