Nojoto: Largest Storytelling Platform

New उद्याची स्त्री Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उद्याची स्त्री from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उद्याची स्त्री.

    LatestPopularVideo

DRx. Shital Gujar✍️

मित्र आणि मैत्रिणीनो कसे आहात? आताचा विषय आहे स्त्री कालची,आजची आणि उद्याची... #स्त्रीउद्याची #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
स्त्री कालची  आजची आणि उद्याची मला सारखी दिशे |
पूर्वी ही मायाळू लेकरांसाठी आजही ती मायाळू वाटे ||

अफाट कष्ट तिचे आणि मेहनत प्रगतीची पाऊलखुणा |
मेहनती ,मायाळू ,जबाबदार अनेक गुण ||

स्ञी जगाला जन्म देणारी जन्मदात्री आई |
अनेक रूपे तिची रक्षणासाठी धाव घेते आई ||

कधी होते ती रणरागिणी तर  कधी संथ पाणी |
स्ञी जन्माची अथांग मोठी कहानी ||

स्त्रीत्वाचे ओझे नको असते स्त्री |
मुक्त विचाराचे स्वातंत्र्य द्या स्त्रीला||
-✍️Shital K. Gujar✍️



 
मित्र आणि मैत्रिणीनो
कसे आहात?
आताचा विषय आहे

स्त्री कालची,आजची आणि उद्याची...
#स्त्रीउद्याची

vaishali

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनो कसे आहात? आताचा विषय आहे स्त्री कालची,आजची आणि उद्याची... #स्त्रीउद्याची #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
स्त्री कालची ,आजची आणि उद्याची
माया , ममता आणि त्यागाचीच मूर्ती आहे
स्त्री कालची ,आजची आणि उद्याची
संस्कार ,कर्तव्य आणि जबाबदऱ्याची  जननी आहे
स्त्री कालची ,आजची आणि उद्याची
शक्ती , भक्ती आणि मुक्ती आहे
स्त्री कालची ,आजची आणि उद्याची
आई , बायको आणि मुलगी आहे
स्त्री कालची ,आजची आणि उद्याची
अजन्म कोणालाही न समजणारे गूढ आहे सुप्रभात सुप्रभात
मित्र आणि मैत्रिणीनो
कसे आहात?
आताचा विषय आहे

स्त्री कालची,आजची आणि उद्याची...
#स्त्रीउद्याची

somnath gawade

स्वप्नं उद्याची

read more

   # स्वप्नं उद्याची#
आम्ही पाहत बसतो
स्वप्नं उद्याची,
महासत्ता होण्याची...
आणि आमची तरुणांची
येथली अवस्था
ना नोकरी, ना धंदा 
बेरोजगारी आणि हालाकीची..

एकतर आम्ही स्वप्नं
पाहणं बंद केलं पाहिजे
किंवा स्वप्नं पाह्यला
 लावणारी कुचकामी यंत्रणातरी....

माथी भडकवायला टपलेली
आहे येथे  असंतुष्ट राजकारण्यांची टोळी
असल्या अराजकतेतही ते संधी
पाहत आहे स्वतःची भाजेल कशी पोळी

तो झेंडा नको, त्या घोषणाही नको
फक्त उदरनिर्वाहचं साधन द्या
आई-बापाने पाहिलेली स्वप्नं 
साकार करण्याची संधी तेवढी मात्र द्या.

वीट आलाय येथल्या भ्रष्ट व्यवस्थेचा
म्हणून मी काही विट उचलणार नाही
उचलायचीच असेल तर मी 'लेखनी' उचलेल
कारण तिने डोकं न फुटता ते सुधारेल तरी.
  स्वप्नं उद्याची

AnkitPalWriter

स्त्री #स्त्री #प्रेरक

read more

Pragya Saraf

स्त्री तो स्त्री है....

read more
स्त्री तो स्त्री है... 
स्त्री तो स्त्री है, मनुष्य कहाँ बन पाती है? 
कोई मानव अधिकार -स्त्री का अधिकार कहाँ? 
फ़र्ज निभाना बस फर्ज निभाना 
स्त्री के लिए तो बस एक यही है राह यहाँ... 
स्त्री तो स्त्री है, मनुष्य नहीं बन पाती है? 
चाहे रौंद दो भावनाओं को, 
मिटा दो किस्मत की रेखाओं को, 
बुझा दो सारी आशाओं को, 
तोड़ दो सारे सपनों को, 
फिर भी छोड़ के सारे अपनों को.... 
एक नए घोंसले की खातिर, 
तिनका -तिनका जुटाती है। 
स्त्री तो स्त्री है.... 
टूटने और बिखरने पर भी खुद ही सिमट जाती है,
वो रूठे और कोई मनाएँ, उम्मीद कहाँ लगाती है... 
स्त्री तो स्त्री है, मनुष्य कहाँ बन पाती है.... स्त्री तो स्त्री है....

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनो कसे आहात? आताचा विषय आहे स्त्री कालची,आजची आणि उद्याची... #स्त्रीउद्याची #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
स्त्री कालची,आजची आणि उद्याची
खूप काळजी करणारी सर्वांची,
कुठलीही फिकीर न करता स्वतःची.
स्त्री कालची म्हणजे,"आई"
माझ्या आयुष्याला आकार देणारी.
स्त्री आजची म्हणजे,"अर्धांगिनी"
कुठल्याही प्रसंगात सतत साथ देणारी.
स्त्री उद्याची म्हणजे,"मुलगी"
मी तुमच्या पाठीशी कायम उभी राहील म्हणणारी.
'काल' विसरता येत नाही,'आज' सोडता येत नाही,
आणि 'उद्या' चा विचार केल्याशिवाय राहवत नाही.
ह्या तिन्ही काळांची आपल्याला गरज असते 
आपण कुठल्या एका काळा स धरून चालू शकत नाही. सुप्रभात सुप्रभात
मित्र आणि मैत्रिणीनो
कसे आहात?
आताचा विषय आहे

स्त्री कालची,आजची आणि उद्याची...
#स्त्रीउद्याची

Swati Rai

प्रकृति और स्त्री... #स्त्री #प्रकृति #विचार

read more
 प्रकृति और स्त्री...

#स्त्री #प्रकृति

VED PRAKASH 73

Arora PR

स्त्री #कविता

read more

Jaymala Bharkade

पांग या स्त्री जन्माचे

03 March 2021
13:59

गहिवरला ह्या दाही दिशा मनी
उमटते वण जणू घणाचे घाव तनी
घरेलु हिंसा आजही स्त्री सोसते
कधी फिटतील पांग या स्त्री जन्माचे

हरणांच कळप बागडे स्वच्छंद वनात
पाहून मन मोहणारे  दृश्य हे रानात
टिपल्या ह्या क्रूर सिंह शिकारीच्या नजरा
कधी फिटतील पांग स्त्री या जन्माचे

आघात झाला भास्करा चा ज्वाले परि आज
माथी कलंक नि  अग्नीची झोंबे ती आग उरी
पेटूनी आग तरी उरती निखारे  हा कोणता न्याय?
कधी फिटतील पांग स्त्री या जन्माचे

नको पडू या दुपट्टी दावास तू आज
एकवटून सारे नारीशक्ती चे बळ
बन आवाज तू अन्यायाचे विरोधात
नि फेड पांग स्त्री या जन्माचे

लिंग भेद  नि असमानतेचे वर्दळ चहुदिशी
वेष हे मानव निर्मित असे या धरेवरी
घे लेखणी हाती नी हो नारी शक्तीचे प्रतिक
फिटतील पांग तुझ्या या स्त्री जन्माचे

येतील वादळे अनंत स्त्री जीवना च्या वाटी
खंबीर बनुनी कर या तुफानांवर तू स्वारी
घे मशाल न्याय नि समतेची तुझ्या हाती
साकार होईल पांग तुझ्या या स्त्री जन्माचे

©Jaymala Bharkade #स्त्री
loader
Home
Explore
Events
Notification
Profile