Nojoto: Largest Storytelling Platform

New बॅग डिझाईन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बॅग डिझाईन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बॅग डिझाईन.

Related Stories

    PopularLatestVideo

Swapnil Parab

आपले सरकार वाचविण्यासाठी इतर पक्षातील आमदार आयात करण्याची भाजपची "बॅग संस्कृती" संपुर्ण गोमंतकीयांना माहित आहे. आज भाजपचे आयात केलेले प्रवक्

read more
mute video

राजकारण

सोलापूर : शाळकरी मुलीला वाटेत गाठून तिच्याशी लग्नाचे आमिष दाखवून लज्जास्पद वर्तन केले. ‘तु मला खूप आवडेस ’ म्हणून व्हिडिओ कॉल, चॅटिंगसाठी मो #भयकथा

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हवाहवासा... #हवाहवासा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuoteAndM #YourQuoteAndMine

read more
आठवतो आज ही मला तो हवाहवासा वाटणारा प्रवास,
ज्यात काही काळासाठी लाभला होता मला तिचा सहवास.
अनोळखी ती मी ही तिला अनोळखी होतो,
तरीही जुनी ओळख असल्यासारखा मी वागत होतो.
गर्दी खूप होती बसमध्ये बसायला ही जागा नव्हती,
नीट लक्ष दिल्यावर समजले तिची सीट रिकामी होती.
आलो जवळ बॅग उचलायला लावली,
बसलो सीटवर तेव्हा मनाला शांती लाभली.
कंडक्टर आला नि तिकीट विचारले,
जायचे होते जिथे मला तिनेही तिथलेच तिकीट काढले.
बोलावे तिच्याशी मनी खूप ईच्छा झाली,
"गर्दी खूप आहे ना बसमध्ये" बोलून सुरुवात केली.
मीच बोलत राहिलो ती फक्त हू हू करत गेली,
स्टॉप आला आमचा नि बस ही थांबली.
मी उतरलो खाली माझ्यामागे ती ही उतरली,
दिला आवाज रिक्षावाल्याला बसुनी रिक्षात निघून गेली.
माझी दिशा वेगळी तरीही नजर तिच्या रिक्षावरच राहिली.
आला जेव्हा आज YQ वर "हवाहवासा" विषय तेव्हा ही सफर आठवली,
प्रवासाची ही गोष्ट मनात कायम घर करून राहिली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हवाहवासा...
#हवाहवासा
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.  #YourQuoteAndM

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे प्रिय शाळा... #प्रियशाळा मला तर शाळेची खुप आठवण येते,तुम्हाला ही येत असे #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
एक ती जी आमच्या गावातच होती
जी पहिली ते पाचवी पर्यंतच्या वर्गाची होती.
एकच मोठा वर्ग त्यात चार भिंतीवर चार फळे असायचे.
पहिलीच्या वर्गाच्या पाठमोरी बसलेला दुसरीचा वर्ग असायचा.
बेंच नावाचा प्रकार नव्हता मांडी घालून जमिनीवर बसायला लागायचं
जिथे सर किंवा मॅडम नव्हे गुरुजी आणि बाई असायच्या
ह्या शाळेत आम्ही गावातलेच मुलं असायचो,
दर पाच दहा मिनिटांनी घरी पाणी प्यायला जायचो
गुरुजींना आणि बाईंना चहा सुद्धा रोज कुणाच्या तरी घरून यायचा.
दुसरी शाळा ती जी दुसऱ्या गावात होती,सहावी इयत्तेत गेल्यावर तिथे भरती होती.
ती शाळा खूप मोठी होती प्रत्येक वर्गाला एक वेगळी खोली होती
ह्या शाळेत फुल पॅन्ट नि इन केलेली लागायची दप्तर म्हणून पिशवी नाही बॅग असायची.
बसायला जमीन नाही बेंच होते नि खेळायला बगीचा नि मोठे मैदान होते. सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
प्रिय शाळा...
#प्रियशाळा
मला तर शाळेची खुप आठवण येते,तुम्हाला ही येत असे

_suruchi_

नात्यां पलिकडची नाती...#marathi 1. कॉलेज च लेक्चर बंक करुन आम्ही बीच ला गेलो.. आम्ही म्हणजे कॉलेज ग्रुप. (तस बंकिंग सारखी गोष्ट माला फार काह

read more
नात्यां पलिकडची नाती...
1.
भीती वाढली, कुठे पळून जाण्या सारखी जागा ही जवळ दिसत नव्हती. लकी कडे फक्त पाहिलं , तर तो जागाच होता आणि सर्व बघत होता. 

...त्या मुक्या जीवाची उतराई मी काशी होऊ? काही नाती असतात नात्यांपलिकडची...

(Read caption)
©_suruchi_ नात्यां पलिकडची नाती...#marathi
1.
कॉलेज च लेक्चर बंक करुन आम्ही बीच ला गेलो.. आम्ही म्हणजे कॉलेज ग्रुप. (तस बंकिंग सारखी गोष्ट माला फार काह

sandy

माझी आठवण मुसळधार पाऊस खिडकित उभं राहून पहा बघ माझी आठवण येते का? हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी, इवलसं तळं पिउन टाक , बघ माझी आठवण य #story #nojotophoto

read more
 माझी आठवण
मुसळधार पाऊस खिडकित उभं राहून पहा
बघ माझी आठवण येते का?
हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी, इवलसं तळं
पिउन टाक ,
बघ माझी आठवण य

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो लेख लिहिण्याची वेळ झालेली आहे विषय आहे माझी शाळा.. #माझीशाळा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत #YourQuoteAndMine

read more

अशी हि माझी शाळा
जिने खूप लावला जिव्हाळा,
घेऊनी आपल्या कुशीत
तीने अर्थ दिला जीवनाला..
(कॅपशन वाचावे) शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
लेख लिहिण्याची वेळ झालेली आहे
विषय आहे
माझी शाळा..
#माझीशाळा 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत

Nikesh Bharane

नवा प्रवास... आज अचानक बऱ्याच दिवसांनी त्यांची नकळत भेट झाली होती. दोघांचीही मैत्री खूप जुनी होती परंतु काही काळापासून भेट झालेली नव्हती. न #स्त्री #yqbaba #yqmarathi #yqtaai #marathistories #मराठीलेखणी #QuotesOfNikesh #नवा_प्रवास

read more
नवा प्रवास...

या भल्या मोठ्या गर्दीच्या नगरीत कुणी 
स्वगावा कडचं आपलं भेटलं होतं. 
भेट ठरली असेल तर ती निश्चितच होते.

[ Read full story in caption  ] नवा प्रवास...

आज अचानक बऱ्याच दिवसांनी त्यांची नकळत भेट झाली होती. दोघांचीही मैत्री खूप जुनी होती परंतु काही काळापासून भेट झालेली नव्हती. न

Prerana Jalgaonkar

साधारणपणे लांबून येणारा माणूस दिसला की माणसं एकतर रस्ता बदलतात , किंवा स्वतः पुढे जाऊन त्या व्यक्तीशी संवाद साधतात किंवा थांबून राहतात ती व्

read more
शिक्षक भेट (लेख👇) साधारणपणे लांबून येणारा माणूस दिसला की माणसं एकतर रस्ता बदलतात , किंवा स्वतः पुढे जाऊन त्या व्यक्तीशी संवाद साधतात किंवा थांबून राहतात ती व्

Prerana Jalgaonkar

साधारणपणे लांबून येणारा माणूस दिसला की माणसं एकतर रस्ता बदलतात , किंवा स्वतः पुढे जाऊन त्या व्यक्तीशी संवाद साधतात किंवा थांबून राहतात ती व्

read more
शिक्षक भेट (लेख👇) साधारणपणे लांबून येणारा माणूस दिसला की माणसं एकतर रस्ता बदलतात , किंवा स्वतः पुढे जाऊन त्या व्यक्तीशी संवाद साधतात किंवा थांबून राहतात ती व्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile