Find the Latest Status about आणणारा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आणणारा.
yogesh atmaram ambawale
ओरडणारा बाप दिसतो,काही वेळाने खाऊ आणणारा बाप दिसत नाही. रागावलेला बाप दिसतो,काही दिवसात फिरायला नेणारा बाप दिसत नाही. बाप ओरडतो,रागावतो,चिडतो हे सर्वांना दिसतं, नंतर शांत एकांत बसून स्वतःवर ही राग काढणारा बाप काही दिसत नाही. नारळाप्रमाणे कठीण कडक बाप सर्वांनाच दिसतो, पण त्याच नारळातील गोड खोबऱ्यासारखा प्रेमळ बाप काही दिसत नाही. बाप अबोल असतो म्हणून त्याचा स्वभाव कुणीच समजत नाही, ह्या अशा हलव्या मनाचा,हृदयांतरी रडणाऱ्या बापाला कुणीच ओळखत नाही. मुलीच्या लग्नात चेहऱ्यावर आनंद घेऊन फिरणारा बाप दिसत असतो पण मंडपातून काही वेळ काढून कोपऱ्यात रडून येणारा बाप कुणालाच दिसत नाही. बाप....ह्याला कुणीच समजत नाही.!! #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #yqmarathi #बापाचे_मन #बाप बाप... ओरडणारा बाप दिसतो
बाप....ह्याला कुणीच समजत नाही.!! #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी #yqmarathi #बापाचे_मन #बाप बाप... ओरडणारा बाप दिसतो
read moreyogesh atmaram ambawale
शोधू कुठे मी,असा सापडेल का कुणी मला, भूतलावरी आहे का कुणी असा,चिंता सतावत नसेल ज्याला. लोभ नसेल मनी ज्याच्या,नसेल मनी कसली हाव, शोधू कुठे मी,असेल कुणी असा तर देवा तूच मला दाव. सुख असते अनंत जीवनी,तरी त्यास कमी वाटत असते स्वतःचे सुख दिसत नसता,इतरत्र सर्वत्र सुख दिसत असते, शोधू कुठे मी,आहे का कुणी असा वागणारा, स्वतःचे दुःख विसरून इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात??? आजचा विषय घेऊन मी परत आली आहे आताचा विषय आहे शोधू कुठे मी... #शोधूकुठेमी चला तर मग लिहूया
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात??? आजचा विषय घेऊन मी परत आली आहे आताचा विषय आहे शोधू कुठे मी... #शोधूकुठेमी चला तर मग लिहूया #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more