Nojoto: Largest Storytelling Platform

New 'मैत्री' Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about 'मैत्री' from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, 'मैत्री'.

    PopularLatestVideo

Sushant Otavkar

जेव्हा आपले मित्र आपल्याशी न बोलतां राहू लागतात,         तेव्हा समजून जायचं;
आता त्यांची गरज संपली आहे; किंवा गरज बद्दली आहे. #मैत्रीच्या_आठवणी #brokenfriendship 
#yourquote 
#मैत्री

Sarita Sawant

नाते ना रक्ताचे ना गोत्याचे
तरी ऋणानुबंध आयुष्यभराचे
ना ओळखीचे ना पाळखीचे
तरी साथी आहे सुखं दुःखाचे
ना माज कसला ना कसला अहंकार
नाते आहे निस्वार्थाचे
ना तू मोठा ना मी मोठा
नाते हे अतूट विश्वासाचे
सर ना याला दुसऱ्या नात्याची
गरज ना याला कोणाच्या होकाराची
तुझं तू माझं मी असलं तरी
माझ्यासाठी तू अन तुझ्यासाठी मी केव्हाही आहे
जीवाला जीव देणारे 
नाते हे हक्काने जपलेले
मैत्रीच्या फुलांनी आनंदाने बहरलेले.

सरिता सावंत #मैत्री #मैत्रीण #प्रेम#मराठीकविता

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रानों मैत्रीचा हा दिवस तुमचा कसा चाललाय? चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया.. आताचा विषय आहे मैत्रीत तुझ्या... Nikhil Niks यांचा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मैत्रीततुझ्या #मैत्रीदिनाच्याशुभेच्छा

read more
मैत्रीत तुझ्या
काही लपवून ठेवावं मी
असं आयुष्यात काहीच नाही माझ्या,
मैत्रीत तुझ्या सतत वाटते
हात तुझा,
असावा हातात माझ्या.
मैत्रीत तुझ्या राहतो सतत आनंदी
विसरतो सर्व वाईट घटना माझ्या. शुभ संध्या मित्रानों
मैत्रीचा हा दिवस तुमचा कसा चाललाय?
चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया..
आताचा विषय आहे
मैत्रीत तुझ्या...
Nikhil Niks यांचा

Vaibhav Thakre

माझ्या कवितेच नाव आहे मैत्रीचा आणि आणि फक्त मैत्रीच गोड नात असावा

read more
mute video

SD writes

मैत्रीच्या पलीकडे एक गाव आहे "प्रेमनगर" असं गावाचं नाव आहे.. जपून पाऊल टाकावं वेस ओलांडताना टोचतात काटेही #poem #आयुष्य #प्रेमभंग #औषध

read more
मैत्रीच्या पलिकडे...

(pls read Caption) ✍🏻 मैत्रीच्या पलीकडे 
एक गाव आहे
"प्रेमनगर" असं
गावाचं नाव आहे..

जपून पाऊल 
टाकावं वेस ओलांडताना
टोचतात काटेही

yogesh atmaram ambawale

एक दोन तीन चार
आपल्या मैत्रीचे नाते सुंदर फार
पाच सहा सात आठ
सुटणार नाही आपल्या मैत्रीची गाठ
नऊ दहा अकरा बारा
तू मित्र माझा सर्वात प्यारा. आपली मैत्री
#withcollabratingyourquoteandmine #मैत्रीचेनाते #मित्रप्रेम #yqtaai #friendship #जिवलग_यार #मराठी_कविता #yqmarathiquotes 
एक दोन

RJ कैलास नाईक

मैत्री #सुखद क्षणांचा हक्काचा विसावा मैत्रीतला भाव मात्र निखळ असावा कैलास

read more
मैत्री
 सुखद क्षणांचा  हक्काचा विसावा
 मैत्रीतला भाव मात्र निखळ असावा
       कैलास मैत्री
 #सुखद क्षणांचा  हक्काचा विसावा
 मैत्रीतला भाव मात्र निखळ असावा
       कैलास

Vaibhav Thakre

मैत्री दिनाचे औचित्य साधून एक मैत्रीवर कविता केली आहे स्वरचित स्वतःची धन्यवाद

read more
mute video

pooja d

तुझी मैत्री मला 
नेहमीच वाटेल हवीशी।
मनमोकळं बोलता येत
फक्त तुझ्याशी ।। #मैत्रीदिनाच्याशुभेच्छा

kalyani Pawar.

मैत्रीणि

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile