Nojoto: Largest Storytelling Platform

New ठेवायचा पाळणा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ठेवायचा पाळणा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ठेवायचा पाळणा.

Related Stories

    PopularLatestVideo

Sumedha Ojale

पाळणा #soultouching

read more
mute video

Neha Khandve

#शिवरायांच्या जन्म पाळणा

read more
mute video

Ganesh Shinde

गोकुळी आजी आनंद झाला, नंदाच्या घरी बाळ जन्मला,
काय सांगू त्याच्या बाळ लीला ग, जो बाळा जो जो रे जो ।।धृ।।

नंदाचा हा नंदलाला, काळा सावळा, नाजूक नि भोळा,
म्हणुनी आवडे गोप-गोपाळा, जो बाळा जो जो रे जो ।।१।।

देवकीपोटी अवतार झाला, कंसाला चुकवून गोकुळी आला,
उसळलेला पूर शांत हो केला, जो बाळा जो जो रे जो ।।२।।

मातेस मुखी विश्व दाविले, कालियास याने सहज हरवले,
गोवर्धनही करांगुळी उचलीला, जो बाळा जो जो रे जो ।।३।।

पांडवांचा हा स्वामी झाला, कंसाचा याने वध हो केला,
मथुरेत याचा आनंद झाला, जो बाळा जो जो रे जो ।।४।।

सारे गोकुळ याने भुलविले, ब्रह्मांडी एक कृष्णरुप दाविले,
आमच्या ठायी ठायी मुराला, जो बाळा जो जो रे जो ।।५।।

अवर्णनीय हा बारसा सोहळा, बाळ गणेश आनंदित झाला,
कृष्ण चरणी माथा टेकीला, जो बाळा जो जो रे जो ।।६।। #कृष्ण #पाळणा #कृष्णजन्माष्टमी #yq_gns

राजकारण

Solapur | सोलापुरात श्री छत्रपती शिवरायांचा पाळणा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा #मराठीपौराणिक

read more
mute video

yogesh atmaram ambawale

जन्मले जिथे शिवराय
आज तो किल्ला शिवनेरी पाहिला,
निजले होते ज्या पाळण्यात शिवराय
आज तो पाळणा ही पाहिला. शिवरायांच्या बालपणीचा पाळणा
#collabratingwithyourquotetaai #withcollabratingyourquoteandmine #yqmarathivichar #शिवाजीराजे #छत्रपतीशिवाजीमहार

Secret Quotes

जिथे गरज तिच्या मिठीची आहेत तिथे लांब पळून तिला जमतयं का, माया प्रेम जीव तिचा ही बघायचा आहेत आता मग मी हि विश्वास कसा ठेवायचा अजून तिच्यावर

read more
तिने हा वाद मिटवायचा असेल इथेच
तर स्वतःहून बोलावं तिने,
सांगावं काय चुकलं माझे प्रेम करणे
विश्वास ठेवणं आशा धरणे नेमकं काय,
मनापासून असेल तर आता वेळ तिची
आहेत फोन करून बोलव सरळ तिने,
आणि आधीच एक प्रामाणिक उत्तर द्यावं
तिने काळजी करणे आज पण चुकीचं 
आहेस का .?
एखादा दिवस ठीक असतो पण रोज
 जागण्यामागचे कारण तिचे नेमकं काय.?
आजही जीव तुटत असतो तिच्यासाठी मग
त्याचा प्रेमात अंत बघणं योग्य आहेत का.?
   -AS Patil✍️ जिथे गरज तिच्या मिठीची आहेत तिथे लांब
पळून तिला जमतयं का,
माया प्रेम जीव तिचा ही बघायचा आहेत
आता मग मी हि विश्वास कसा ठेवायचा अजून तिच्यावर

