Nojoto: Largest Storytelling Platform

New सर्वांची युक्ती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सर्वांची युक्ती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सर्वांची युक्ती.

    PopularLatestVideo

Sunil Zarikar

लेखकानों💕 प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते. प्रेमाचा महिना आलाय कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा. प्रेम करा,व्यक्त होत राह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #प्रेमहे

read more
प्रेम हे प्रेम असतं..
प्रेमात दोघांनाही हे जग खुप आनंदी वाटतं..
न बोलता दोघांनी एकमेकांवरील प्रेम ओळखयचं असतं..
कधी सुख तर कधी दुःख असतं.. 
कधी हसता हसता रडायच, तर
कधी रडता रडता हसायच असतं.. 
प्रेमात हे आयुष्य खरच खुप सुंदर असतं..
 लेखकानों💕
प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते.
प्रेमाचा महिना आलाय कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा.
प्रेम करा,व्यक्त होत राह

Kunal Salve

सुप्रभात लेखकानों💕 प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते. प्रेमाचा महिना आलाय, कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा. प्रेम करा,व्यक #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #प्रेमहे1 #प्रेमहेप्रेमअसतं

read more
प्रेम हे प्रेम असतं 
तिरस्कारा शिवाय  पूर्ण,
कधीच होत नसतं  सुप्रभात
लेखकानों💕
प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते.
प्रेमाचा महिना आलाय, कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा.
प्रेम करा,व्यक

Kunal Salve

लेखकानों💕 प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते. प्रेमाचा महिना आलाय कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा. प्रेम करा,व्यक्त होत राह #Funny #Collab #प्रेमहे

read more
प्रेम एक गेम असतो
सुरुवातीला साऱ्यांचं सेम वाटतो
नंतर कोण जाईल याचा नेम नसतो
तरी प्रेम हे प्रेम असतं सुंदर अशी फ्रेम असतं :D
   लेखकानों💕
प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते.
प्रेमाचा महिना आलाय कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा.
प्रेम करा,व्यक्त होत राह

Kunal Salve

लेखकानों💕 प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते. प्रेमाचा महिना आलाय कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा. प्रेम करा,व्यक्त होत राह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #प्रेमहे

read more
ती दुसऱ्याची असून
मी तिच्याच प्रेमात अजून 
सुखी ती त्याच्या सोबत जरी 
आठवावे तिला रोज उरी 

प्रेम हे प्रेम असतं 
तिला कळून चुकलं होतं 
ओठांवर आलेले शब्द तिचे 
आसवांनी बोलले होते 

मला कळलं होतं सारं तेव्हा 
तिची ती उरली नव्हती 
नकारत बोलताना मला 
तिच्याच तिरस्कारात ती होती  लेखकानों💕
प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते.
प्रेमाचा महिना आलाय कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा.
प्रेम करा,व्यक्त होत राह

Kunal Salve

लेखकानों💕 आजचा विषय आहे जेव्हा नजरेला नजर भिडते... या विषयावर सर्वांची एक वेगळीच गोष्ट असते. आहे ना? चला तर मग लिहा पटापट. #जेव्हा टँग करायल #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #एक_सुरवात

read more
सगळं काही आखरीतच घडते 
जेव्हा नजरेला नजर भिडते
पाहून पण मन भरत नाही 
तेव्हा नजर पण मौन सोडते
     
#एक_सुरवात लेखकानों💕
आजचा विषय आहे
जेव्हा नजरेला नजर भिडते...
या विषयावर सर्वांची एक वेगळीच गोष्ट असते.
आहे ना?
चला तर मग लिहा पटापट.
#जेव्हा टँग करायल

Sujata Darekar

लेखकानों💕 आजचा विषय आहे जेव्हा नजरेला नजर भिडते... या विषयावर सर्वांची एक वेगळीच गोष्ट असते. आहे ना? चला तर मग लिहा पटापट. #जेव्हा टँग करायल #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes

read more
जेव्हा नजरेला नजर भिडते
हृदयाची धडधड क्षणभर थांबते

अधराला शब्दही फुटत नाही
पापणीही अकारण खालीवर होते

बधीर होतात सारी इंद्रिये
स्तब्ध राहूनही देह लटपटते

केसाची बट गालावर येता
मागे सारण्यास हात ही थरथरते

डायरीत दिलेली प्रेमाची कबुली
तुला बघताच स्वतःशीच रेंगाळते

तुला डोळा भरून पाहावेसे वाटते
पण तरीही नजर मातीतच रूळते

तुलाही असेच काही होत असेल?
का राहून राहून मी मलाच विचारते

मग हळूच हवा कानात कुजबुजते
आणि हे मन अधिकच सैरभैर होते

काहीतरी हातून निसटल्यागत वाटते
आणि काहीतरी नवे मिळल्यागत होते लेखकानों💕
आजचा विषय आहे
जेव्हा नजरेला नजर भिडते...
या विषयावर सर्वांची एक वेगळीच गोष्ट असते.
आहे ना?
चला तर मग लिहा पटापट.
#जेव्हा टँग करायल

Chhaya Devi

लोकं काय म्हणतील हे जे वाक्य आहे, हे एव्हढे फेमस आहे, कि लोकं मर्यादाच विसरले आहेत वास्तविक हे वाक्या चांगल्या गोष्टी साठी म्हटले गेले आहे, #Quote #Motivation #Inspiration

read more
लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका. कारण आपले आयुष्य आपल्याला जगायचे आहे, लोकांना नाही.

हे वाक्य कशासाठी वापरावे हे लोकांना कळलेच नाही व त्याचा दुर उपयोग करायला लागलेत. लोकं काय म्हणतील हे जे वाक्य आहे, हे एव्हढे फेमस आहे, कि लोकं मर्यादाच विसरले आहेत
वास्तविक हे वाक्या चांगल्या गोष्टी साठी म्हटले 
गेले आहे,

Ekta Gour

लेखकानों💕 प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते. प्रेमाचा महिना आलाय कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा. प्रेम करा,व्यक्त होत राह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #प्रेमहे

read more
सगळ्यांच्या हृद्यात ते वसते।

 लेखकानों💕
प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते.
प्रेमाचा महिना आलाय कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा.
प्रेम करा,व्यक्त होत राह

अल्पेश सोलकर

मी फक्त इतकेच म्हणालो... " मी काहीही करू शकतो " भिरभिरते माझ्यावर सर्वांची नजर आहे... © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #marathiquotes mara #marathicharolya #marathiwriter

read more
मी फक्त इतकेच म्हणालो...
" मी काहीही करू शकतो "
भिरभिरते माझ्यावर सर्वांची नजर आहे... मी फक्त इतकेच म्हणालो...
" मी काहीही करू शकतो "
भिरभिरते माझ्यावर सर्वांची नजर आहे...
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqmarathi #marathiquotes #mara

Manasi Ghatge

सुप्रभात लेखकानों💕 प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते. प्रेमाचा महिना आलाय, कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा. प्रेम करा,व्यक #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #प्रेमहे1 #प्रेमहेप्रेमअसतं

read more
तुमचं आमचं सेम असतं 

तुमचं थोडं लपून असतं आमचं थोडं जपून असतं

तुमचं मिलन जवळून असतं आमचं मिलन दुर राहुन जवळ असतं

तुमचं थोडं लवकर भेटणं कसतं आमचं थोड सीमापार राहुन उशिरा भेटणं असतं

प्रेम हे प्रेम असतं
 सुप्रभात
लेखकानों💕
प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते.
प्रेमाचा महिना आलाय, कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा.
प्रेम करा,व्यक
loader
Home
Explore
Events
Notification
Profile