Nojoto: Largest Storytelling Platform

New जाऊ दे रे मला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जाऊ दे रे मला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जाऊ दे रे मला.

    LatestPopularVideo

kalyani Pawar.

साथ दे तु मला.. #romance

read more

Manjay Kumar

का रे दोखा दे देलि #nojotophoto

read more
 का रे दोखा दे देलि

RJ कैलास नाईक

#तुझा एक श्वास दे मला माळण्यासाठी #nojotophoto

read more
 #तुझा एक श्वास दे मला माळण्यासाठी

SUBE SINGH SUJAN

रे किरशन गीता ज्ञान सुना दे।

read more

Kunal Kashid

बबड्या रे...मला माफ कर...🙏😔 #marathi#Love#kinsrose #poem

read more

Rupesh Indu Prakash

मला विश्रांती दे...! #My_Story #love_story #Nojoto #Rupesh_Thool

read more
विश्रांति दे...

मला जरा तू विश्रांति दे,
तुझ्या कुपित मला शांति दे,
विरह विरह करुनि झाले किती हे विद्रोह,
आता जरा मला तू विश्रांति दे...

छिंद छिंद करुनि झाले अपार किती हे अभंग,
तीक्ष्णता जशी तलवारेची झाली किती रक्तांजळ,
एक क्षण जरा मला विश्रांति दे...
आता जरा मला तू विश्रांति दे...

चिम्ब चिम्ब झाली ही माझी अस्मिता कधीची माती,
धन्य तुझी ही झाली परिक्षाणजली,
चेतना ही हरवली होउनि शितलांजली,
आता जरा मला तू विश्रांति दे...

परिछन्द तुझा हा विभोर वाटे औ गंध परी माझ्या अंतरंग,
क्षणभंगुर हे झाले कधी चे माझे अंग,
तुझ्याच परिगंधात दरवळतो हा श्वास,
तरी तू केली मला ही तिलांजलि,
आता जरा मला तू विश्रांति दे...

विभोर ही वाटे संलग्न जसे हे क्षण,
गाभोर झाली जशी तू उष्ण ऊर्जे समोर,
गोंधळ ही वाटे जैसे मज हे माझे मन,
अंतिम सांगे तुला हे माझे मन,
जरा मला तू सुख शांति दे,
आता जरा मला विश्रांति दे...
आता जरा मला विश्रांति दे...

✍🏻 रूपेश थुल #NojotoQuote मला विश्रांती दे...!
#my_story #love_story #nojoto #rupesh_thool

Badal

तू ही करा दे ना रे जिन्दगी...!!!

read more
मैं तो ना कर सका...तू ही करा दे ना रे जिन्दगी...ऐसा कमाल की वो हमेशा-हमेशा के लिए मेरी हो जाए...!!
☢ तू ही करा दे ना रे जिन्दगी...!!!

ॲड. शिवाजी खाडे

विठुराया फगत पाणी त दे रे.....😢

read more

"सीमा"अमन सिंह

चाय दे रे #banarasi_Chhora #नोजोटो #chai #ishq #Poetry

read more

Dhirendra kumar

भर दे रे श्याम झोली भर दे भर दे ना बेला बातों में #विचार

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile