Find the Latest Status about मिञ प्रेम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मिञ प्रेम.
गोरक्ष अशोक उंबरकर
वणव्यामध्ये गारव्यासारखा कुणी भेटलाच नाही .. भेटलेला वणव्या मध्ये उभा ठाकलाच नाही.. आतापर्यंत वाटलेला जवळचा भासलाच नाही.. डोळ्यामध्ये आसवांचा पुर दाटलाच नाही.. पदोपदी मनासारखा कधी नटलाच नाही ... वणव्यामधे गारव्यासारखा खरंच कोणी वाटलाच नाही .. कोणी वाटलाच नाही.. ©गोरक्ष अशोक उंबरकर मिञ
मिञ #मराठीकविता
read moreAkhilesh Kumar
तुम्हें प्रेम ढूंढना है ये कहीं और नहीं तुम्हें मेरी देह में मिलेगा अखिलेश ©Akhilesh Kumar प्रेम... प्रेम
प्रेम... प्रेम
read moreSunil Kumar
Rose फूल तो एक प्यार सिखाते हैं सबको। कांटो में भी रहकर मुस्कुराते हैं हर पल। ©Sunil Kumar #प्रेम#प्रेम
CREZY GIRL DIPMAL
श्वास असेपर्यंत तुला साथ देईन, दुःखाच्या वादळातही तुझ्या सोबतच राहीन, माहित नाही असा क्षण पुन्हा केव्हा येईल, आज दिवसभर तुझ्या उत्तराची वाट मी पाहीन! Happy Propose Day !C ©KILLERSATISH4133 #Prem #प्रेम #प्रेम
#Prem #प्रेम #प्रेम #मराठीशायरी
read more