Secret Quotes

असाच समजलं जाणार आता उपयोग नाहीत, काही लपवून ठेवायचा माझ्या पासून तरी, नहित कुणाची गरज आयुष्य बरबाद केलंय ना तर त्याचं ही होईल मग आता, डोक्य

read more
 तू त्या व्यक्तीच्या लाइक केलेली पोस्ट
सुद्धा आता सेव करून ठेवली जात आहेत,
वेळ आल्यावर उत्तर तर मागणार तुला याचे
कारण ज्या व्यक्तींचे माझ आज जमत नाहीये
खूप वाद आहेत आमचे मग ते दुश्मनीत आहेत,
हे तर माहीतच आहेत तुम्हाला लक्ष हे प्रत्येक
गोष्टी वर ठेवल जात आहेत आता तुमच्या
जरी तुमचे फ्रेंड्स असतील पण काही गोष्टी
अश्या घडवल्यात त्यांनी ज्या माफी च्या लायक
नाहीत, आणि तू तरीही त्याच लोकांशी
सहमत असेल तर समजून घेतलं जाईल मग
काही गोष्टी या मित्रांन कडून तुम्ही मुद्दाम 
घडवल्या असतील ना..? असाच समजलं जाणार आता उपयोग नाहीत,
काही लपवून ठेवायचा माझ्या पासून तरी,
नहित कुणाची गरज आयुष्य बरबाद केलंय
ना तर त्याचं ही होईल मग आता, डोक्य

Sarita Prashant Gokhale

वृत्त -- अनलज्वाला ८/८/८ *चंदनापरी सदैव झिजणे मनात आहे* *दरवळ पसरत सदा वाहणे मनात आहे* *तळहाताच्या रेषांवरती नसे भरवसा* *आयुष्याला सुंदर क #guru #मराठीशायरी

read more
वृत्त -- अनलज्वाला
८/८/८

*चंदनापरी सदैव झिजणे मनात आहे*
*दरवळ पसरत सदा वाहणे मनात आहे*

*तळहाताच्या रेषांवरती नसे भरवसा*
*आयुष्याला सुंदर करणे मनात आहे* 

*आयुष्याच्या वाटेवरती सगे सोयरे*
*प्रत्येकाला अपुला म्हणणे मनात आहे*

*येता जाता उंबरठ्याला सांगत असतो*
*संस्काराचा पाया जपणे मनात आहे*

*पंख चिमुकले ध्येय गाठण्या धडपड करता*
*आधाराला सोबत असणे मनात आहे* 

*तळहाताचा करुन पाळणा जपले ज्यांनी* 
*त्या हातांना अविरत पुजणे मनात आहे* 

*दुःखाशी मी सलगी केली सौख्यासाठी*
*नित्य स्मिताला हसत ठेवणे मनात आहे* 

स्मिता कुलकर्णी ढोनसळे

©Smita Raju Dhonsale वृत्त -- अनलज्वाला
८/८/८

*चंदनापरी सदैव झिजणे मनात आहे*
*दरवळ पसरत सदा वाहणे मनात आहे*

*तळहाताच्या रेषांवरती नसे भरवसा*
*आयुष्याला सुंदर क

SANK8MADEIT

एक दिवस पाळना तो हलला तु‌ लागला रडायला तुझी आई खूप खुष झाली म्हणे काय करू माझ्या शोन्या ला तू शाळेत जायला लागला शाळेत जायला तू लागलास र

read more
तु‌ लागला रडायला



.. caption एक दिवस पाळना तो हलला
तु‌ लागला रडायला
तुझी आई खूप खुष झाली
म्हणे
काय करू माझ्या शोन्या ला
तू  शाळेत  जायला लागला 
शाळेत  जायला तू लागलास  र

somnath gawade

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे केशरी.. #केशरी२ आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा... केंद्र स #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #हरघरतिरंगा #स्वरचितकाव्य #घरोघरीतिरंगा

read more
केशरी रंग त्यागाचा
केशरी रंग शौर्याचा
केशरी रंग बलिदानाचा
केशरी रंग वीरत्वाचा शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
केशरी..
#केशरी२
आपल्या राष्ट्र ध्वजावर केशरी रंगाचा अर्थ काय आहे ते लिहा...
केंद्र स
loader
Home
Explore
Events
Notification
Profile