Find the Latest Status about रुपयात मध्ये घालून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रुपयात मध्ये घालून.
दीपेश
डूबता सूरज उगता चाँद ढलता दिन या ढलती रात बनता घर या गिरता घर बुढापा हो या बालापन आदि अंत लगे एक रंग विधाता ही बनता है विधाता ही नशाता है कलाकारी जो देखो तो एक ही हाथ नजर आता है ©दीपेश #ओरछोर #मध्ये
Sachin Jiotode
तू एप्रिल मध्ये येतो परंतु सर्वांना मोहून टाकतो ©Sachin Jiotode एप्रिल मध्ये येतो मोहून टाकतो
avdhut dubule
कधी कधी स्वतः लाच स्वतः मध्ये शोधाव... कधी कधी मनाशी थोड बोलव.. अंतरंगी रंगव.. हळूवार मनला झोपवाव.. प्रेमाने शांत कराव.. कधी कधी स्वतःला च स्वतः मध्ये शोधाव... कधी कधी सप्तसुरां मध्ये तल्लीन व्हाव.. सुरांनी बेधुंद व्हा तालशी थोडस खेळव.. मुक्तपणे नाचव... कधी कधी स्वतःला च स्वतः मध्ये शोधाव.. कधी कधी विचारंच जाळ थांबवाव अनुभवी विवेकान जागव.. आत्ममग्नी डुलत झुलव... अखंड स्वानंदी रमाव.....। अवधुत...... कधी कधी स्वतःलाच स्वतः मध्ये शोधाव...
shraddha balkrushna khedkar
मराठी मध्ये कविता करताना प्रश्न पडे हजार .. त्या ओळीला साकारून तशी शब्द होईल का तयार... मायबोली माझी तरही अवघड जाईल.... मराठी मध्ये कविता करताना प्रश्न पडे हजार.. कठीण अभंग ,कठीण वेद, कठीण त्यांचे शब्द रचना.. काना ,मात्रा, वेलांटी मला जणु गाणितांचे समीकरण वाटे.. मराठीचे शब्द जणु समुद्र इतके विशाल लागे.. कविता मध्ये त्यांची रचना करताना जणु काही मला कोड वाटे... मराठी मध्ये कविता करताना प्रश्न पडे हजार मराठी मध्ये कविता करताना प्रश्न पडे हजार???