Find the Latest Status about उंची किती वर्षापर्यंत वाढते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उंची किती वर्षापर्यंत वाढते.
somnath gawade
आयुष्यात एवढी उंची गाठा की, संकटं कितीही डोके वर काढू लागली तरी प्रगतीचा मार्ग दिसला पाहिजे. #उंची
somnath gawade
तुमच्या कार्यकर्तृत्वाची 'उंची' एवढी वाढवा की, एके दिवशी आकाश तुमच्यापुढे 'ठेंगणे' होईल. #उंची
somnath gawade
आयुष्यात एक ठराविक 'उंची' गाठली की, तुमचे शब्द 'झेलणारे' खुप भेटतात. उंची
उंची
read moreAmit Sir KUMAR
ऊंची -उंची इमारतों के बीच, झोपड़ीयो कि रिहाइश भी है, महफिलों कि रौशनी के बीच, अंधेरे घर में जलते दिये कि पैमाईश भी है, पकवानों के दावतों के बीच,दो वक्त कि रोटी कि आजमाइश भी है, कंक्रीट के जंगलों के बीच,,काटे गए पौधो कि रूआइश भी है ,मरती हुई इंसानियत के बीच, कहीं जिंदा बच रूहानियत इस बात कि ख्वाहिश भी है। ©Amit Sir KUMAR #City उंची-उंची इमारतों के बीच.....
dinesh Rajiram gajbhiye
शोधले त्यांनी आजवर बहाणे किती समजतात ते स्वतःला शहाणे किती जुन्यांना हिणवले जाते रोज का येथे जुने ते सुवर्णक्षण होते सुहाने किती कशाला दोष देता आरशास आता नाहक कोठेही तुमचे सजणे किती व्यवहार हा तुमचा न रुचला मजला कितीदा द्यावे कोणास ऊसणे किती बहाणे किती
बहाणे किती
read moreDileep Bhope
घे भिजून एकदाचे नको बाळगू क्षिती, आता पावसाळे तरी असे राहीले किती? ©Dileep Bhope #राहिले किती
#राहिले किती #मराठीकविता
read moreKumar Shailendra Official
उंची उड़ान #trend love #Motivation #short #Shorts #likesforlike #शायरी
read more