Nojoto: Largest Storytelling Platform

New तारनारा तो जन्मला आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तारनारा तो जन्मला आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तारनारा तो जन्मला आहे.

Stories related to तारनारा तो जन्मला आहे

    LatestPopularVideo

Shiva Patil

तो बाप आहे...! #शिवा

read more
तो राबतो दिवसभर अन जो जळतो अहोरात्र
जो जळून स्वतः, सदा कुटुंबावर धरतो छायाछत्र
तो उन्हामधली एक सुखावणारी सावली आहे
जो लेकरांची अवघ्या एक विठू माउली आहे
तो बाप आहे..!●
तो अन्न तो वस्र आणि तोच निवारा आहे
जो आदी-अनंत अखंड असा सहारा आहे
तो इतरांसाठी स्वतःसतत जळणारा, एक पहाडी दिवा आहे
जो विस्तवावर चालणारा, अन लेकरांसाठीचा गारवा आहे.
तो बाप आहे..!●
तो धरतीसमान आईसाठीही, आधार अन आभाळ आहे
जो स्वप्नांसाठी वास्तवाशी झुंजणारी, संघर्षाची नाळ आहे
तो निराकार ईश्वराला दिलेली सर्वांत पहिली हाक आहे.
जो परिवारातील सर्व पापण्यांची उघड आणि झाप आहे.
तो बाप आहे..!●
तो असे अन्नदाता, तोच जन्मदाता,
जो पृथ्वीवरला देव.. तो आनंदाची ठेव..आहे
●-बाप आहे तो.....! तो,....-"बाप" आहे●
                                    ©-#शिवा पाटील तो बाप आहे...!

ADITYA CHAVAN

बदलला आहे तो खूप.. #poem

read more
असं काय झालं असेल त्याच्यासोबत,
की; तो अचानक एवढा बदलून गेला..
कालपर्यंत सगळ्यांशी प्रेमाने वागणारा,
आज 'कुणाची गरज नाही' बोलून गेला.. बदलला आहे तो खूप..

Vaibhav Thakre

मी दुःखी आहे पण कोणावर नाराज नाही राग आहे पण तो कोणासाठी आहे माहित नाही #मराठीकविता

read more

अल्पेश सोलकर

"मुलीचा बाप आहे तो नशीबवान पंगतीतला भाग्यवान तो" - अल्पेश सोलकर #thought

read more
"मुलीचा बाप आहे तो
नशीबवान पंगतीतला भाग्यवान तो"
 
           - अल्पेश सोलकर "मुलीचा बाप आहे तो
नशीबवान पंगतीतला भाग्यवान तो"
 
           - अल्पेश सोलकर

DNYANESWAR DHAKRE

- विरोध तर होणारच, " सगळांचा घडाळ्याच्या काटय़ांच्या दिशेने प्रवाह निश्चित आहे अन् मी उभा आहे तो प्रवाहाच्या विरुद्ध " . . .

read more
 - विरोध तर होणारच, 

 " सगळांचा घडाळ्याच्या काटय़ांच्या दिशेने प्रवाह  निश्चित आहे अन् मी उभा आहे तो प्रवाहाच्या
 विरुद्ध " . . .

nj_lifestyle_24

ज्याच्या जवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही. #nj_lifestyle24 #nojotophoto

read more
 ज्याच्या जवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.
#nj_lifestyle24

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आजचा विषय आहे आरसा.. #आरसा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collab

read more
मी कोण आहे,काय आहे,कसा आहे
ह्याची खरी ओळख करून देतो तो माझा आरसा आहे,
माझ्या खऱ्या रूपाची मला ओळख करून देतो,तो आरसा आहे
मला माझ्यातल्या मी पणाची जाणीव करून देतो,तो आरसा आहे
जेव्हा जेव्हा मी ह्याच्या समोर उभा राहतो
कुणाशी कसे वागावे ह्याची जाणीव करून देतो तो आरसा आहे. शुभ संध्या मित्रहो
आजचा विषय आहे
आरसा..
#आरसा 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collab

Rajat Sharma

बरसती बूंद से पूछो तरसती क्यों हवाएं है ये जो ठंडा सा मौसम है ये तेरी ही तो आहे है #आहे

अल्पेश सोलकर

एक आशा आहे... गुंतून ठेवणारी नशा आहे... मनी होकारी आकांशा आहे.. हाती आलेली निराशा आहे... एक आशा आहे.....!

read more
एक आशा आहे...
गुंतून ठेवणारी नशा आहे...
मनी होकारी आकांशा आहे..
हाती आलेली निराशा आहे...
           एक आशा आहे.....! एक आशा आहे...
गुंतून ठेवणारी नशा आहे...
मनी होकारी आकांशा आहे..
हाती आलेली निराशा आहे...
           एक आशा आहे.....!

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तो व्यक्ती... #तोव्यक्ती चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
तो व्यक्ती कसा ओळखावा..
ज्याला कोरोना झाला आहे.
लपवत आहे जो स्वतःचा रिपोर्ट..
आणि आपल्यातच फिरत आहे. 
शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तो व्यक्ती...
#तोव्यक्ती
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAndMine
loader
Home
Explore
Events
Notification
Profile