Nojoto: Largest Storytelling Platform

New राजकीय पक्ष Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about राजकीय पक्ष from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, राजकीय पक्ष.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे "घरोघरी तिरंगा नंतर तिरंगा ध्वजाचे काय?" #नंतरकाय हा विषय Yogesh Ambawale यांचा आह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
गेले तीन दिवस इतक्या छान संधीचे लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत सोने केले आहे.
पण हा विषय इथेच संपत नाही,एक आवड म्हणून देशभक्ती म्हणून लोकांनी सर्वत्र तिरंगा मोठ्या डौलाने फडकविला.पण आता "घरोघरी तिरंगा.. नंतर ध्वजाचे काय?" हा प्रश्न उभा राहिला आहे..
( Caption मधील वाचावे ).. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे

"घरोघरी तिरंगा नंतर तिरंगा ध्वजाचे काय?"
#नंतरकाय 
हा विषय Yogesh Ambawale यांचा आह

sandy

*NOTA वापरल्याने काय होऊ शकते..(No NOTA - १००% मतदान)*✍🏼 एका वसतिगृहात सकाळचा नास्ता म्हणून रोज उपमा दिला जायचा,बहुसंख्य मुलं त्या उपम्यामुळ #story #nojotophoto

read more
 *NOTA वापरल्याने काय होऊ शकते..(No NOTA - १००% मतदान)*✍🏼
एका वसतिगृहात सकाळचा नास्ता म्हणून रोज उपमा दिला जायचा,बहुसंख्य मुलं त्या उपम्यामुळ

sandy

#छत्रपतींची गादीचे वारस आणि रयतेचे_स्वराज्यच्या #विचार, #कृतीचे खरे वारसदार महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे हेच आ #story #nojotophoto #खासदाराचा #मावळा #शिवराय #तत्वमसी

read more
 #छत्रपतींची गादीचे वारस आणि रयतेचे_स्वराज्यच्या #विचार, #कृतीचे खरे वारसदार महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे हेच आ

sandy

#कार्यकर्त्यांनी_पालख्या_चपला उचलणे बंद करावे.. ‘कार्यकर्ता’ हा शब्द हल्ली फारच सवंग झालाय. ‘राजकीय कार्यकर्ता’ हा तर आता बदमाश, बदनाम यांन #story #nojotophoto

read more
 #कार्यकर्त्यांनी_पालख्या_चपला उचलणे बंद करावे..

‘कार्यकर्ता’ हा शब्द हल्ली फारच सवंग झालाय. ‘राजकीय कार्यकर्ता’ हा तर आता बदमाश, बदनाम यांन

sandy

❤️💛❤️💛❤️💛 राजकारण गेल चुलीत ! 💛❤️💛❤️💛❤️ आज दिन्याच काही खर नव्हत ! दिन्याची बायको नम्रता त्याच्यावर जाम भडकली होती . कारणही तसच होत . रोजचे #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️💛❤️💛
राजकारण गेल चुलीत !
💛❤️💛❤️💛❤️

आज दिन्याच काही खर नव्हत ! दिन्याची बायको नम्रता त्याच्यावर जाम भडकली होती . कारणही तसच होत . रोजचे

Devanand Jadhav

राजकीय भूकंप #मराठीकविता

read more
°राजकीय भूकंप° 

धनुष्यातून सुटला बाण 
बसू पाहतोय कमळावर 
इंजिनाची धडधड वाढली 
लक्ष आता घड्याळावर 
  देवेंद्रा दारी नाथ गेले धाऊन 
  भरून आणली आहे कावड 
  पण पुरेल का तेव्हढे पाणी 
  की घालावी लागेल सावड 
'पुन्हा येण्या' ची होतेय घाई 
पण अजुन काही जमेना 
आकडा जातोय संख्याबळावर 
पण डेरींग अजुन होईना 
  राजकीय भूकंप घडणार 
  यात तिळमात्र शंका नाही
  घरे पडणार कोण तरणार 
  याची कोण देणार ग्वाही?
पंढरीला निघली आहे वारी 
ती वेळेतच पोहोचणार 
इकडे पांडुरंगही पेचात 
औंदाची पूजा कोण करणार?

 ✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav राजकीय भूकंप

डॉ केशव घोडके

राजकीय समीकरण

read more
जळजळीत वास्तव हल्ली
मला लिहायला भाग पाडते.।।
महाराष्ट्राच्या राजकारणात
रोज नवे समीकरण जुळते.।।
➖➖➖➖➖➖➖➖
✍️डॉ के घोडके राजकीय समीकरण

kavi

राजकीय घराणेशाही...

read more
सोन्याच्या सिंहासनावर बसलेल्या माकडाकडे
 सुद्धा लोक कुतूहलानेच बघतात.
                   -   कवि राजकीय घराणेशाही...

somnath gawade

#राजकीय भूकंप

read more

राजकीय 'भूकंपात'
दुखावलेल्या नेत्यांची
वेळीच मनधरणी
केली नाही तर
राजकीय 'महायुद्ध' 
सुद्धा होण्याची शक्यता 
असते.
-एक राजकीय विश्लेषक
 #राजकीय भूकंप

somnath gawade

#राजकीय व्याकरण

read more
राजकीय व्याकरण:
कार्यकर्ता हा कर्ता
नेते हे कर्म तर
मतदाता हे क्रियापद
 #राजकीय व्याकरण
loader
Home
Explore
Events
Notification
Profile