Nojoto: Largest Storytelling Platform

New धडधड काळीज Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about धडधड काळीज from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, धडधड काळीज.

    LatestPopularVideo

Sangeeta Kalbhor

#outofsight प्रेम मी रे जाणले.. मी वाहत गेले काळीज अन् काळजीत पडले पंख माझेच विहरणारे काळजीने मी खुडले वार होत असता चित्तावर चित्त होते थर #शायरी

read more

Sangeeta Kalbhor

#hibiscussabdariffa काळीज तुटता तुटता तुटून जातो माणूस का अन् कशासाठी प्रश्नात अडकतो माणूस वहायचे असते आत्मफूल आत्मा नाही सापडत अंधार करुन #शायरी

read more

Keshav

मुके काळीज #मराठीशायरी

read more
मुके काळीज 

मुक्या काळजाला या, कोणतीच हुशारी नाही,
झेलले कित्येक वार आजवर, पण तुझ्याशी गद्दारी नाही.

कितीतरी वर्षे निघुनी गेली, पण अजुनी बोल फुटला नाही,
सहन केले विस्तवाचे चटके, पण अजून तोंड उघडले नाही
 सोसले घाव मुकाट्याने, अजुनी एकदाही रडणे नाही 
चाबकाचे फटके कित्येक, पण कोणतीच जुवारी नाही

अजुनी पाहतात वाट नेत्र , चातकाची पुन्हा भेट नाही,
शोधतो आहे हा मृग, पण  किंचितसेही जल नाही,
व्याकूळ आहेत ओठ माझे, पण थोडीशीही माया नाही
खेळलो खेळ माकडांचे, पण कधीच कोणता मदारी नाही 

शेवटच्या घटका मोजतोय, पण भावनेची बेइमानी नाही 
सर्व वैद्य थकले आता, त्याला कोणता उपचार नाही 
सरणावरी ठेऊनी सज्ज, त्याला कोणतीच वाचा नाही
जळतो आहे धुमसत धुरक्यानी, आता दूसरी यारी नाही

मुक्या काळजाला या, कोणतीच हुशारी नाही,
झेलले कित्येक वार आजवर, पण तुझ्याशी गद्दारी नाही.

©केशव मुके काळीज

Durga Deshmukh

काळीज #मराठीकविता

read more

Durga Deshmukh

काळीज #मराठीकविता

read more

Durga Deshmukh

मायेच काळीज #मराठीकविता

read more

Madhumati Kinikar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझं काळीज तू.... माझंकाळीजतू चला तर मग लिहूया. collab yqtaai

read more
माझं काळीज तू 
तुला न समजलेलं 
मला न उमजलेलं 
माझं अस्तित्व तू. 

माझं हास्य तू 
तू न पाहिलेलं 
मी न दाखवलेलं
माझं दुःख तू. 

माझं यश तू 
तू न ओळखलेलं 
मी न सांगितलेलं 
माझं अपयश तू.  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझं काळीज तू....

#माझंकाळीजतू

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Prerana Jalgaonkar

विडंबन(गारवा)(सौमित्र) कटऑफ जरा जास्त आहे...ऍडमिशनवेळी वाटतं दोस्तांचे ninty above मार्क्स बघून काळीज माझं तीळ तीळ तुटतं राहून राहून वाट

read more
विडंबन(गारवा)(सौमित्र)
कटऑफ  जरा जास्त आहे...ऍडमिशनवेळी  वाटतं
दोस्तांचे ninty above मार्क्स बघून काळीज माझं  तीळ तीळ तुटतं
राहून राहून वाटत अरे  मी अभ्यास का केला नाही 
शिक्षक जेव्हा समजावत होते तेव्हा मी त्यांचं  का ऐकलं नाही 

कुठं घ्यायचे ऍडमिशन ..डोकं माझं  चालत नाही
प्लेसमेंट मिळेल का त्या कॉलेजला...कुणीच मला सांगत नाही
इतक्यात मला मुंबईबाहेरच कॉलेज  allot होतं
इतक्यात मला  मुंबईबाहेरच कॉलेज allot होतं
मनातला गोंधळ काही काळ पडद्याआड होतो..
गोंधळलेला मी डिप्लोमा कॉलेजच्या चकरा मारतो 
भेटेल त्या शिक्षकाला सल मनातली बोलून दाखवतो...

allot झालेल्या कॉलेजमध्ये  मग घेतो मी ऍडमिशन 
मनातल्या मनात मी दडवतो माझं हे  फ्रस्टरेशन 
म्हणता म्हणता आयुष्य चुटकीसरशी बदलून जातं 
कधीकाळी भरकटलेलं आयुष्य कष्टानं उमलून जातं...
--प्रेरणा  
विडंबन(गारवा)(सौमित्र)
कटऑफ  जरा जास्त आहे...ऍडमिशनवेळी  वाटतं
दोस्तांचे ninty above मार्क्स बघून काळीज माझं  तीळ तीळ तुटतं
राहून राहून वाट

#holihai खंत ना मजला आता जराही मी जीवनगाणे गातो आहे वसंत असो नसो सोबतीला मी कलेकलेने बहरतो आहे माझाच सहवास मला लाभता मी माझ्यातचं रमतो आहे न #शायरी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile