Nojoto: Largest Storytelling Platform

New अजुनी तुझीच आहे पुस्तक Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अजुनी तुझीच आहे पुस्तक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अजुनी तुझीच आहे पुस्तक.

    PopularLatestVideo

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

मी अजुनी तुझाचं आहे...! #nojotovideo

read more

poonam suresh deshmukh

.... मी तुझीच आहे

read more

Balu Ghatvisave

तुझीच वाट पाहत आहे,,,,

read more
 तुझीच वाट पाहत आहे,,,,

Balu Ghatvisave

आजही तुझीच वाट बघतो आहे,,

read more

Shashank Patil

तेव्हा तेव्हा सगळ्यात जास्त आठवण सुद्धा तुझीच आलेली आहे...❤️ #Shayari

read more
आतापर्यंत जेव्हा जेव्हा
तूला विसरण्याचा
प्रयत्न केलाय ना,
तेव्हा तेव्हा सगळ्यात जास्त
आठवण सुद्धा
तुझीच आलेली आहे... तेव्हा तेव्हा सगळ्यात जास्त
आठवण सुद्धा
तुझीच आलेली आहे...❤️

Sujata Chavan

आठवणी तुझ्या सतत
अवतीभवती वावरतात
सोबत जगलेले क्षण
फिरूनी बरसतात...

तुझ्याविना वेदनेचे
आभाळ मनी दाटते
कसे रिक्त करू भाव
तुझेच रुप भासते...

जपल्या आहेत भावना
जपलेत तुझे बोल
जपेन आयुष्यभर
तुझे माझे प्रेम...

एक तूच ध्यास
तूच माझा श्वास
तुझेच जीवा वेड
मनी तुझीच आस...
                         अंजु...!!

©Sujata Chavan #तुझीच आठवण#

Archana Jadhav

तुझीच अर्चु #Quote

read more
सांग कसा धरू राग तुझ्यावर
कसा धरू अबोला
मन ही माझे तुझ्यात गुंतले
जीवही तुझ्यातच घुटमळला.
   @अर्चु तुझीच अर्चु

Tormal Bharti

तुझीच आस #krishna_flute #शायरी

read more

मयुर लवटे

एक आठवण तुझीच

read more
Alone   आपले म्हणूनी आता ,
कोणास हाक मारु...
आपल्यांनीच सतावले इथे ,
परक्यांशी काय भांडू… एक आठवण तुझीच

Arushelke1258

#मी तुझीच असेल#🥰

read more
मी तुझीच असेल...

जेव्हा तुला माझ्या प्रेमाची जाणीव होईल...
तेव्हा तुला माझ्या प्रेमाचा अर्थ समजेल....
जेव्हा तुला मी दिसेनाशी होईल ....
तेव्हा तुझी नजर मला शोधताना दिसेल....
जेव्हा तुला माझ्या आठवणी छळतील......
तेव्हा तुझी पाऊले माझ्याकडे वळतील....

पण तेव्हा कदाचित
पण तेव्हा कदाचित...

तुला उमगलेला तो प्रेमाचा अर्थ समजून घ्यायला...
आणि तुझ्या  पावलांना साथ दयायला
 मी सोबत नसेल ...
पण मी जिथे असेल तिथे फक्त आणि फक्त तुझीच असेल.......
 
भावना :आरती
शब्दांकन:प्रतिक्षा #मी तुझीच असेल#🥰
loader
Home
Explore
Events
Notification
Profile