Nojoto: Largest Storytelling Platform

New घराला जायचं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about घराला जायचं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घराला जायचं.

Stories related to घराला जायचं

    LatestPopularVideo

Supriya Yewale

#HeartfeltMessage आपल्या असण्याचा आणि नसण्याचा जर फरक जर पडला नाही ना तर समजून जायचं🤞💯✍️ #मराठीविचार

read more

Shubhangi Sutar

#AWritersStory कळलच नाही कसं मी त्याच्या प्रेमात पडले नको होता हा जिव्हाळा नको होत प्रेम अन् आपुलकी अलिप्त जरा जगायचं होत

read more
अलिप्त जरा जगायचं होत.....
दूर जरा जायचं होत....



poem read by comment box....

©Shubhangi Sutar #AWritersStory 


कळलच नाही कसं
मी त्याच्या प्रेमात पडले
नको होता हा जिव्हाळा 
नको होत प्रेम अन् आपुलकी
अलिप्त जरा जगायचं होत

Mrunali Parkar

आपण ठरवायचं असतं कुठल्या दिशेने जायचं.. मग बघा तुमचा प्रवास कसा छान सुरु होतो.. हा मात्र गुरु आपल्या सोबत हवेत . मग अशक्य ही शक्य होते.. 🤘

read more
आसमंत धुंद झाला.. किरणांसहित सूर्य आला.. पहाटेचा प्रकाश पसरला.. तिमिराचा नाश झाला.. उजेडाच्या दिशेने.. शांत समुद्राच्या प्रवाहातून माझा प्रवास सुरु झाला. 💃💃💃 आपण ठरवायचं असतं कुठल्या दिशेने जायचं.. मग बघा तुमचा प्रवास कसा छान सुरु होतो.. हा मात्र गुरु आपल्या सोबत हवेत . मग अशक्य  ही शक्य होते.. 🤘

Komal Ghadigaonkar

सर्वस्वी कुणाचे व्हायचेय का ?? आवड.. प्रेम इथवर सगळं ठीक असतं पण जेव्हा आपण स्वतः ला विसरून जातो तेव्हा आपल्या जगण्याला काहीच अर्थ राहत नाही

read more
पुन्हा तिथे जायचेच का?
अडगळीचे व्हायचेच का
का ऐकावे ते लाख बहाणे
ओझ्यात जमा मग व्हायचेच का??
जन्म मृत्यू केवळ खेळ एकट्याचा
मग सर्वस्वी कुणाचे व्हायचेच का ?? सर्वस्वी कुणाचे व्हायचेय का ??
आवड.. प्रेम इथवर सगळं ठीक असतं पण जेव्हा आपण स्वतः ला विसरून जातो तेव्हा आपल्या जगण्याला काहीच अर्थ राहत नाही

Secret Quotes

प्रश्न प्रश्न प्रश्नच भेटत आहेत बस, माझ्या ही डोक्यावरून जात आहेत आता, ??????????????????????????????????????? चालुद्या तुमच नाही लक्ष देणा

read more
 काय नाटक चाललेत काही समजत
नाहीये आता,
मुद्दाम काही गोष्टी घडत नाहीत तर
त्या घडवल्या जात आहेत वाटतय..
मी तर खेळ लावलास ना का नाटक
करतोय.,
माझं सोडा तुम्ही खुश आहात ना
या बाकीच्या गोष्टीत,
काय होईल ते माझं होईल १७-५०
सोबत मन रमत ना आता,
जप ते तुमचे नातेवाईक मी कोण
बोलणार कुणाला,
मीच दूर जातो आता सगळ्यांन
पासून नाही देखवत आता हे,
तुम्हाला गरज नसेल तर मी ही नाही 
जपणार आता हे नातं,
रोजच रड गाण झालाय ना तुमच्या
साठी, सत्य बोलल्यावर सख्याला
राग येतो तर तुम्ही काही नातं च
नाही ठेवलाय..  प्रश्न प्रश्न प्रश्नच भेटत आहेत बस,
माझ्या ही डोक्यावरून जात आहेत आता,
???????????????????????????????????????
चालुद्या तुमच नाही लक्ष देणा

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे संयम... #संयम1 चला तर मग लिहुया. हा विषय Arun Suryavanshi यांचा आहे. तुमचा विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
फिरणे टाळा,नियम पाळा,
कोरोनास बसेल आळा,
थोडा संयम पाळा.
सहाय्य देशाला,सुरक्षा घराला,
फायदा त्याला,
जो पाळेल नियमाला.
सुरुवात नवजीवनाला,
नव्या आयुष्याला,
थोडा संयम पाळा
मृत्यू नक्कीच कोरोनाला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
संयम...
#संयम1
चला तर मग लिहुया.
हा विषय Arun Suryavanshi यांचा आहे.
तुमचा विषय कमेंट करा.
लिहीत राहा.

