Find the Latest Status about हृदयाचा ठोका चुकला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हृदयाचा ठोका चुकला.
Cricket
Cricket
Cricket
Cricket
Cricket
Krish Vj
#नारी... रस्मो-रिवाजो ने उसे बांधा कसमो ने उसे जकडा हर बात पर रोका हर बात पर ठोका लाल रंग और कच्चे धागे पर सपने हुए कुरबान हर शक्श ने बुरी नजरों से वार किया जिस्म उसका हो जेसे मासं का टुकडा इंसानियत के दुश्मन भेड़ियों ने उसे नोचा समाज ने दिया तोहफा कलंकी का नेह के नातो ने मुंह फेरा इतने आरोपो के साथ उसे जीना गवारा ना हुआ खत्म हुई जिंदगानी इक कोमल पुष्प कली की| कृष्ण"दिया" जितना जाना देखा उतनी उसकी व्यथा को लफ्जों मे बया करने का प्रयास किया है रस्मो-रिवाजो ने उसे बांधा कसमो ने उसे जकडा हर बात पर रोका हर बात पर
Kunal Salve
आली अशी समोर माझ्या ती ठोका काळजाचा चुकला ओठांनी बोलावं काही तर , ओठांनीच ओठांचा ताबा सोडला ! शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ठोका काळजाचा... #ठोकाकाळजाचा चला तर मग लिहुया. हा विषय Dipak Suman Pandit Satote यांचा आहे. #collab #yqtaa
Rashmi Hule
घेऊ कसा कुशीत उचलून तुला बाळा डोळ्यात भाव तुझ्या "माझा बाबा घरी आला" प्रतिक्षा तुझी माझी...महीनों महिन्यांची तु मला बिलगण्याची, तुला कवटाळण्याची.. आशा डोळ्यात तुझ्या थोड्याशा खाऊची.. डोळ्यात धार माझ्या,लपविलेल्या वास्तवाची बलिदान छोटेसे माझे,ऋण माझ्या भुमातेचे होईन उतराई जरी उडतील चिथडे शरीराचे करणार ना कसूर कधी कर्तव्याची.. शेवटचा श्वास माझा करेल सेवा मातृभूमीची असेल नसेल तुझा बाबा,खंत एकच मला करशील ना माफ बाळा,बाबा चुकला तुझ्या कर्तव्याला... Rashmi 💖 घेऊ कसा कुशीत उचलून तुला बाळा डोळ्यात भाव तुझ्या "माझा बाबा घरी आला" प्रतिक्षा तुझी माझी...महीनों महिन्यांची तु मला बिलगण्याची, तुला कवटाळण्