Nojoto: Largest Storytelling Platform

New ऐकत नाही Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ऐकत नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ऐकत नाही.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

मी बोलतो तेच खरं #yqtaai #yqmarathi #मी_बोलतो_तेच_खरं #मनमानी #माझंच #आडमुठेपणा #Collab #माझ्या_लेखणीतून ऐकत नाही कुणाचे,कुणाच्याही बोलण्या

read more
मी बोलतो तेच खरं !!!

ऐकत नाही कुणाचे,कुणाच्याही बोलण्याला भाव देत नाही,
मी बोलतो तेच खरं,हा आविर्भाव काही त्याचा जात नाही.
आहे एक मित्र असा,मी बोलतोय तेच खरं म्हणणारा,
कुणाच्याही खऱ्या बोलण्याला,खोटे आहे दाखवून देणारा.
ऐकत नाही कुणाचे,म्हणून लोकं गप्प राहणे पसंद करतात,
हा म्हणे,खरं बोललो की मिरची लागते,म्हणून लोकं गप्प बसतात.
खूप चुकीचे वागतो हा,पण ह्याची चूक ह्याला कळत नाही,
कितीही समजावले,तरी ह्याचे वागणे काही बदलत नाही. मी बोलतो तेच खरं
#yqtaai #yqmarathi #मी_बोलतो_तेच_खरं
#मनमानी #माझंच #आडमुठेपणा #collab #माझ्या_लेखणीतून 
ऐकत नाही कुणाचे,कुणाच्याही बोलण्या

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थोड बदलुया.. #थोडबदलुया हा विषय Amar Bhilare यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
किती वेळ नि किती काळ,आपण असेच रहावे,
ऐकत नाहीत जे चांगले म्हणणे,किती त्यांना समजवत रहावे.
प्रयत्न करतोय आपण,सर्वांनी सामंजस्याने वागावे नि एकत्र राहावे,
ऐकतच नाही कुणी त्याला आपण काय करावे.
विसरलेय जग माणुसकीने वागायला,आपण अजूनही माणुसकीनेच वागतोय.
आपल्या ह्या साध्या वागण्याला,जुन्या विचारांचे म्हणत जग खूप हसतोय.
म्हणून आता थोडा वेगळा प्रयत्न करूया,जग बदलतंय आहे बदलू द्या जगाला,
ऐकत नाहीत आपलं म्हणणं,म्हणून आपण ही थोडं बदलूया...स्वतःला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

थोड बदलुया..
#थोडबदलुया

हा विषय
Amar Bhilare यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओरडू नको... #ओरडूनको चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा #YourQuoteAndMine

read more
ओरडू नको मग काय करू,
शांतपणे समजावून कधीच ऐकत नाही.
उलट खूप मस्ती नि किती दंगा करतात,
शांत रहा म्हटलं,तर जास्तच करतात. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ओरडू नको...
#ओरडूनको
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आत्महत्या... #आत्महत्या1 हा विषय Hemangi& Ayushi manchekar यांचा आहे #Collab #yqtaai Best YQ Marathi Qu #YourQuoteAndMine

read more
थोडं विचित्र आहे पण...

लॉकडाउन च्या काळातही,घरातून बाहेर फिरणे,
म्हणजे आत्महत्या करण्याचा प्रकार आहे.
सांगून सुद्धा जे लोकं ऐकत नाहीत,
त्यांच्या मनात इतरांच्या हत्येचा विचार आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आत्महत्या...
#आत्महत्या1
हा विषय 
Hemangi& Ayushi manchekar यांचा आहे 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Qu

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे न बोलताचं... #नबोलताचं कालच्या कोलँबच्या विजेत्यांची घोषणा कमेंट मध्ये करण्यात येईल. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
समजावून काही समजत नाही,
बोलूनही काही ऐकत नाही.
दांडके खाल्ल्याशिवाय घरी बसत नाही,
न बोलताच समजावे,
इतके हुशार आमचे गावकरी नाही.

(Stay home) सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
न बोलताचं...
#नबोलताचं
कालच्या कोलँबच्या विजेत्यांची घोषणा कमेंट मध्ये करण्यात येईल.

भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र

आम्हाला व्यवस्था बदलायची आहे.... -------------------------- राबते हात कलम करून लिहिते हात जखडून टाकले त्यांनी बोलणाऱ्यांची बंद केली बोलती #MoonHiding

read more
आम्हाला व्यवस्था बदलायची आहे....
-------------------------- 
राबते हात कलम करून 
लिहिते हात जखडून टाकले त्यांनी 
बोलणाऱ्यांची बंद केली बोलती 
पाहाणाऱ्यांच्या डोळ्यात फेकली 
अच्छे दिनांची धुळ.. 
ऐकणाऱ्यान्  साठी मन की बात 
चालणाऱ्यांच्या पायात 
अडकवली कायद्याची बेडी 
 आता .................
राबणारा राबत नाही 
लिहीणारा लिहित नाही 
बोलणारा बोलत नाही 
पाहणारा पाहत नाही 
ऐकणारा ऐकत नाही 
चालणारा चालत नाही 
म्हणून................
देश विकायला काढलाय त्यांनी 

श्री संतोषभाऊ पाटिल - 7666447112
शिवार शेतकरी माझा मुख्य संपादक

©शिवार शेतकरी माझा आम्हाला व्यवस्था बदलायची आहे....
-------------------------- 
राबते हात कलम करून 
लिहिते हात जखडून टाकले त्यांनी 
बोलणाऱ्यांची बंद केली बोलती

yogesh atmaram ambawale

तरुणाई #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #तरुणाई #Collab #माझेमत #yqmarathiquotes समजतच नाही,का इतके विचित्र का वागतात हल्लीचे मुले

read more
तरुणाई ..
समजतच नाही,का इतके विचित्र का वागतात हल्लीचे मुले,
छान नावे असताना सुदधा एकमेकास घाणेरड्या नावाने साद घाले.
आपल्या आजूबाजूला लोक आहेत ह्याचे ही भान ठेवत नाही,
ग्रुप मध्ये जमा झाले की आई नावाचा लिलाव होई.
हल्ली तर शिव्या देऊन हाक मारण्यात ह्यांना खूप मोठेपणा वाटतो,
एखादा शांत सरळ स्वभावाचा कुणी असेल तर ह्यांना तो मंद वाटतो.
राग येईल बहुतेकांना वाचून माझे हे लिहिणे,
पण चांगले कुणी समजवले तर ऐकत नाही हे शहाणे. तरुणाई
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #तरुणाई #collab #माझेमत #yqmarathiquotes 
समजतच नाही,का इतके विचित्र का वागतात हल्लीचे मुले

Abhishek Panchal

तू ऐकत नाही माझं , तुझंच खरं करते आगाऊ बोलते तू आणि मला शब्दात धरते भोळा भाबडा मी , तुझं सारं ऐकून घेतो राग गिळून माझा , मग तुला माफ करतो त #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #तुझंमाझं

read more
खरं सांगायचं तर , माहितेय मला तुझं माझं नाही जमत
पण तुझ्यापासून दूर जाऊन , मलाही नाही करमत

पूर्ण कविता खाली दिलेली आहे


 तू ऐकत नाही माझं , तुझंच खरं करते
आगाऊ बोलते तू आणि मला शब्दात धरते
भोळा भाबडा मी , तुझं सारं ऐकून घेतो
राग गिळून माझा , मग तुला माफ करतो

त

Secret Quotes

बोलायला खूप आहेत पण बोलायचं कुणाशी फक्त आपल्या जवळच्या व्यक्तींशी आपले कोण येथे जाळे खूप मोठे आहेत ज्या तुन मी अजून काय निघालो नव्हतो परक्या

read more
कामा धंद्यावाले लोकं आहेत काही,
पैशा पुढे वैश्या नागडी,
गरिबाला काय मोजणार,
पैशानी मोठे ते आम्ही भावनांचे 
गुलाम..

   AS Patil✍️ बोलायला खूप आहेत पण बोलायचं कुणाशी फक्त
आपल्या जवळच्या व्यक्तींशी आपले कोण येथे
जाळे खूप मोठे आहेत ज्या तुन मी अजून काय
निघालो नव्हतो परक्या

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे माझ्या मना बन दगड.. #बनदगड चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट #YourQuoteAndMine #समाज

read more
खूप होतो त्रास,पाहता समाजात गैरव्यवहार,भ्रष्टाचार,
कुणीही कसेही वागतात,
शेवटी काय प्रत्येकाचाच तो अधिकार.
खोटारडेपणा,अफरातफर,लाच
सर्व काही चालतं इथं उघड उघड.
समजवून कुणी ऐकत नाही,
म्हणे काळाधंदा करूनच भेटतो पैसा रग्गड.
म्हणूनच वाटते घ्यावी फक्त बघ्याची भूमिका,
नि म्हणावे माझ्या मना बन दगड.
कर कानाडोळा त्यांच्याकडे,
जे गैरव्यवहार करून पैसा कमवतात रग्गड.
भीत नाही कुणालाच अनधिकृत व्यवहार करतात उघडउघड.
समजावतो शेवटी स्वतःसच,
नको त्रास करून घेऊस माझ्या मना बन दगड. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
माझ्या मना बन दगड..
#बनदगड
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट
loader
Home
Explore
Events
Notification
Profile