Nojoto: Largest Storytelling Platform

New तुझ्यासाठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुझ्यासाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्यासाठी.

    PopularLatestVideo

Sainath Bhojane

फक्त ‪ती‬ एकदाच बोलली पाहिजे, प्लीज परत ये मी ‪एकटी‬ आहे ‪‎तुझ्यासाठीच‬ फक्त तुझ्यासाठीच.... #शायरी

read more
 फक्त ‪ती‬ एकदाच बोलली पाहिजे,
प्लीज परत ये मी ‪एकटी‬ आहे
‪‎तुझ्यासाठीच‬ फक्त तुझ्यासाठीच....

pooja d

माझा शब्द न शब्द, तुझ्यासाठी।
माझी ओळ नि ओळ, तुझ्यासाठी।
माझी अख्खी कविता, तुझ्यासाठी।
त्यातील प्रत्येक भाव, तुझ्यासाठी।

 #तुझ्यासाठीच

Siddharth KB_

मी बोललो
 जरी नाहीना
मला तुझ्यासाठी,
तुझ्या आठवणीत, नवनवीन 
काही तरी अविस्मरणीय 
लीहाता ही येतं....
 
@siddharth_kb ♥️ #प्रेम #नकळत #तुझ्यासाठीकाहीतरी

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्यासाठी मन माझे झुरते... #तुझ्यासाठीमन हा विषय ना. सा. यांचा आहे चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तुझ्यासाठी मन माझे झुरते 
सांग कधी तुला कळणार 
आयुष्य माझं सुकलेलं फुल 
सोबती तुझ्या कधी नव्यानं फुलणार ?

तुझ्यासाठी मन माझे मरते 
सांग कधी तु त्यात श्वास फुंकणार
रोजचेच माझे गाऱ्हाणे ऐकून 
सांग तु देव माझा कधी असणार ?

तुझ्यासाठी मन लहान होऊन बागडते 
सांग कधी तु मला प्रेमाचा घास भरवणार
भूक तहानही फक्त तुझ्याच नावाची 
सांग तु खरंच असं प्रेम तुला जमणार ? शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझ्यासाठी मन माझे झुरते...

#तुझ्यासाठीमन
हा विषय
ना. सा. यांचा आहे 
चला तर मग लिहूया.

Ritesh Kamble

तुझ्यासाठी #Quote

read more
काय करू मना,
सांग मला डोळे झाकूनी...
खुप बाेलायचे आहे तुझ्या सवे,
कसे व्यक्त करू प्रेम माझे,
तुझ्याशी चार शब्द बोलुनी... तुझ्यासाठी

kalyani dhabale

का असे वाटते मला...

का असे वाटते मला
बोलत रहावं सारखं तुझ्याशी..
व्यक्त करावं सर्व जिव्हाळ्याने
रिते करावं मन फक्त तुझ्यापाशी.... #तुझ्यासाठी

Raybhan Y. Sonawane patil.

"तुझ्यासाठी."

read more
"मी... 
तुझ्यासाठी, 
सारं काही, 
 सोडून आले 
तुझी झाले. 
मग तु ही,
माझ्यासाठी, 
मला जे,
 आवडत नाही, 
असं...
 जे काही, 
 ते सोडून दिलं,
पाहीजे की नाही?."
कवी:-रा.या. सोनवणे पाटील. 
(7558507276). "तुझ्यासाठी."

पंढरीनाथ डोईफोडे येवतीकर

चारओळी तुझ्यासाठी

read more
mute video

dinesh Rajiram gajbhiye

आशिष तुझ्यासाठी #poem

read more
फक्त झुकावे तू सदाही आईच्या चरणी                                                                                  वाटावा गर्व तिलाही पाहून तुझी करणी

   भिती नसावी कामाची, जरी असेल व्यापक
धीर देण्या जळतो आहे देव्हाऱ्यात"दिपक "

असेच असावे गालात दिसावे सदासर्वदा हसू
डोळ्यातून तुझ्या कधीच न ओघळावे  "आशू"(अश्रू)

राखी साठी तुला बसविते सजलेल्या  त्या आसनी
लहान भावासाठी सदा झुरते बहीण" सुहासिनी"

समाजहितासाठी तू करावे प्रबोधनात्मक भाषण
आईबाबाचे स्वप्न साकारून तू नाव करावे "रोशन"

सोडला जरी गाव तू,होऊ नये तिथेच रहीवासी    
बदलवू नकोस तू त्या नक्षत्रांच्या मोजक्या" राशी"

पूजन न करावे कधीही ब्रम्हा विष्णू अन गणेश
जीवलगाच्या यादीत पुन्हा नाव लिहावे माझे "दिनेश" आशिष तुझ्यासाठी

J B Patil

तुझ्यासाठी. #jalindar #poem

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile