Nojoto: Largest Storytelling Platform

New गारा कशा पडतात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गारा कशा पडतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गारा कशा पडतात.

Stories related to गारा कशा पडतात

    LatestPopularVideo

Pratik Patil Patu

मला कविता कशा सुचतात... poetry #MyThoughts

read more
भावनांच्या प्रेमळ, निर्मळ, आणि खळखळ वाहणाऱ्या नदीत निवांत वाहत असताना.. माझ्या हातात काही मोती लागतात..
मला जमेल तसं मी त्यांना एका माळेत गुंफतो..
आणि अचानक एक सुंदर कविता तयार होते... मला कविता कशा सुचतात...
#poetry #mythoughts

अल्पेश सोलकर

गारा पडतात पावसात म्हणून ढग आपले समजू नये... शेतात माणसेही वावरतात म्हणून नेहमी बुजगावणे समजू नये दाखवायचे दात वेगळेच असतात त्यांना खायचे #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqmarathiquotes #alpeshsolkar

read more
गारा पडतात पावसात म्हणून
ढग आपले समजू नये...

शेतात माणसेही वावरतात म्हणून
नेहमी बुजगावणे समजू नये

दाखवायचे दात वेगळेच असतात
त्यांना खायचे दात समजू नये... गारा पडतात पावसात म्हणून
ढग आपले समजू नये...

शेतात माणसेही वावरतात म्हणून
नेहमी बुजगावणे समजू नये

दाखवायचे दात वेगळेच असतात
त्यांना खायचे

Aarya Sonawane

# आणि त्याच कलाकाराला शब्दही कमी पडतात..तेच #प्रेम जगायला..🌸

read more
कलाकाराचं प्रेम वेडं असतं...
तो तिच्या असण्यालाच संपवून 
निघून गेला तरी
त्याला शब्दांच्या उंचीवर 
कलाकाराचं प्रेम ठेवतं...!

       - आर्या  # आणि त्याच कलाकाराला शब्दही कमी पडतात..तेच #प्रेम जगायला..🌸

महादेव जरे

"प्रेमात त्रास होतो तरी लोक प्रेमात का पडतात, जाणारा परत येत नाही तरी लोक उगाच का रडतात…" #Quote

read more
"प्रेमात त्रास होतो तरी लोक प्रेमात
 का पडतात,
जाणारा परत येत नाही तरी लो
 उगाच का रडतात…" "प्रेमात त्रास होतो तरी लोक प्रेमात का पडतात,
जाणारा परत येत नाही तरी लोक उगाच का रडतात…"

Nikesh Bharane

हल्ली मला प्रश्न खुप पडतात पण उत्तर मात्र मिळत नाही ... #प्रश्न #उत्तर #मराठीकविता #yqbaba #yqtaai YourQuote Taai #yqmarathi quotesofnike #QuotesOfNikesh

read more
हल्ली मला प्रश्न खुप पडतात 
पण उत्तर मात्र मिळत नाही.
तुझ्या अर्धवट संवादाचं 
शेवट मात्र कळत नाही.
तुझ्या अपुऱ्या या नात्याचं 
अर्थ मला समजत नाही.
तुझ्या अश्या या वागण्याचं 
हेतु मला उमजत नाही.
त्रास हे मला नात्यांमुळेच होतात
तरी नात्यानं मध्येच का गुंततो हे कळत नाही.
हल्ली मला प्रश्न खुप पडतात 
पण उत्तर मात्र मिळत नाही ... हल्ली मला प्रश्न खुप पडतात 
पण उत्तर मात्र मिळत नाही ...
#प्रश्न #उत्तर #मराठीकविता #yqbaba #yqtaai YourQuote Taai #yqmarathi  #quotesofnike

अल्पेश सोलकर

कुठून तरी येऊन पाऊस इथला होऊन जातो.. वीज चमकून.. गारा फेकतो..भिजवतो आठवणी मात्र ठेवून जातो.. © अल्पेश सोलकर #alpeshsolkar #yqtaai

read more
कुठून तरी येऊन
पाऊस इथला होऊन जातो..
वीज चमकून.. गारा फेकतो..भिजवतो
आठवणी मात्र ठेवून जातो.. कुठून तरी येऊन
पाऊस इथला होऊन जातो..
वीज चमकून.. गारा फेकतो..भिजवतो
आठवणी मात्र ठेवून जातो..
© अल्पेश सोलकर
#alpeshsolkar #yqtaai

yogesh atmaram ambawale

स्वप्नात... #yqtaai #yqmarathi #स्वप्न #मराठीलेखणी #माझेस्वप्न स्वप्ने मी पाहत नाही, स्वप्ने मला पडतात. सत्यात शक्य नाही कधी, अशा घटना स्वप

read more
स्वप्ने मी पाहत नाही,
स्वप्ने मला पडतात.
सत्यात शक्य नाही कधी,
अशा घटना स्वप्नात घडतात. स्वप्नात...
#yqtaai #yqmarathi #स्वप्न #मराठीलेखणी #माझेस्वप्न 
स्वप्ने मी पाहत नाही,
स्वप्ने मला पडतात.
सत्यात शक्य नाही कधी,
अशा घटना स्वप

Manasi Ghatge

सुप्रभात मित्रांनो आताचा विषय आहे आठवणी शब्दात वर्णू कशा?? #आठवणीशब्दात हा विषय Dayanand Patole यांचा आहे. चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine #yqtaai #collabwithjogi

read more
कितीही वर्णन केले त्यांचे शब्दात तरी शब्द अपुरेच पडतात त्यासाठी सुप्रभात मित्रांनो
आताचा विषय आहे

आठवणी शब्दात वर्णू कशा??
#आठवणीशब्दात
हा विषय
Dayanand Patole यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

Atul waghade

सुप्रभात मित्रांनो आताचा विषय आहे आठवणी शब्दात वर्णू कशा?? #आठवणीशब्दात हा विषय Dayanand Patole यांचा आहे. चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine #yqtaai #collabwithjogi

read more
जगणे किती बदलले ते सांगू कसा?
साधेपणाने जगणे आणि साधी रहाणीमान
ते फक्त मागे राहून गेले 
त्या आठवणी आता शब्दांत वर्णू कशा? सुप्रभात मित्रांनो
आताचा विषय आहे

आठवणी शब्दात वर्णू कशा??
#आठवणीशब्दात
हा विषय
Dayanand Patole यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

Atul Waghade

सुप्रभात मित्रांनो आताचा विषय आहे आठवणी शब्दात वर्णू कशा?? #आठवणीशब्दात हा विषय Dayanand Patole यांचा आहे. चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine #yqtaai #collabwithjogi

read more
जगणे किती बदलले ते सांगू कसा?
साधेपणाने जगणे आणि साधी रहाणीमान
ते फक्त मागे राहून गेले 
त्या आठवणी आता शब्दांत वर्णू कशा? सुप्रभात मित्रांनो
आताचा विषय आहे

आठवणी शब्दात वर्णू कशा??
#आठवणीशब्दात
हा विषय
Dayanand Patole यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile