Nojoto: Largest Storytelling Platform

New आताचा ठळक बातम्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आताचा ठळक बातम्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आताचा ठळक बातम्या.

Stories related to आताचा ठळक बातम्या

    LatestPopularVideo

sandy

आधी दूरदर्शन वर एकदाच बातम्या दाखवल्या जायच्या तेच योग्य होते. ✍️sandy✍️ #Quote #nojotophoto

read more
 आधी दूरदर्शन वर एकदाच बातम्या दाखवल्या जायच्या तेच योग्य होते.
✍️sandy✍️

अल्पेश सोलकर

हे मात्र खर आहे... जिच्यावर/ज्याच्यावर आपण प्रेम करतो. त्याच्या/तिच्या.. सकारात्मक/चांगल्या गोष्टी नेहमी आपल्याला ठळक दिसत असतात.

read more
हे मात्र खर आहे...

    जिच्यावर/ज्याच्यावर आपण प्रेम करतो.
त्याच्या/तिच्या.. सकारात्मक/चांगल्या गोष्टी नेहमी
आपल्याला ठळक दिसत असतात. हे मात्र खर आहे...
    जिच्यावर/ज्याच्यावर आपण प्रेम करतो.
त्याच्या/तिच्या.. सकारात्मक/चांगल्या गोष्टी नेहमी
आपल्याला ठळक दिसत असतात.

Shiva Patil

आताचा क्षण मात्र जीवन्तपणे जगून घ्या..!

read more
तुम्ही कुठंही असा,
वाटेल तिथं जा..
पण जिथं जाल तिथं,
आनंदाचा एक छोटासा भूकंप जरूर देऊन या.!

तुम्ही कुणीही असा,
वाटेल तसे असा,
पण जो भेटेल त्याला,
आपुलकीची मिठी, एक गोड हास्य जरून देऊन या..!

तुम्ही  कुठल्याही घडणावर असा ,
आयुष्याच्या कुठल्याही वळणावर असा ,
 वयाचा हरएक टप्पा रमणीय असतो,
तो भूतकाळाच्या कप्प्यात जमा होण्याआधी; आयुष्य मनमुराद जगून घ्या..!

तुम्ही संघर्षमय स्थितीत असा,
भले दुःखाच्या वस्तीत असा,
पण संकटांचं कंबरडं मोडून,
चेहऱ्यावरली उदासीनता सोडून, दिलखुलास हसून घ्या..!

वेळ असाही वाहतोय अन आयुष्यही तसंच..
मग वयाची एसी तैसी, आताचा क्षण मात्र जीवन्तपणे जगून घ्या..!
                                                                   --# शिवा आताचा क्षण मात्र जीवन्तपणे जगून घ्या..!

Shailesh Hindlekar

बातम्या तर फार चांगल्या येतायत, अपेक्षा उंचवणाऱ्या.. विश्वास वाढवणाऱ्या विश्वास... फार मोठा शब्द आहे हा.. जनतेने तुमच्यावर सोपवलाय.. सांभाळ #poem #nojotophoto

read more
 बातम्या तर फार चांगल्या येतायत, 
अपेक्षा उंचवणाऱ्या..
विश्वास वाढवणाऱ्या
विश्वास...
फार मोठा शब्द आहे हा..
जनतेने तुमच्यावर सोपवलाय..
सांभाळ

Rahul dubey RD

"गावाकडच्या बातम्या.....", वाचा प्रतिलिपि वर : https://marathi.pratilipi.com/story/AThSiudxHqSC?utm_source=android&utm_campaign=content_shar

read more
"गावाकडच्या बातम्या.....", वाचा प्रतिलिपि वर :
https://marathi.pratilipi.com/story/AThSiudxHqSC?utm_source=android&utm_campaign=content_shar

प्रकाश साळवी

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे विषय- "अंत:करणास भेदून जातील

read more
तुझ्या त्या वेदना अंतःकरणास
दुःख देऊन जातील खचित
मनाच्या आत हृदयात पार
भेदून जातील खचित
**
किती दुःख तुझे साचलेले
मोकळे कर एकदा डोळ्यातून
आसवांना मोकळे वाहून दे
आनंद एकदा वाहू दे ओठातून
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
संध्या.  ०६:०० शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे

विषय- "अंत:करणास भेदून जातील

Chetan Uikey

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? मी हजर आहे आताचा विषय घेऊन.. आताचा विषय आहे सांग मना... #सांगमना चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
इतका विचारमग्न कसा 
कसे प्रश्न पडते तुज 
होतो इतका व्यथित जसा ।।
सांग मना ... 
आनंदी क्षणांपेक्षा का तुला 
आठवणी असते वाईट अनुभव 
तिरस्कार , चुका आणि भुला ।।
सांग मना ...
यात आमचीच आहे ना चूक
तुझे महत्त्व किती आम्हास 
प्रसंगी आम्हालाच नसते ठाऊक ।।
सांग मना ...
सात सुरांसारखा गाणी गात 
सारे जीवन फुलवुया 
उत्साहाने क्षणोक्षणांत ।।



 शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
मी हजर आहे 
आताचा विषय घेऊन.. 
आताचा विषय आहे
सांग मना...
#सांगमना
चला तर मग लिहुया.

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? मी हजर आहे आताचा विषय घेऊन.. आताचा विषय आहे सांग मना... #सांगमना चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सांग मना तुला शपथ माझी मना
कावराबावरा होतोस बघताचं तिलाचं क्षणा
बघं मना तुला नाही रहावत मना
बोललास नाही तर तिच्याशी तुला चैंन ना मना

सांग मना तुला तिचं का आवडते मना
का वेगळी ती तुला सांगता येणारा मना

प्रेम मना तुला झालंय मना 
सांग मना तिला सांग मना....



 शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
मी हजर आहे 
आताचा विषय घेऊन.. 
आताचा विषय आहे
सांग मना...
#सांगमना
चला तर मग लिहुया.

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? मी हजर आहे आताचा विषय घेऊन.. आताचा विषय आहे सांग मना... #सांगमना चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सांग मना तुला शपथ माझी मना
कावराबावरा होतोस बघताचं तिलाचं क्षणा
बघं मना तुला नाही रहावत मना
बोललास नाही तर तिच्याशी तुला चैंन ना मना

सांग मना तुला तिचं का आवडते मना
का वेगळी ती तुला सांगता येणारा मना

प्रेम मना तुला झालंय मना 
सांग मना तिला सांग मना....



 शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
मी हजर आहे 
आताचा विषय घेऊन.. 
आताचा विषय आहे
सांग मना...
#सांगमना
चला तर मग लिहुया.

प्रकाश साळवी

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पहिली भेट... #पहिलीभेट२ चला तर मग लिहूया.

read more
कशा सांगु त्या ...
पहिल्या भेटीच्या आठवणी
एकच क्षण !
तुझ्या नजरेनं घायाळ केलं !
छिन्न विछिन्न झालं
हृदयाचं बंधन
आणि पुरतं बांधुन
घेतलस कायमचे ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पहिली भेट...
#पहिलीभेट२

चला तर मग लिहूया.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile