Nojoto: Largest Storytelling Platform

New देतात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about देतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देतात.

    LatestPopularVideo

अल्पेश सोलकर

पत्रातून माणसं प्रेम देतात अस म्हणतात मग त्याच प्रेमाला धूळखात का पडू देतात... #धुळीत माखलेल पत्र #alpeshsolkar #yqtaai #yqquotes

read more
पत्रातून माणसं प्रेम देतात
अस म्हणतात..

मग त्याच प्रेमाला धूळखात 
का पडू देतात...

#धुळीत माखलेल पत्र पत्रातून माणसं प्रेम देतात
अस म्हणतात
मग त्याच प्रेमाला धूळखात 
का पडू देतात...
#धुळीत माखलेल पत्र
#alpeshsolkar #yqtaai #yqquotes

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जीवन देतात आई-वडील.. #जीवनदेतात चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #आईवडील

read more
जन्म देतात आई वडील,
जगण्याला अर्थ देतात आई वडील.
स्वतःच्या आयुष्याची पर्वा न करता,
आपल्याला सुखी जीवन देतात आई वडील.
कुंभाराच्या मातीसमान असतो आपण,
योग्य तो आपल्याला आकार देतात आई वडील.
आणुनी मग संसाराच्या बाजारात
काय आहोत आपण,
ह्याची जाणीव करून देतात आईवडील. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जीवन देतात आई-वडील..
#जीवनदेतात
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

sanjay yerne

शब्दच देतात शब्दघात शब्दच शब्दाचे शत्रू शब्दच जोडतात शब्दाला शब्दानेच वाहतात अश्रू #poem #nojotophoto

read more
 शब्दच देतात शब्दघात
शब्दच शब्दाचे शत्रू
शब्दच जोडतात शब्दाला
शब्दानेच वाहतात अश्रू

अल्पेश सोलकर

शब्द दूर नेतात शब्दच जवळ आणतात.. कितीही मोठ्या दुराव्यास शब्दच बळ देतात... #yqtaai #alpeshsolkar

read more
शब्द दूर नेतात
शब्दच जवळ आणतात..
कितीही मोठ्या दुराव्यास
शब्दच बळ देतात... शब्द दूर नेतात
शब्दच जवळ आणतात..
कितीही मोठ्या दुराव्यास
शब्दच बळ देतात...

#yqtaai #alpeshsolkar

Rahul Ingale Patil

#नभात ढग दाटून येता #मयूरपंखी स्पर्श देतात आठवणी. पडता पहिला पावसाचा थेंब भेटीची साद घालतात #आठवणी. #मराठीकविता

read more
नभात ढग दाटून येता
मयूरपंखी स्पर्श देतात आठवणी.
पडता पहिला पावसाचा थेंब
भेटीची साद घालतात आठवणी.

©Rahul Ingale Patil #नभात ढग दाटून येता
#मयूरपंखी स्पर्श देतात आठवणी.
पडता पहिला पावसाचा थेंब
भेटीची साद घालतात #आठवणी.

yogesh atmaram ambawale

Dedicating a #testimonial to Vidyaa Khamkar #yqtaai #आभारप्रदर्शन #धन्यवाद #thanksgiving खूप खूप धन्यवाद आपले.. आपल्या कंमेंट नवी ऊर्जा देता

read more
आपल्या कंमेंट नवी ऊर्जा देतात..
आणखी चांगले लिहिण्याची प्रेरणा देतात...🙏
खूप खूप धन्यवाद आपले..🙏

हे बंध असेच कायम रहावे..✍️
मी लिहावे आपण प्रतिक्रिया द्यावे..👍 Dedicating a #testimonial to Vidyaa Khamkar
#yqtaai #आभारप्रदर्शन #धन्यवाद #thanksgiving
खूप खूप धन्यवाद आपले..
आपल्या कंमेंट नवी ऊर्जा देता

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. तुझी आठवण... #तुझीआठवण चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote

read more
हृदयातील स्पंदने,
सतत तुझी आठवण करून देतात,
जवळ आहेस तू सदा हृदयाच्या,
ह्याची नेहमी जाणीव करून देतात. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे.
तुझी आठवण...
#तुझीआठवण 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote

VISH

रडण्याचा माझ्या त्रास होणारा कोठे आहे.. ऐवढा कुणाला माझा अट्टाहास कोठे आहे.. आपलेच ईथे देतात दुःख हृदयला.. परक्याकडुनि प्रेमाची आस कोठे आहे. #Life_experience

read more
रडण्याचा माझ्या त्रास होणारा कोठे आहे..
ऐवढा कुणाला माझा अट्टाहास कोठे आहे..
आपलेच ईथे देतात दुःख हृदयला..
परक्याकडुनि प्रेमाची आस कोठे आहे...
✍🏻विष रडण्याचा माझ्या त्रास होणारा कोठे आहे..
ऐवढा कुणाला माझा अट्टाहास कोठे आहे..
आपलेच ईथे देतात दुःख हृदयला..
परक्याकडुनि प्रेमाची आस कोठे आहे.

अल्पेश सोलकर

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जीवन देतात आई-वडील.. #जीवनदेतात चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
शब्दाच्या दुनियेत अक्षराची ओळख करून देतात..
आयुष्याला सामोरे जायला विचाराने तयार करतात..
पण शोकांतिका अशी आहे.. कलियुगातील..
आई - वडिलांच्या पाया पडायला विसरतात..
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जीवन देतात आई-वडील..
#जीवनदेतात
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

Vinod Umratkar

असले प्रश्न करून नातेवाईक त्रास देतात तर चला आज द्याच त्यांना उत्तर विनोदी शैलीत. समजा या फोटोतले भाऊ कदम तुम्ही आहात 😂😂 #CollabChallenge #YourQuoteAndMine #marathimeme #memechallenge #YQMeme #bhaukadam

read more
Instagram वर page उघडून बसलोय।
Page ला follow करा म्हणून भीक मागतोय। असले प्रश्न करून नातेवाईक त्रास देतात तर चला आज द्याच त्यांना उत्तर विनोदी शैलीत. समजा या फोटोतले भाऊ कदम तुम्ही आहात 😂😂  
#collabchallenge
loader
Home
Explore
Events
Notification
Profile