Find the Latest Status about जवळचे नाते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जवळचे नाते.
yogesh atmaram ambawale
माणुसकीचे नाते हेच जगातील खरे एकमेव नाते, कुठल्याही संकटात लगेच धावून येते ते माणुसकीचे नाते. सांगायला खूप नाती आहेत काही दूरचे तर काही जवळचे नाते, पण मनाला स्पर्श करून जातात नि आपले वाटतात ते खरे नाते. बाकी सर्व नाते फक्त नावाचे, वेळेवर भांडायला आणि करायला तुमचे नि आमचे. नाते दूरचे जवळचे #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #relations #नाती #माणुसकी #माझेशब्द #आपले_परके माणुसकीचे नाते हेच जगातील खरे एकम
नाते दूरचे जवळचे #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #relations #नाती #माणुसकी #माझेशब्द #आपले_परके माणुसकीचे नाते हेच जगातील खरे एकम
read moreShahaji Chandanshive
नाते संसार माझा मांडण्या तुझा आज मोडू नको सप्तपदीचे नाते तुझे माझ्यासाठी तोडू नको ... मी असा वाऱ्यावरी सोबतीस तू येवू नको कालच्या त्या दिसांसाठी आता तू झुरु नको ... जुळणार नां नाते इथे आता जन्मांतरीचे प्रतीक्षेत त्या रात्री आता तू जागू नको ... आठवणीसवे मी आता जाईन दूर तुझ्या नियतीचा शाप मला आज तू टाळू नको ... स्वप्नं एका घरट्याचे होते तुझे नी माझे भंगलेल्या क्षणांना आता उरी तू बांधू नको ... ***** शहाजीकुमार चंदनशिवे अकोला ता .सांगोला जि .सोलापूर ©Shahaji Chandanshive नाते
नाते
read moreकवी - के. गणेश
गुंतलेला जीव काहीही मागत नाही.. अट फक्त एकच असते एकमेकांशिवाय जगत नाही नाते....
नाते....
read moreDhananjay(dhanuj) Sankpal
_#कवी'धनूज. नाते कोणतेही असो त्या नात्याचा ओलावा तेव्हाच टिकतो जेव्हा त्या नात्याची गरज दोन्हीकडून सारखी असते. -लेखक'कवी- (धनंजय संकपाळ) #धनूज | रंग मनाचे.. ©Dhananjay(dhanuj) Sankpal #नाते
Upendraraj Devadhe
तुझे बोलणे फुंकर मुलायम पिसांची तुझे बोल ते ह्दयावर बरसात पिसांची किती कोमल मंजुळ नाते आपुले मृदू पिसांगत हवेत उंडरते. सप्तरंगी नाते
नाते
read moreProf.Shivaji Waghmare
जगावेगळे नाते तुझे नी माझे स्वप्न तसे प्रत्यक्षात उतरावे.... अजरामर व्हावी प्रेमकहाणी कागदावर काळीज उतरावे... नाते...
नाते...
read more