Sangeeta Kalbhor

#we बघ हं.. बघ हं... समीप आल्यावर दूर नाही जायचं मला तुझं मानल्यावर मागं नाही फिरायचं घेऊन हात हाती परिक्रमा पूर्ण करायची प्रीत ,प्रीत म्ह #शायरी

read more

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कधी येशील... #कधीयेशील चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote T

read more
खूप त्रास देतोस,किती वैताग आणतोस.
कंटाळले मी आता, सुन कधी आणतोस.
नेहमीचंच झाल हे आईचं ओरडणे,
सुन आण म्हणून सतत माझ्या मागे लागणे.
म्हणूनच आज पुन्हा एकदा विचारतोय,
प्रेमात आपल्या तुला मागणी मी घालतोय.
सांग कधी येशील,आणि घराला माझ्या घरपण देशील,
आईची लाडकी कधी होशील आणि आईला आराम कधी देशील. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कधी येशील...
#कधीयेशील
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote T

Secret Quotes

एक गोष्ट लक्षात ठेव म्हणा फक्त कितीही प्रयत्न करू दे त्या मित्रांना तुझ्यासाठी एकाची सुद्धा नाही होऊ देणार, जायचं तर नवीन घरात नवीन लोकां मध

read more
शेवटी शरीर आहेत ग म्हणा हे थकणार ना मागे 
पळून पळून दमणार ना थकलो मग आता नाही,
स्वार्थी बनली ती मतलबी झाली पहिल्या पासून 
म्हणून तूझं तू जग म्हणायची शक्य नाही मला 
म्हणायची पैशाची चाहूल होती तिला गरिबाचं 
 प्रेम कुठे ती समजायची,
मी तिला ओळखू शकलो नाहीस पण एवढं सांगून
स्वतः बाबत ती तरी कुठे ओळखू शकली मला,
मी वेड्यासारखा कायम प्रेमात भिकारी बनलो
माझ्या प्रेमात तिने काय मिळवल सगळं काही
गमावून दोघे पण कसे हे नशीब तिने हाताने छेळलं,
विश्वास नाही राहिला कशावर आता माणसांवर तर
लगेच नाही बस बघेल मी माझे आता..
   -AS Patil✍️ एक गोष्ट लक्षात ठेव म्हणा फक्त कितीही प्रयत्न करू दे त्या मित्रांना तुझ्यासाठी एकाची सुद्धा नाही होऊ देणार, जायचं तर नवीन घरात नवीन लोकां मध

Prerana Jalgaonkar

प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं की ध्यास लागतो त्या समुद्राचा... तसा तो रिकामटेकडा असतो, रडगाणं ऐकायला... ते अवजड गाठोडं हलकं करताना मी व

read more
प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं
की ध्यास लागतो  त्या समुद्राचा...
तसा तो रिकामटेकडा असतो,
रडगाणं ऐकायला...
ते अवजड गाठोडं हलकं 
करताना मी विचारलं ,
" माणसं का रंग बदलतात रे "
अशातच मावळतीचा सूर्य, 
आभाळ-समुद्र यांच्या मैफिलीत 
रंगांची जुगलबंदी रंगास आली..
सूर्याच्या केशरी, गुलाबीसर रंगामध्ये
निळशार आभाळ पार रंगून गेलं,
हार मानणार तो समुद्र कसला ?
क्षणिक रंगांच्या जुगलबंदीमध्ये
तोही न्हाऊन गेला...
नक्की कोणाच्या रंगात रंगून जायचं 
हे विचारायचं विसरून गेला...
--प्रेरणा 
 
प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं
की ध्यास लागतो  त्या समुद्राचा...
तसा तो रिकामटेकडा असतो,
रडगाणं ऐकायला...
ते अवजड गाठोडं हलकं 
करताना मी व
loader
Home
Explore
Events
Notification
Profile